mहााष्ट्र सवण ं} gगोत्ाg mहाभlाg lोo भल्हा i~b...

6
महारार सुवणण जयंती नगरोथान महाभभयान भोर (भजहा पुणे) शहराया पाणी पुरवठा कपास शासकीय मायता देयाबाबत महारार शासन नगर भवकास भवभाग शासन भनणणय मांक:- नगरो-2018/..401/नभव-33 मंालय, मु ंबइ-400 032 भदनांक :- 01 नोहबर, 2018 वाचा:- 1. शासन भनणणय, नगर भवकास भवभाग : नगरो 2014/. .119/नभव-33, भदनांक 21 ऑगट,2014. 2. शासन भनणणय, नगर भवकास भवभाग .नगरो-2015/..64/नभव-33, भदनांक 27 मे, 2016. 3. शासन भनणणय नगर भवकास भवभाग . नगरो-2016/..328/नभव-33, भदनांक 04 ऑटोबर 2016. 4. शासन पभरपक, नगर भवकास भवभाग . संभकणण-2016/..28 /नभव-३३, भदनांक 14 फेुवारी,2017. 5. नगरपभरषद शासन संचालनालयाचे .नपसं/नगरोथान/2018/भोर/..69/का.13, भदनांक 30 जुलै, 2018. 6. भदनांक 28.09.2018 रोजी झालेया महारार सुवणणजयंती नगरोथान महाभभयानांतगणत कप मायता व सभनयंण सभमतीया बैठकीचे आभतवृ. तावना:- रायातील नागरी भागात मुलभूत पायाभूत सुभवधा पुरभवयासाठी व यांचा दजा वाढभवयाकभरता संदभाधीन मांक 1 येथील शासन भनणणयाया तरतूदीवये महारार सुवणण जयंती नगरोथान महाभभयान राबभवयात येत अहे. 02. महारार सुवणण जयंती नगरोथान ऄभभयानांतगणत भोर नगरपभरषदेचा पाणी पुरवठा कप नगरपभरषद शासन संचालनालयामाफण त संदभाधीन . 5 या पावये रायतरीय मायता सभमतीकडे मायतेकरीता सादर करयात अला होता. या कपास मुय ऄभभयंता, महारार जीवन ाभधकरण, पुणे यांनी चालू दरसूचीनुसार सुधारीत तांभक मायता भदलेली अहे. या ऄनुषंगाने रायतरीय कप मायता सभमतीने भदनांक 28.09.2018 रोजी झालेया बैठकीमये के लेया भशफारसीनुसार सदर कपास शासकीय मंजूरी देयाची बाब शासनाया भवचाराधीन होती. शासन भनणणय:- महारार सुवणण जयंती नगरोथान महाभभयाना ऄंतगणत सादर करयात अलेया भोर नगरपभरषदेया पाणी पुरवठा कपास संदभाधीन शासन भनणणयातील ऄटी व तरतूदीया व महाराजीवन ाभधकरणाने भदलेया तांभक मायतेया ऄधीन राहून खालील भववरणपात नमूद के यानुसार या शासन भनणणयाारे मंजूरी देयात येत अहे. या कपातील ईपांगे व यांचे कमतीचे भववरण पुढीलमाणे अहे:-

Transcript of mहााष्ट्र सवण ं} gगोत्ाg mहाभlाg lोo भल्हा i~b...

महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयान भोर (भजल्हा पुणे) शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

महाराष्ट्र शासन नगर भवकास भवभाग

शासन भनणणय क्रमाकं:- नगरो-2018/प्र.क्र.401/नभव-33 मंत्रालय, मंुबइ-400 032

भदनाकं :- 01 नोव्हेंबर, 2018 वाचा:-

1. शासन भनणणय, नगर भवकास भवभाग क्र: नगरो 2014/प्र. क्र.119/नभव-33, भदनाकं 21 ऑगस्ट,2014.

2. शासन भनणणय, नगर भवकास भवभाग क्र.नगरो-2015/प्र.क्र.64/नभव-33, भदनाकं 27 मे, 2016.

3. शासन भनणणय नगर भवकास भवभाग क्र. नगरो-2016/प्र.क्र.328/नभव-33, भदनाकं 04 ऑक्टोबर 2016.

4. शासन पभरपत्रक, नगर भवकास भवभाग क्र. संभकणण-2016/प्र.क्र.28 /नभव-३३, भदनाकं 14 फेब्रवुारी,2017.

5. नगरपभरषद प्रशासन संचालनालयाचे क्र.नपप्रसं/नगरोत्थान/2018/भोर/प्र.क्र.69/का.13, भदनाकं 30 जुलै, 2018.

6. भदनाकं 28.09.2018 रोजी झालेल्या महाराष्ट्र सुवणणजयंती नगरोत्थान महाभभयानांतगणत प्रकल्प मान्यता व सभनयंत्रण सभमतीच्या बैठकीचे आभतवृत्त.

प्रस्तावना:- राज्यातील नागरी भागात मुलभतू पायाभतू सुभवधा पुरभवण्यासाठी व त्याचंा दजा वाढभवण्याकभरता

संदभाधीन क्रमाकं 1 येथील शासन भनणणयाच्या तरतूदीन्वये महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयान राबभवण्यात येत अहे.

02. महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान ऄभभयानातंगणत भोर नगरपभरषदेचा पाणी पुरवठा प्रकल्प नगरपभरषद प्रशासन सचंालनालयामाफण त संदभाधीन क्र. 5 च्या पत्रान्वय ेराज्यस्तरीय मान्यता सभमतीकडे मान्यतेकरीता सादर करण्यात अला होता. या प्रकल्पास मुख्य ऄभभयंता, महाराष्ट्र जीवन प्राभधकरण, पुणे यानंी चालू दरसूचीनुसार सुधारीत ताभंत्रक मान्यता भदलेली अहे. त्या ऄनुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता सभमतीने भदनाकं 28.09.2018 रोजी झालेल्या बैठकीमध्ये केलेल्या भशफारसीनुसार सदर प्रकल्पास प्रशासकीय मंजूरी देण्याची बाब शासनाच्या भवचाराधीन होती.

शासन भनणणय:- महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयाना ऄंतगणत सादर करण्यात अलेल्या भोर नगरपभरषदेच्या पाणी पुरवठा प्रकल्पास संदभाधीन शासन भनणणयातील ऄटी व तरतूदीच्या व महाराष्ट्र जीवन प्राभधकरणाने भदलेल्या ताभंत्रक मान्यतेच्या ऄधीन राहून खालील भववरणपत्रात नमूद केल्यानुसार या शासन भनणणयाद्वारे मंजूरी देण्यात येत अहे. या प्रकल्पातील ईपागें व त्याचंे ककमतीचे भववरण पुढीलप्रमाणे अहे:-

शासन भनणणय क्रमांकः नगरो-2018/प्र.क्र.401/नभव-33

पृष्ट्ठ 6 पैकी 2

Sr. No. Description Amount (In Rs.)

Sub - work

1 working survey 2,00,000

2 RCC Intake Well (Dia 3mm) 30,40,100

3 connecting pipe (500 mm dia DI – k7 pipe) 22,13,200

4 RCC jackwell (Dia 6mm depth 10mm) 35,54,700

5 Raw water pumping machinery (90&60 HP ) 2,66,99,541

6 Raw water rising main (200 mm dia DI - k9 pipe of 7600mm length) 2,89,29,628

7 Proposed Water Treatment plant (3.00 MLD ) 12,270,200

8 Pure water pumping machinery (Existing 15LL GSR, Proposed 0.2 GSR & proposed 1.2LL ESR

1,16,92,898

9 Pure water Rising main for Dhangar wasti (100mm dia. DI K-9 pipes, length 100m)

55,61,673

10 Pure Water Rising main for 15 LL ESR (250 mm dia.DI-k9 pipes,length 100mm)

5,39,928

11 Repairs to existing WTP (2.0 MLD) 20,97,810

12 RCC ESR - Capacity 1.2 LL 21,67,257

13 RCC GSR - Capacity 0.2 LL 6,24,227

14 Distribution system (35.52km) (a+b+c) 4,96,99,376

15 Miscellaneous Work 60,15,747

16 Trial run for three months 4,27,343

NET TOTAL (Including GST) 15,57,33,628 Say Rs. 15.57 Cr.

प्रकल्प पूणण करण्याचा कालावधी कायादेश भदनांका पासून 12 मभहने

02. भोर नगरपभरषदेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचा भवत्तीय अकृभतबंध पुढीलप्रमाणे राहील:-

ऄ.क्र.

नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेचे नाव

योजनेची मंजूर ककमत

राज्य शासनामाफण त ऄनुज्ञये ऄनुदान (प्रकल्प ककमतीच्या

90%)

नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेचा सहभाग (प्रकल्प

ककमतीच्या 10%) 1 2 3 4 5

1 भोर

नगरपभरषद रु. 15.57

कोटी रु. 14.013

कोटी रु. 1.557

कोटी

03. संदभाधीन क्रमाकं 1 येथील शासन भनणणयानुसार भोर नगरपभरषदेच्या पाणी पुरवठा प्रकल्पास खालील ऄटींच्या ऄधीन राहून प्रशासकीय मंजूरी देण्यात येत अहे:-

ऄ) प्रकल्प कायान्वयन यंत्रणा :- सदर प्रकल्पाच ेकायान्वयन भोर नगरपभरषदेमाफण त करणेत याव.े सदर प्रकल्पास महाराष्ट्र जीवन प्राभधकरणास प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) म्हणनू

भनयुक्त करणे बंधनकारक राहील. त्याबाबत अवश्यक ठराव नगरपभररषदेने करावा. प्रकल्प भकमतीच्या 3% आतके प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शुल्क (PMC Charges)

नगरपभरषदेने महाराष्ट्र जीवन प्राभधकरणास स्वभनधीतून प्रदान कराव.े

शासन भनणणय क्रमांकः नगरो-2018/प्र.क्र.401/नभव-33

पृष्ट्ठ 6 पैकी 3

सदर प्रकल्पास मान्यता देताना राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता सभमतीने भवभहत केलेल्या सवण ऄटींची पूतणता करणे कायान्वयन यंत्रणेवर बंधनकारक राहील.

ब) सुधारणाचंी पूतणता:-

महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयानाच्या संदभाधीन क्र. 1 च्या शासन भनणणयानुसार नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थानंा खाली दशणभवलेल्या बंधनकारक व वकैल्पीक सुधारणा (भरफॉमण) पूणण करणे अवश्यक राभहल. त्यापैकी 80 टक्के वकैल्ल्पक ऄटींची पूतणता प्रकल्पाच्या दुसऱ्या वषापयंत करणे अवश्यक राहील.

I) बंधनकारक सुधारणा:- प्रकल्प मंजुरीच्या पभहल्या वषात नगरपभरषदेने त्यांच्या कामकाजाचे पूणण संगणकीकरण

करणे ऄभनवायण राहील. यात प्रामुख्याने इ-गव्हनणन्स, लेखा, जन्म-मृत्यु नोंद सुधारणा याची 100 टक्के ऄंमलबजावणी करणे बधंनकारक राहील.

ईभचत ईपभोक्ता कर लागू करुन भकमान 80 टक्के वसुली करणे. नागरी क्षते्रातील गभरबासंाठी ऄथणसंकल्पात भववभक्षत भनधीची तरतूद करणे. संबंभधत स्थाभनक नागरी स्वराज्य संस्थेने, भद्वलेखा नोंद पद्धती सहा मभहन्यात पूणण करणे

अवश्यक राभहल. संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने त्याचं्या क्षेत्रातील मालमत्ता कराचे पुनणमुल्याकंन

झाले नसल्यास, प्रकल्प मंजूरीपासून पुढील एक वषाच्या कालावधीत ते पूणण करणे बंधनकारक राभहल.

संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने “घनकचरा व्यवस्थापन भनयम 2016” च्या तरतूदीनुसार त्याचं्या कायणक्षते्रातील घनकचरा व्यवस्थापन ईभचत भरत्या करणे बंधनकारक राहील.

संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने त्याचं्या कायणक्षते्रातील मालमत्ता कराची व पाणीपट्टीची वसुली पभहल्या वषी भकमान 80% करणे बंधनकारक राहील. त्यापुढील वषात सदरहू वसूली ईवणरीत 90% या प्रमाणात करणे अवश्यक राहील.

II) वकैल्ल्पक सुधारणा:-

मलभनस्सारण प्रकल्प हाती घेतलेल्या नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थानंी नागरी भागातील साडंपाण्याचे पुनणप्रभक्रया व पुनणवापर करण्याबाबतच्या घटकाचंा समावशे त्याचं्या सभवस्तर प्रकल्प ऄहवालामध्ये करावा.

संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थांनी त्याचं्या मालकीच्या आमारतीवर पजणन्यजलसंचय कराव.े

संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने भनयभमतपणे जल लेखापभरक्षण (वॉटर ऑडीट) करुन घ्याव.े जललेखापभरक्षण ऄहवालात नमूद त्रटूींचे भनराकरण करण्याबाबत संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने, त्यासंदभात अवश्यक कृती कायणक्रम तयार करुन भवभहत कालावधीत त्रटूींची पूतणता करणे अवश्यक राहील.

शासन भनणणय क्रमांकः नगरो-2018/प्र.क्र.401/नभव-33

पृष्ट्ठ 6 पैकी 4

क) भनधी भवतरणाची कायणपद्धती:-

महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयानामधील प्रकल्पासंाठी प्रशासकीय मान्यता भदल्यानंतर संबंभधत नागरी स्वराज्य संस्थेने प्रकल्पाचा अर्थथक अराखडा (Financial Closure Report) नगर भवकास भवभागास सादर करावा. त्यानंतर व कायादेश भदल्यानंतर सदर प्रकल्पासाठी पभहल्या हप्तत्याचा भनधी भवतरीत करण्यात येइल.

महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयान ऄंतगणत मंजूर प्रकल्पास पभहल्या हप्तत्याचा भनधी भवतरीत केल्यानंतर तो हप्तता व स्थाभनक स्वराज्य संस्थेचा त्याप्रमाणातील स्वभहस्सा हा एकत्र भनधी, शासनाच्या प्रचभलत धोरणानुसार भवभहत केलेल्या बँकामंध्ये, स्वतंत्र खाते ईघडून ठेवणे ऄभनवायण राहील.

राज्य शासनाने भवतरीत केलेल्या पभहल्या हप्तत्याच्या ऄनुदानाची रक्कम व त्या प्रमाणात नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने जमा केलेली पभहल्या हप्तत्याची स्वभहश्याची रक्कम ऄशा एकभत्रत रकमेच्या 70 टक्के खचाचे ईपयोभगता प्रमाणपत्र, नगरपभरषद प्रशासन संचालनालयामाफण त शासनास सादर केल्यानंतरच राज्य शासनाचा दुसरा हप्तता भवतरीत केला जाइल.

नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थानंी दुसऱ्या हप्तत्याची मागणी करण्याचा प्रस्ताव नगरपभरषद प्रशासन संचालनालयामाफण त शासनास सादर करावा. नगरपभरषद प्रशासन संचालनालय यानंी प्रस्तावाचंी ााननी कूनन ईभचत ऄभभप्रायासंह शासनास प्रस्ताव सादर करावा.

ड) भनभवदा प्रभक्रया, कायादेश व कायान्वयन :- या ऄभभयानातंगणत मंजूर प्रकल्पास पभहल्या हप्तत्याचा भनधी भवतरीत केल्यानंतर एक

मभहन्याच्या कालावधीत भनभवदा काढणे व तीन मभहन्याच्या कालावधीत कायादेश देणे व 101 व्या भदवसापूवी कामाचा प्रत्यक्ष प्रारंभ करणे बधंनकारक राहील.

सदर प्रकल्पाची भनभवदा प्रभक्रया राबभवताना संदभाधीन क्रमाकं 3 च्या शासन भनणणयातील सूचनाचे तंतोतंत पालन करणे कायान्वयन यंत्रणेस बधंनकारक राहील.

यानुसार कायणवाही न झाल्यास संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेस ऄशा प्रकल्पासाठी मंजूर केललेा भनधी त्यावरील व्याजासह शासनास परत करणे अवश्यक राहील.

सदर पाणीपुरवठा प्रकल्प पूणण करताना राज्य शासनाने संदभाधीन क्र. 4 यथेील शासन पभरपत्रकान्वये भवभहत केलेल्या कायणपध्दतीचा ऄवलंब करणे बंधनकारक राहील.

सदर प्रकल्पासाठी भवभहत केलेल्या कायणमयादेत प्रकल्पाचे काम पूणण करणे संबंभधत कायान्वयन यंत्रणेस बंधनकारक राहील.

सदर प्रकल्पाच्या कामाचे कायादेश भदल्यानंतर प्रकल्पामध्ये समाभवष्ट्ट ऄसलेल्या पाइप्तस आत्यादी वस्तुंची खरेदी ही प्रकल्पाच्या अवश्यकतेनुसार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या मागणदशणनाने करावी.

सदर प्रकल्पासाठी सुरवातीला ऄनावश्यक स्वरुपात पाइप्तसची खरेदी करणे व त्यासाठी प्रकल्प भनधीतून प्रदान करणे ही गंभीर स्वरुपाची भवभत्तय ऄभनयभमतता समजण्यात येइल व त्यासाठी संबंभधत कायान्वयन यंत्रणा व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यंत्रणेस जबाबदार धरण्यात येइल.

शासन भनणणय क्रमांकः नगरो-2018/प्र.क्र.401/नभव-33

पृष्ट्ठ 6 पैकी 5

या ऄभभयानातंगणत मंजूर प्रकल्पास राज्यशासनाने संबंभधत स्थाभनक स्वराज्य संस्थेस राज्य शासनाचा भहस्सा मंजूर केल्यानंतर त्यामधून खचण करताना प्रत्येक टप्तप्तयावर प्रत्येक देयकामध्ये राज्यशासनाच्या भहश्श्यामधून जेवढी रक्कम प्रदान होणार ऄसेल त्याप्रमाणात संबंभधत स्थाभनक स्वराज्य संस्थेने स्वभहश्श्याची रक्कम प्रदान करावी. यामुळे ऄशा योजनेत स्थाभनक स्वराज्य संस्थेचा भहस्सा एकाच वळेी भरण्याची वळे येणार नाही.

महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयानामधील मंजूर प्रकल्पासंाठी राज्य शासनाने मंजूर केलेला भनधी फक्त त्याच प्रकल्पासाठी वापरता येइल व तो ऄन्य कोणत्याही कामासाठी वळवता ककवा वापरता येणार नाही. ऄशाप्रकारे मूळ भनधी ककवा त्यावरील व्याज कायम स्वरुपी ककवा तात्पुरत्या स्वरुपात ऄन्यत्र वळभवणे ही गंभीर स्वरुपाची अर्थथक ऄभनयभमतता मानली जाइल, त्यासाठी संबभधत स्थाभनक स्वराज्य संस्था/संबभधत ऄभधकारी कारवाइस पात्र ठरतील.

आ) प्रकल्पाचंे त्रयस्थ ताभंत्रक पभरक्षण:- महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयानातंगणत” मंजूर प्रकल्पाचं,े ऄंमलबजावणीच्या

भवभवध टप्तप्तयावर वळेोवळेी शासनाने भवहीत केलेल्या यंत्रणेंपैकी एका यंत्रणेकडून “त्रयस्थ ताभंत्रक पभरक्षण” (थडण पाटी टेक्नीकल ऑडीट) संबभंधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने करुन घेणे बंधनकारक राभहल. तसेच प्रकल्पातंगणत दुसरा हप्तता मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करताना सदर “त्रयस्थ ताभंत्रक पभरक्षणाचे”गुणवत्तेबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अवश्यक राहील. तद्नंतरच दुसऱ्या हप्तत्याचा भनधी भवतरीत केला जाइल.

फ) प्रकल्पासाठी अवश्यक स्वभहश्याचा भनधी भरण्याकभरता कजण ईभारणी:- महाराष्ट्र सुवणणजयंती नगरोत्थान महाभभयानातंगणत” मंजूर प्रकल्पासंाठी संबंभधत नागरी

स्थाभनक स्वराज्य संस्थानंा त्याचंा स्वभहश्याचा भनधी ईभारण्यासाठी “राष्ट्रीयीकृत बँकाकंडून” तसेच “हुडको” (HUDCO), “मंुबइ महानगर प्रदेश भवकास प्राभधकरण” (एमएमअरडीए), “महाराष्ट्र नागरी पायाभतू सुभवधा भवकास कंपनी मयादीत” (एमयुअयडीसीएल) व शासन मान्य भवभत्तय संस्थाकंडून कजण घेण्याची मुभा राहील.

तथाभप भवभत्तय संस्थाकंडून कजण घेताना त्यासंदभात अवश्यक त्या बाबींची पूतणता केल्यानंतर प्रचभलत भनयमाचं्या ऄधीन राहून कजण घेण्याबाबत शासनाची परवानगी घेण्यात येइल. तसेच शासनाच्या भवभहत प्रचभलत भनयमाचं्या ऄधीन राहून अवश्यक कायणवाही करणे बधंनकारक राभहल.

ग) प्रकल्पाची देखभाल व दुूनस्ती:- महाराष्ट्ट र सुवणणजयंती नगरोत्थान महाभभयानातंगणत मंजूर प्रकल्पाच्या देखभाल व

दुरुस्तीबाबत अवश्यक ते भनयोजन संबंभधत कायान्वयन यंत्रणेमाफण त करण्यात याव,े जेणेकरुन सदर प्रकल्पातंनू होणारी फलभनष्ट्पत्ती ही शाश्वत राहील.

सदर योजनेची देखभाल व दुूनस्ती करण्याची जबाबदारी संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेची राहील. योजनेच्या देखभाल व दुूनस्तीसाठी कोणताही भनधी शासनाकडून प्राप्तत होणार नाही.

शासन भनणणय क्रमांकः नगरो-2018/प्र.क्र.401/नभव-33

पृष्ट्ठ 6 पैकी 6

ह) आतर बंधनकारक ऄटी व शती :- राज्य शासनामाफण त नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेसाठी प्रकल्प मंजूर झाल्यानंतर, मूळ

प्रकल्प ककमतीमध्ये कोणत्याही कारणास्तव वाढ झाल्यास त्याची संपूणण जबाबदारी संबंभधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेची राहील.

राज्य शासनामाफण त त्या कभरता कोणतेही वाढीव ऄनुदान ईपलब्ध केले जाणार नाही. संदभाधीन क्र. 1 ते 4 या शासन भनणणयातील तरतूदी तसेच सवण ऄटी व शतींची पूतणता करणे

संबंभधत कायान्वयन यंत्रणेवर बंधनकारक राहील. भोर शहरातील कचऱ्याचे 100% Door to Door संकलन करुन वगीकरण 31 माचण, 2019

पयंत पूणण करण्यात याव.े घ) सदर प्रकल्पास मंजूरी देताना प्रकल्पाच्या ऄहवालातून प्रकल्पामुळे बाभधत होणारे रस्ते

पूवणवत करण्याचे (Road Reinstation) ईपागं वगळण्यात अले अहे. पभरणामी, प्रकल्पाच ेकाम पूणण होताना प्रकल्पामुळे बाभधत रस्ते पुनणबाधंणीसाठी भवशेष रस्ता ऄनुदान नगरपभरषदेस स्वतंत्रपणे मंजूर करण्यात येइल.

सदर शासन भनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ईपलब्ध करण्यात अला ऄसून त्याचा संकेताकं 201811011749424025 ऄसा अहे. हा अदेश भडजीटल स्वाक्षरीने साक्षाभंकत करुन काढण्यात येत अहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या अदेशानुसार व नावाने,

(पा.ंजो.जाधव) सहसभचव, महाराष्ट्र शासन

प्रभत, 1. मा. मुख्यमंत्री याचंे ऄपर मुख्य सभचव, मंत्रालय, मंुबइ. 2. मा. राज्यमंत्री नगर भवकास भवभाग याचंे खाजगी सभचव, मंत्रालय, मंुबइ. 3. ऄप्तपर मुख्य सभचव, भवत्त भवभाग याचंे स्वीय सहायक, मंत्रालय, मंुबइ. 4. ऄपर मुख्य सभचव, भनयोजन भवभाग याचंे स्वीय सहायक, मंत्रालय, मंुबइ. 5. ऄपर मुख्य सभचव, पाणीपुरवठा भवभाग याचंे स्वीय सहायक, गो. ते. रुग्णालय, मंुबइ. 6. प्रधान सभचव, नगर भवकास भवभाग (2) याचंे स्वीय सहायक, मंत्रालय, मंुबइ. 7. व्यवस्थापकीय संचालक, एम.यु.अय.डी.सी.एल, मंुबइ. 8. सदस्य सभचव, महाराष्ट्र जीवन प्राभधकरण, मंुबइ. 9. अयुक्त तथा संचालक, नगरपभरषद प्रशासन संचालनालय, वरळी, मंुबइ.

10. भवभागीय अयुक्त, पुणे. 11. भजल्हाभधकारी, पुणे. 12. भजल्हा प्रशासन ऄभधकारी, पुणे. 13. मुख्याभधकारी, भोर नगरपभरषद, भोर, भज. पुणे. 14. भनवडनस्ती, नभव-33.