Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation...

21
सागरी किनारपी किकनयमन ेातून (Coastal Regulation Zone) नौिानयन मागग सुिर िरयासाठी िळू/रेती कनगगती धोरण महाराशासन महसूल ि िन किभाग शासन कनणगय मािः गौखकन-10/1014/..500/ख मालय, मु बई - 400 032 तारीख: 21 मे, 2015 िचा 1) शासन कनणगय, महसूल ि िन किभाग, माि : गौखकन 10/0512/.. 300/ ख, किनाि 12 माचग , 2013. 2) मा. रारीय हकरत यायाकधिरण, पकिम किभाग, खडकपठ पुणे याचे अग . 34 (टीएचसी)/2013 (डलूझेड) मधील किना ि 29.05.2014 रोीचे आिेश. 3) मा. मु बई उच यायालयाचे नकहत याकचिा माि 79/2014, 82/2014 ि 202/2013 मधील किनाि 14.10.2014 रोीचे आिेश. 4) शासन कनणगय, महसूल ि िन किभाग, माि : गौखकन 10/1014/.. 498/ ख, किनाि : 26 कडसबर, 2014 तािना माननीय सिोच यायालयाने किशेष अनुमती याकचिा माि 19628- 19629/2009 मये किनाि 27.2.2012 रोी किलेले आिेश, नकहत याकचिा माि 01/2011 आकण नकहत याकचिा माि 116/2012 मधील माननीय मु बई उच यायालयाचे आिेश, िळू/ रेती कनगगती धोरणाया अमलबािणीतील अडचणी इयािी बाबचा साियाने किचार िऱन, पयािरण सतुलन राखत समतोल ि थायी कििास साधणे , यात लोिाना सहभागी िऱन घेणे , िळू/रेती उखननाचा पारपाकरि यिसाय िरणऱयाया कहताचे रण िरणे , िळू/रेतीगटाया कललाि कयेत पारिशगिता

Transcript of Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation...

Page 1: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

सागरी किनारपट्टी किकनयमन क्षेत्रातून (Coastal Regulation Zone) नौिानयन मागग सुिर िरण्यासाठी िाळू/रेती कनगगती धोरण

महाराष्ट्र शासन महसूल ि िन किभाग

शासन कनणगय क्रमाांिः गौखकन-10/1014/प्र.क्र.500/ख मांत्रालय, मुांबई - 400 032

तारीख: 21 मे, 2015 िाचा

1) शासन कनणगय, महसूल ि िन किभाग, क्रमाांि : गौखकन 10/0512/प्र.क्र. 300/ ख, किनाांि 12 माचग, 2013. 2) मा. राष्ट्रीय हकरत न्यायाकधिरण, पकिम किभाग, खांडकपठ पणेु याांच ेअर्ग क्र. 34 (टीएचसी)/2013 (डब्लूझेड) मधील किनाांि 29.05.2014 रोर्ीच ेआिेश.

3) मा. मुांबई उच्च न्यायालयाच े र्नकहत याकचिा क्रमाांि 79/2014, 82/2014 ि 202/2013 मधील किनाांि 14.10.2014 रोर्ीच ेआिेश.

4) शासन कनणगय, महसूल ि िन किभाग, क्रमाांि : गौखकन 10/1014/प्र.क्र. 498/ ख, किनाांि : 26 कडसेंबर, 2014

प्रस्तािना

माननीय सिोच्च न्यायालयाने किशेष अनुमती याकचिा क्रमाांि 19628-19629/2009 मध्ये किनाांि 27.2.2012 रोर्ी किलेले आिेश, र्नकहत याकचिा क्रमाांि 01/2011 आकण र्नकहत याकचिा क्रमाांि 116/2012 मधील माननीय मुांबई उच्च न्यायालयाच ेआिेश, िाळू/ रेती कनगगती धोरणाच्या अांमलबर्ािणीतील अडचणी इत्यािी बाबींचा सािल्याने किचार िरून, पयािरण सांतुलन राखत समतोल ि स्थायी कििास साधणे, त्यात लोिाांना सहभागी िरून घेणे, िाळू/रेती उत्खननाचा पारांपाकरि व्यिसाय िरणऱयाांच्या कहताच े रक्षण िरणे, िाळू/रेतीगटाच्या कललाि प्रकक्रयेत पारिशगिता

Page 2: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 2

आणणे आकण अिधै उत्खनन ि िाहतुिीच्या घटनाांना आळा घालून राज्याच्या महसूलात िाढ िरणे, या दृष्ट्टीने सांिभाधीन किनाांि 12 माचग, 2013 च्या शासन कनणगयान्िये िाळू/रेती कनगगती सुधाकरत धोरण शासनाने कनकित िेले आहे. तसेच, िाळूच्या अिधै उत्खनन ि िाहतूिीस आळा घालण्याच्या दृष्ट्टीने महाऑनलाईन या शासनप्रणीत िां पनीने कनमाण िेलेली मोबाईल आधाकरत सुलभ प्रणाली “SMATS” (Sand Mining Approval and Tracking System) सांिभाधीन किनाांि 26 कडसेंबर, 2014 च्या शासन कनणगयान्िये राज्यात लागू िरण्यात आली आहे.

माननीय राष्ट्रीय हकरत न्यायाकधिरण, पकिम किभाग, खांडपीठ पणेु याांनी अर्ग क्र. 34(टीएचसी)/2013 (डब्ल्यूझेड) मध्ये किनाांि 29.05.2014 रोर्ी िोिण किभागातील सागरी किनारपट्टी किकनयमन क्षेत्रातून (Coastal Regulation Zone) नौिानयन मागग सुिर िरण्यासाठी िाळू/रेती उत्खननासांिभात आिेश पाकरत िेले आहेत. तसेच मा. मुांबई उच्च न्यायालयाने र्नकहत याकचिा क्रमाांि 79/2014, 82/2014 ि 202/2013 मध्ये किनाांि 14.10.2014 रोर्ी िाळूच्या अिधै उत्खननासांबांधीच्या तक्रारींच्या कनिारणासाठी राज्य शासनाने स्ितांत्र व्यिस्था कनमाण िरािी असे आिेश किले आहेत.

मा. मुांबई उच्च न्यायालयाच े उक्त आिेश, तसेच माननीय राष्ट्रीय हकरत न्यायाकधिरणाच े उक्त आिेश, सागरी किनारपट्टी क्षेत्रातील नौिानयन मागग सुिर िरण्याची आिश्यिता, पयािरणाची हानी टाळून स्थायी कििासासाठी सिग यांत्रणाांमध्ये समन्िय साधून िराियाची िृती, नौिानयन मागग सुिर िरण्याची महाराष्ट्र मेरी टाईम बोडाची (Maharashtra Maritime Board) असलेली महत्िपणूग भकूमिा आकण या प्रकक्रयेत महाराष्ट्र सागरी किनारपट्टी क्षेत्र व्यिस्थापन प्राकधिरण (Maharashtra Coastal Zone Management Authority) ची सांकनयांत्रणात्मि र्बाबिारी आकण त्याचबरोबर अिधै उत्खननास प्रकतबांध/आळा घालण्याची आिश्यिता, या सिग बाबींचा सािल्याने किचार िरुन सागरी किनारपट्टी क्षेत्रातून नौिानयन मागग सुिर िरण्यासाठी िाळू/रेती उत्खननाबाबत धोरण कनकित िरण्याची बाब शासनाच्या किचाराधीन होती.

Page 3: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 3

शासन कनणगय

प्रस्तािनेत नमूि िेलेली िस्तुस्स्थती किचारात घेऊन, िोिण किभागातील सागरी किनारपट्टी क्षेत्रातून नौिानयन मागग सुिर िरण्यासाठी िाळू/रेती उत्खननासांिभात पुढील िायगपध्िती ि मागगिशगि तत्ि ेकिकहत िरण्याचा शासनाने कनणगय घेतला आहे :-

A 1. महाराष्ट्र सागरी किनारपट्टी क्षेत्रातील नौिानयन मागग सुिर िरण्यासाठी िाळू/रेती गटाांच ेसिके्षण ि कनकिती :- (अ) महाराष्ट्र सागरी किनारपट्टी क्षेत्रातील नौिानयन मागग सुिर िरण्यासाठी िळेोिळेी िाळू / रेतीच ेउत्खनन िरणे आिश्यि असल्याने, अशा कठिाणातील िाळू उत्खननाबाबत महाराष्ट्र मेरीटाईम बोडाने िरिषी सप्टेंबर मकहन्यापयंत उपलब्ध असलेल्या सिके्षण डेटाच्या आधारे िाळू/रेती गट कनकित िरािेत. तसेच सांबांकधत िाळू/रेती गटात उपलब्ध होणारा अांिाकर्त िाळू/रेती साठा, उत्खनन किती खोलीपयंत िरािे, उत्खननासाठी याांकत्रि साधनाांचा िापर िरािा कििा िसे ि याांकत्रि साधनाांचा िापर िराियाचा झाल्यास त्या क्षेत्रात किती ड्रेझसग लािािते याबाबीसुध्िा महाराष्ट्र मेरीटाईम बोडाने कनकित िराव्यात. (ब) मुख्य िायगिारी अकधिारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोडग याांच्यािडून सागरी किनारपट्टी क्षेत्रातून नौिानयन मागग सुिर िरण्यासाठी िाळू उत्खनन िराियाच्या क्षेत्रात िाळू / रेती गट, त्याांच ेभौगोकलि स्थान, िाळू / रेतीचा अांिाकर्त साठा, नौिानयन मागग सुिर िरण्यासाठी िराियाच्या उत्खननाच े पकरमाण इत्यािी कनकित झाल्यानांतर सांबांकधत कर्ल्हाकधिाऱयाांना महाराष्ट्र मेकरटाईम बोडगच्या ितीने िरीलप्रमाणे कनकित िरण्यात आलेल्या िाळू / रेती गटातून िाळू/रेती उत्खननाची व्यिस्था िरण्यास ि सिर व्यिस्थेिर सकनयांत्रण ठेिण्यास प्राकधिृत िरण्यात याि े ि कर्ल्हाकधिारी/ अपर कर्ल्हाकधिारी याांनी अशा िाळू/रेती गटातून उत्खननासाठी पोच मागाची कनकिती िरािी. (ि) महाराष्ट्र सागरी किनारपट्टी क्षेत्रातील स्थाकनि व्यक्तींच्या, डूबी / हातपाटी पध्ितीने िाळू/रेतीच े उत्खनन या पारांपाकरि व्यिसायासाठी, मुख्य िायगिारी अकधिारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोडग याांच े ितीने सांबकधत कर्ल्हाकधिारी / अपर कर्ल्हाकधिारी याांनी असे गट "किनाकललाि परिाना पध्ितीने डूबी / हातपाटीव्िारे िाळू/रेती उत्खननासाठी राखीि गट " असे कचन्हाांकित िरािेत. (ड) नौिानयन मागग सिुर िरण्यासाठी ज्या गटात िाळू/रेती उत्खननासाठी ड्रेझर सारख्या याांकत्रि साधनाांचा िापर िरणे आिश्यि असेल त्यासाठी मुख्य िायगिारी अकधिारी, महाराष्ट्र

Page 4: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 4

मेरीटाईम बोडग याांच्या ितीने सांबकधत कर्ल्हाकधिारी / अपर कर्ल्हाकधिारी याांनी असे गट “याांकत्रि साधनाव्िारे िाळू/रेती उत्खननासाठी राखीि गट” असे कचन्हाांकित िरािेत.

A 2. िाळू / रेती उत्खननासाठी पयािरण अनुमती :- मा. सिोच्च न्यायालयाने किशेष अनुमती याकचिा क्रमाांि (सी) क्र. 19628-19629/2009

मध्ये कि. 27/02/2012 रोर्ी किलेल्या आिेशानुसार ि मा. राष्ट्रीय हकरत न्यायाकधिरण, पकिम किभाग, खांडकपठ पणेु याांनी अर्ग क्र. 34 (टीएचसी)/2013 (डब्ल्यूझेड) मध्ये किनाांि 29.05.2014 रोर्ी किलेल्या आिेशानुसार िाळू/रेती उत्खननापूिी िेन्र शासनाच्या पयािरण ि िन मांत्रालयाच्या किनाांि 14 सप्टेंबर, 2006 च्या अकधसूचनेतील (EIA Notification -2006) तरतुिीअनुसार, पयािरण अनुमती घेण्याची िायगिाही मुख्य िायगिारी अकधिारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोडग याांनी िरणे आिश्यि राहील. (अ) " किनाकललाि परिाना पध्ितीने डूबी / हातपाटीव्िारे िाळू/रेती उत्खननासाठी राखीि गट" यामधून पारांपाकरि व्यिसाय िरणाऱया स्थाकनि व्यक्तींना तसेच अशा व्यक्तींच्या सांस्थाांना िाळू/रेती उत्खननाच ेपरिाने िेण्यासाठी पयािरण अनुमती घेणे आिश्यि नाही. मात्र, याबाबत सांबकधत कर्ल्हाकधिारी याांनी िें रीय पयािरण ि िन मांत्रालयाच ेिायालयीन ज्ञापन No. 11-

83/2005-IA-III(Vol.III), Dated 08.11.2011 अनुसार िायगिाही िरणे आिश्यि राहील. (ब) “ याांकत्रि साधनाव्िारे िाळू/रेती उत्खननासाठी राखीि गट ” यामधील िाळू/रेती उत्खननासाठी अशा िाळू/रेती गटाच्या कललािापिूी पयािरण अनुमती घेणे आिश्यि राहील. त्यासाठी िें र शासनाच्या पयािरण ि िन मांत्रालयाच्या किनाांि 14 सप्टेंबर, 2006 च्या अकधसूचनेतील तरतुिीनुसार Accredited Environment Consultant ची नेमणिू िरण्यात यािी. यासाठी येणारा खचग शासन कनणगय, उद्योग, ऊर्ा ि िामगार किभाग क्रमाांि- एमडीएफ-1010/प्र.क्र.1037/उद्योग-9,किनाांि 1 ऑगस्ट, 2012 मधील पकरच्छेि 3 (ि) (4) मधील तरतुिीनुसार कर्ल्यास िेय खकनर् कििास कनधीतून पयािरणासाठी उपलब्ध होणाऱया अनुिानातून भागकिता येईल. पयािरण अनुमतीसाठी आिश्यि असलेल्या कनधीचा प्रस्ताि मुख्य िायगिारी अकधिारी, महाराष्ट्र मेरी टाईम बोडग याांनी व्यिस्थापिीय सांचालि, महाराष्ट्र राज्य खकनिमग महामांडळ, नागपरू याांना सािर िरािा. (ि) सागरी किनारपट्टी किकनयमन क्षेत्रातील (Coastal Regulation Zone) िाळू/रेती उत्खननासाठी महाराष्ट्र सागरी किनारपट्टी क्षेत्र व्यिस्थापन प्राकधिरण (Maharashtra Coastal Zone Management Authority) ची पिूग मान्यता मुख्य िायगिारी अकधिारी, महाराष्ट्र मेरी टाईम बोडग याांनी घेणे आिश्यि राहील.

Page 5: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 5

B 1. नौिानयन मागग सुिर िरण्यासाठी िाळू / रेती उत्खननाबद्दल कर्ल्हाकधिारी याांनी अनुसराियाची सिगसाधारण िायगपध्िती :- (अ) िोिण किभागातील सागरी किनारपट्टी क्षेत्रातून नौिानयन मागग सुिर िरण्यासाठी उत्खनन िरण्यात येणाऱया िाळू/रेतीची कनगगती कललािाद्वारे ई-टेंडकरग/ई-ऑक्शन पध्ितीने िरण्यात यािी. (ब) मात्र, पारांपाकरि व्यिसाय िरणाऱया स्थाकनि व्यक्तींना तसेच अशा व्यक्तींच्या सांस्थाांना "किनाकललाि परिाना पध्ितीने डूबी / हातपाटीव्िारे िाळू/रेती उत्खननासाठी राखीि गट " यामधून िाळूची कनगगती िाळू/रेती उत्खननाच ेपरिाने िेऊन िरण्यात यािी. (ि) सागरी किनारपट्टी क्षेत्रातून िरण्यात येणाऱया उत्खननासही महाऑनलाईन या शासनप्रणीत िां पनीने कनमाण िेलेली मोबाईल आधाकरत सुलभ SMATS (Sand Mining Approval and Tracking System) प्रणाली याचा िापर िरणे अकनिायग राहील.

B 2. उत्खनन िराियाच्या िाळू/रेती गटासाठी हातची किमत (अपसेट प्राईसची) कनकिती :-

अ) नौिानयन मागग सुिर िरण्याच्या दृष्ट्टीने कललािात ठेिण्यात येणाऱया िाळू/रेतीगटाांसाठी हातची किमत (अपसेट प्राईस) ठरकिणे :- (एि) कललािात ठेिण्यात येणाऱया िाळू/रेती गटाांसाठी हातची किमत ठरकिण्याच्यादृष्ट्टीने कर्ल्हाकधिारी / अपर कर्ल्हाकधिारी याांनी प्रत्येि िाळू गटामधील कनगगतीसाठी उपलब्ध असलेला िाळूसाठा किचारात घ्यािा. (िोन) गतिषी ज्या िाळू गटाचा कललाि झाला असेल, त्या गटाच्या कललािामध्ये प्राप्त झालेली सिोच्च बोलीची रक्िम ि सिर कललािातील अांिाकर्त िाळूसाठा याांचा भागािार िरुन प्रती ब्रास रक्िम पकरगकणत िरण्यात यािी. (तीन) कललाि िषी कर्ल्यातील सिग िाळूगटाांचा पयािरण किषयि आघात मुल्याांिन अययास िरुन घेण्यासाठी आलेला खचग ि कर्ल्यातील सिग िाळुगटातील अांिाकर्त िाळूसाठा याांचा भागािार िरुन प्रती ब्रास रक्िम पकरगणीत िरण्यात यािी. (चार) िरील अ. क्र. 2 (अ) (िोन) ि 2 (अ) (तीन) या रिमेमध्ये 15 टक्िे िाढ िरण्यात यािी. अशी िाढ िेल्यानांतर येणाऱया प्रकतब्रास रिमेचा ि कललाि िषी कनगगतीसाठी अांिाकर्त िाळूसाठा याांचा गुणािार िेल्यानांतर येणारी रक्िम हातची किमत म्हणनू कनकित िरण्यात यािी. (पाच) एखाद्या िाळूगटाचा गतिषी कललाि झाला नसल्यास, त्याच सागरी किनारपट्टी क्षेत्रातील लगतच्या िाळुगटाच्या गतिषीच्या कललािाचा तपशील किचारात घेण्यात यािा.

Page 6: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 6

ब) हातपाटी/डुबीसाठी राखीि िाळू/रेतीगटाांसाठी हातची किमत (अपसेट प्राईस) ठरकिणे :-

(एि) हातपाटी ि डुबीसाठी राखीि ठेिण्यात येणाऱया िाळू/रेती गटाांसाठी हातची किमत ठरकिण्याच्यादृष्ट्टीने कर्ल्हाकधिारी / अपर कर्ल्हाकधिारी याांनी प्रत्येि िाळू गटामधील कनगगतीसाठी उपलब्ध असलेला िाळूसाठा किचारात घ्यािा. (िोन) गतिषी सांबांकधत िाळू गटामधील हातपाटी/डुबीद्वारे पारांपाकरि पध्ितीने व्यिसाय िरणाऱया स्थाकनि व्यािसायीिाांना परिाना िेताना आिारण्यात आलेला प्रती ब्रास िर ि कर्ल्यात कललािात प्राप्त झालेला सरासरी प्रती ब्रास िर, या िोन्ही िराची सरासरी िाढून हातपाटी ि डुबीद्वारे िाळू उत्खननाच ेपरिाने िेण्यासाठी सांबांकधत िाळू गटासाठी प्रकतब्रास रक्िम पकरगकणत िरण्यात यािी. (तीन) िरील अ. क्र. 2 (ब) (िोन) मधील प्रकतब्रास रिमेमध्ये 15 टक्िे िाढ िरण्यात यािी ि अशी िाढ िेल्यानांतर येणारी प्रती ब्रास रक्िम ि कललाि िषी कनगगतीसाठी अांिाकर्त िाळूसाठा याचा गुणािार िरुन हातची किमत म्हणून कनकित िरण्यात यािी. (चार) हातपाटी ि डुबीद्वारे िाळू उत्खाननासाठी स्थाकनि व्यक्तींना / सांस्थाांना परिाने िेताना प्रकतब्रास सरासरी किमत र्ास्त होत असल्याची सांबकधताांिडून मोठया प्रमाणािर तक्रारी आल्यास कर्ल्हाकधिारी / अपर कर्ल्हाकधिारी याांनी त्याबाबतचा अहिाल शासनास सािर िरािा र्ेणेिरुन त्यािर शासनास यथोकचत कनणगय घेता येईल.

B 3. कललािधारि / परिानाधारि याांच्यासाठी आिश्यि पात्रता :- (अ) कनयकमत आयिर भरत असल्याचा परुािा, पॅन क्रमाांि ि किक्री िर किभागाचा TIN

क्रमाांि असलेल्या कललािधारिाांनाच सागरी किनारपट्टी किकनयमन क्षेत्रातील िाळू/रेती गटाच्या कललािात सहभागी होता येईल.

(ब) कललािाच्या कनकििा भरु इस्च्छणा-या व्यक्तींना कनकििा अर्ाच ेशुल्ि रु. 5,000/- रोखीने भराि ेलागेल. मात्र, ज्या िाळूगटाची हातची किमत रू. 10 लाख ि त्यापेक्षा िमी असेल अशा िाळूगटासाठी कनकििा अर्ाच ेशुल्ि रु. 2000/- रोखीने भराि ेलागेल.

(ि) कललािात भाग घेणाऱया व्यक्तीला अनामत रक्िम म्हणनू रुपये 3,00,000/- (रुपये तीन लक्ष फक्त) कििा अपसेट प्राईसच्या 20% यापैिी र्ी र्ास्त असेल ती रक्िम अनामत रक्िम म्हणनू रोखीने भरािी लागेल. परांतु, ज्या िाळूगटाची हातची किमत रू. 10 लाखापेक्षा िमी असेल त्या िाळूगटासाठी हातच्या किमतीच्या 20% रक्िम अनामत रक्िम रोखीने भरािी लागेल.

Page 7: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 7

B 4. सागरी किनारपट्टी किकनयमन क्षेत्रातील िाळू/रेतीगटाांच्या कललािाची प्रकक्रया :- (1) िाळू / रेती कललाि / ठेक्याचा िालािधी एि िषाचा राहील ि तो 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असा राहील. कललाि घेण्याची तारीख िाहीही असली तरी कललािाचा िालािधी िषाच्या 30 सप्टेंबर रोर्ीच सांपुष्ट्टात येईल. (2) “ याांकत्रि साधनाव्िारे िाळू/रेती उत्खननासाठी राखीि गट ” यामधील सिग िाळू/रेती गटासाठी मुख्य िायगिारी अकधिारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोडग याांच ेितीने कललािाची प्रकक्रया कर्ल्हाकधिारी/अपर कर्ल्हाकधिारी याांनी आकण िोन कर्ल्यातील सांयुक्त िाळू/रेती गटासाठी कललाि प्रकक्रया किभागीय आयुक्त याांनी कर्ल्याच्या /किभागाच्या मुख्यालयी गटकनहाय एिाच कििशी आयोकर्त िरािी. कललािाच्या कििशी सिग िाळूगटाांची कललािाची िायगिाही पणूग न झाल्यास लगतच्या पुढील िामाच्या कििशी सिाळी िायालयीन िळेेत पुढे सुरु िरण्यात यािी. (3) िाळू/रेती गटाच्या कललािाची र्ाकहरात कर्ल्यातील िोन प्रमुख ितगमानपत्रात कललािापिूी किमान 15 कििस अगोिर प्रकसध्ि िरण्यात यािी. रुपये 10 लाखापेक्षा र्ास्त अपसेट प्राईस असलेल्या िाळू गटाची र्ाकहरात त्या महसलू किभागात प्रकसध्ि होणाऱया िोन प्रमुख ितगमानपत्रात अथिा राज्यस्तरािरुन प्रकसध्ि होणाऱया िोन प्रमुख ितगमानपत्रात प्रकसध्ि िरण्यात यािी. त्याांच्या प्रती कर्ल्हयातील सिग तहकसल िायालय, उप किभागीय िायालय, कर्ल्हा िायालय ि किभागीय आयुक्त याांच्या िायालयातील सूचना फलिािर लािण्यात याव्यात. तसेच र्ाकहरात शासनाच्या ि कर्ल्हाकधिारी याांच्या िबेसाईटिर सुध्िा प्रकसध्ि िरण्यात यािी.

कललािाच्या र्ाहीरातीमध्ये कललािाचा िालािधी, सांबांकधत िाळू/रेतीगटाचा सिे क्रमाांि, िाळू/रेतीगट क्रमाांि ि िाळू/रेतीगटाच े नाि, िाळू/रेती गटातील अांिाकर्त िाळू/रेतीसाठा ि हातची किमत (Upset Price) ठळिपणे नमूि िरण्यात यािी. (4) कललािात भाग घेऊ इस्च्छणाऱया ि कनकििा भरु इस्च्छणाऱया प्रत्येि व्यक्तीला अनामत रक्िम (EMD) कललाि सुरु होण्याच्या 1 तासापिूी / कनकििेचा अर्ग सािर िरताांना रोखीने भरािी लागेल. (5) कललािाने घ्याियाच्या िाळू/रेतीगटात अपेकक्षत िाळूसाठा आहे कििा नाही, िाहतुिीसाठी आिश्यि रस्ते उपलब्ध आहेत कििा नाहीत याची खात्री िरुन घेण्याची र्बाबिारी सांबांकधत कललािधारिाची राहील. त्यानांतर याबद्दलच्या िोणत्याही तक्रारीचा किचार िेला र्ाणार नाही. (6) कर्ल्यातील सागर किनारपट्टी क्षेत्रातील सिग िाळू/रेती गटाांच ेकललाि कर्ल्हाकधिारी / अपर कर्ल्हाकधिारी याांच्या कनयांत्रणाखाली ि िेखरेखीखाली पार पाडण्यात यािते.

Page 8: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 8

कर्ल्हाकधिारी/अपर कर्ल्हाकधिारी याांना हे िाम िोणत्याही पकरस्स्थतीत िोणत्याही अन्य अकधिाऱयाला नेमून िेता येणार नाही.

तसेच सागर किनारपट्टी क्षेत्रातील सांयुक्त िाळूगटाांच ेकललाि किभागीय आयुक्त याांच्या कनयांत्रणाखाली ि िेखरेखीखाली पार पाडण्यात यािते. किभागीय आयुक्त याांना हे िाम िोणत्याही पकरस्स्थतीत िोणत्याही अन्य अकधिाऱयाला नेमून िेता येणार नाही. (7) िाळू/रेतीगटासाठी कनकित िरण्यात आलेल्या हातच्या किमतीपेक्षा (अपसेट प्राईस) अकधि रिमेने कललािाच्या बोलीची सुरुिात िरण्यात यािी. (8) िाळू/रेती गटाच्या कललािातील / कनकििेतील सिोच्च बोलीचा िेिार स्स्ििाराियाचा कििा नािाराियाचा कनणगय कर्ल्यातील िाळु/रेती गटासाठी कर्ल्हाकधिारी/अपर कर्ल्हाकधिारी याांनी ि सांयुक्त िाळू/रेती गटासाठी किभागीय आयुक्त याांनी घ्याियाचा असून, सिर कनणगय सांबांकधतास कललािाच्या कििशीच िळकिणे आिश्यि राहील. (9) ज्या कललािधारिाची बोली / कनकििा स्स्ििारण्यात येईल, त्याला कललािाच्या बोलीच्या रिमेच्या 1/4 इतिी रक्िम कललाि सांपताच त्याच कििशी प्रिरणपरत्ि े कर्ल्हाकधिारी/ किभागीय आयुक्त िायालयात भरािी लागेल. कललािापिूी शासनर्मा िेलेली अनामत रक्िम (EMD) ही सिर कललाि बोलीच्या रिमेच्या 1/4 रिमेत समायोकर्त िरण्यात येईल. तसेच, उिगकरत 3/4 रक्िम कललािाच्या किनाांिापासून 15 कििसाच्या आत प्रिरणपरत्िे कर्ल्हाकधिारी/ किभागीय आयुक्त िायालयात भरािी लागेल. (10) कललािात सिोच्च िेिार िेणाऱया कललािधारिाने, कललािाची सांपणूग रक्िम किकहत मुितीत शासनर्मा िेल्यानांतर, त्याांनी स्िखचाने खरेिी िराियाच्या रुपये 100/- च्या स्टॅम्प पेपरिर अशा व्यक्तीबरोबर किकहत अटी ि शतीसह िरारनामा िरुन घेण्यात यािा. िरारनामा िेल्यानांतर कललािधारिास िाळू स्थळाचा प्रत्यक्षात ताबा उशीरात उशीरा सात कििसात िेण्यात यािा. िाळू/रेती स्थळाचा ताबा यशस्िी कललािधारिास सात कििसात न किल्यास त्यास र्बाबिार असलेल्या अकधिारी /िमगचारी याांच्याकिरुद्ध कशस्तभांगकिषयि िारिाई िरण्यात यािी. (11) किकहत मुितीनांतर कललािाची 1/4 ि 3/4 रक्िम िोणत्याही पकरस्स्थतीत स्िीिारण्यात येऊ नये. तसेच किकहत िालािधीत िरारनामा न िेल्याने कललािधारिास होणाऱया िोणत्याही नुिसानीची र्बाबिारी शासनािर राहणार नाही, याची स्पष्ट्ट र्ाणीि सांबांकधतास िरुन िेण्यात यािी. (12) कललािधारिाने किकहत िळेेत िरारनामा िरुन न किल्यास तसेच िेिाराची उिगकरत 3/4 रक्िम 15 कििसाच्या िालािधीत न भरल्यास त्याला िाळू गटाचा ताबा िेण्यात येऊ नये. अशा

Page 9: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 9

िाळू/रेतीगटाचा फेरकललाि िरण्यात यािा ि त्याने भरणा िेलेली 1/4 रक्िम र्प्त िरण्यात यािी.

फेरकललािात पूिीच्या कललािाच्या किमतीपेक्षा िमी किमत आल्यास फरिाची रक्िम पिूीच्या कललािधारिािडून र्मीन महसूलाची थिबािी म्हणनू िसूल िरण्यात येईल. तथाकप, फेरकललािात पूिीच्या किमतीपेक्षा अकधि (र्ािा) किमत आल्यास त्यािर पिूीच्या कललािधारिाचा िोणताही हक्ि राहणार नाही. (13) सिोच्च बोलीद्वारे कललािधारिास िाळूगट कनकित झाल्यास आकण त्याने कललािाच्या बोलीच्या रिमेच्या ¼ रक्िम र्मा िेल्यास अशा कललािधारि ि सांबांकधताांना कर्ल्हाकधिारी याांच्यािडून SMATS प्रणालीचा अिलांब िरणे सुलभ व्हािे, यादृष्ट्टीने प्रकशक्षण िेण्यात याि.े (14) ज्या व्यक्तीचा उच्चतम िेिार स्िीिारण्यात येईल त्या िेिाराच्या 10 टक्िे रक्िम ही र्लसिके्षण शुल्िापोटी (हायड्रोग्राफीि सि े फी) कललािाच्या कििशी उच्चतम िेिार सािर िरणाऱया कललािधारिािडून “Hydrographer, Maharashtra Maritime Board” याांच्या नािाने िाढलेला धनािषग महाराष्ट्र मेरी टाईम बोडािडे र्मा िरण्यात यािा. (15) कललािधारि/परिानाधारिास कर्ल्हा पकरषि / पांचायत सकमती याांनी किकहत िेलेले िर/शुल्ि अिा िरणे बांधनिारि राहील. (16) कललािात भाग घेणाऱया ज्या व्यक्तीचा िेिार / कनकििा स्िीिारण्यात आली नसेल, त्याांनी कललािात भाग घेण्यासाठी भरलेली अनामत रक्िम (EMD) कललािाची िायगिाही सांपताच कललािाच्या कठिाणीच परत िरण्यात यािी. (17) कललािासांिभात िाही तक्रारी / आक्षेप / सूचना प्राप्त झाल्यास प्रिरणपरत्ि े किभागीय आयुक्त /कर्ल्हाकधिारी/अपर कर्ल्हाकधिारी याांनी त्याची तपासणी / चौिशी िरािी. तपासणी / चौिशीअांती किभागीय आयुक्त /कर्ल्हाकधिारी/अपर कर्ल्हाकधिारी याांची कललाि न िरण्यास सबळ िारणे असल्याची खात्री झाल्यास कललािाची प्रकक्रया स्थकगत िरण्यात यािी. (18) (एि) िाळू/रेती गटाांच्या कललािात बोलण्यात आलेल्या बोलीच्या रिमा तसेच कनकििाद्वारे प्राप्त झालेले िेिार हातच्या किमतीपेक्षा िमी असल्यास त्याची सकिस्तर िारणे नोंििून त्या िाळू/रेतीगटाचा िोनिा फेरकललाि िरण्यात येईल.

(िोन) िोनिा फेरकललाि लािूनही, सिर गटासाठी बोली प्राप्त न झाल्यास त्याांची सिगसाधारण िारणे सकिस्तरपणे नोंििून ि योग्य िारणाकममाांसा िेिून त्या िाळू/ रेतीगटाची हातची किमत र्ास्तीत र्ास्त 25 % पयंत िमी िरुन त्या रेतीगटाचा फेरकललाि िरण्यात यािा. ही प्रकक्रया 15 कििसाच्या िालािधीत पणुग होईल याची िक्षता घेण्यात यािी.

Page 10: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 10

(तीन) िाळू/रेती गटाचा िोनिा फेरकललाि तसेच 25 % पयंत हातची किमत (अपसेट प्राईस) िमी िरुनही फेरकललाि न झाल्यास सक्षम प्राकधिारी म्हणनू किभागीय आयुक्त याांनी अशी िामे िरण्यासाठी अहगता प्राप्त िां त्राटिाराांना तसेच सांबांकधत कर्ल्याच्या आरु्बारू्स िायगरत असलेल्या िां त्राटिाराांना एिा ठराकिि, कििशी, ठराकिि िळेी ि ठराकिि कठिाणी एिकत्रत बोलािून िेिार िेण्यास कििा त्यात सधुारणा िरण्यास त्याांना सांधी द्यािी. अशा िळेी अांकतम िेिार र्र हातच्या किमतीच्या र्िळपास राहीला कििा अगिी हातच्या किमतीपेक्षा 25% पयंत िमी राकहला तरी तो स्िीिारता येईल.

(चार) िरीलप्रमाणे प्रयत्न िरुनसुध्िा अशा गटाचा कललाि न झाल्यास नौिानयन मागग सुिर िरणे आिश्यि असल्याने अपिािात्मि पकरस्स्थतीत शेिटचा उपाय म्हणनू शासकिय ि कनमशासिीय िामासाठी, अशा िाळू/रेती गटातून उत्खननाचा परिाना िेण्याबद्दल किचार िरता येईल. यासाठी शक्यतोिर र्ाकहरातीत नमूि िेलेल्या हातच्या किमतीशी तुलना िरुन, र्र ती हातच्या किमतीपेक्षा िमी असेल ि त्यातील तफाित हातच्या किमतीपेक्षा फक्त 25 % पयंत िमी असेल कििा 25% पेक्षा अकधि असेल तर परिाना द्याियाचा झाल्यास त्या प्रस्तािाची कशफारस कर्ल्हाकधिारी / अपर कर्ल्हाकधिारी / किभागीय आयुक्त याांनी शासनािडे िरािी. (19) कललािधारिाने/परिानाधारिाने िरारनामा िरतेिळेी कललािाच्या अटी ि शतींचे यथोकचत पालनाथग रुपये 3,00,000/- (रुपये तीन लक्ष फक्त) कििा अपसेट प्राईसच्या 20% यापैिी अकधि असेल तेिढी रक्िम अनामत रक्िम म्हणनू कर्ल्हाकधिारी / अपर कर्ल्हाकधिारी / किभागीय आयुक्त याांच्यािडे ठेिणे आिश्यि आहे. पांरतु ज्या िाळुगटाची हातची किमत रू. 10 लाखापेक्षा िमी असेल तर हातच्या किमतीच्या 20% रक्िम अनामत रक्िम म्हणनू घ्यािी. ही रक्िम कललािधारिाने/परिानाधारिाने कललािाच्या/परिान्याच्या मुितीत सिग अटी ि शतीच े योग्यकरत्या पालन िेल्यास, कललािाची/परिान्याची मुित सांपल्यािर परत िरण्यात येईल. अटी ि शतीच ेपालन न िेल्यास अनामत रक्िम र्प्त िरण्यात येईल.

B 5. हातपाटी ि डुबीसाठी राखीि गटातुन परिाना िेण्याची िायगपध्िती :- (अ) " किनाकललाि परिाना पध्ितीने डूबी / हातपाटीव्िारे िाळू/रेती उत्खननासाठी राखीि गट" यामधून पारांपाकरि व्यिसाय िरणाऱया स्थाकनि व्यक्तींना तसेच अशा व्यक्तींच्या सांस्थाांना िाळू/रेती उत्खननाच ेपरिाने िेण्याच्या दृष्ट्टीने मुख्य िायगिारी अकधिारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोडग याांच्या ितीने सांबकधत कर्ल्हाकधिारी/अपर कर्ल्हाकधिारी याांनी ितगमानपत्रात र्ाकहरात िेऊन अर्ग मागिािते. प्राप्त अर्ांची छाननी िरुन, पात्र स्थाकनि व्यक्तींना तसेच अशा व्यक्तींच्या सांस्थाांना डूबी कििा हातपाटीद्वारे िाळू/रेती उत्खननाच ेपरिाने कर्ल्हाकधिारी/अपर कर्ल्हाकधिारी याांच्या स्तरािरुन िेण्यात येतील.

Page 11: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 11

(ब) " किनाकललाि परिाना पध्ितीने डूबी / हातपाटीव्िारे िाळू/रेती उत्खननासाठी राखीि गट" यामधून िाळू उत्खननासाठी पारांपाकरि साधनाांचा िापर िरण्यात यािा. अशा गटात िोणत्याही पकरस्स्थतीत िोणत्याही याांकत्रि साधनाचा िापर होणार नाही, याची िक्षता घेण्यात यािी.

C-1. िाळू / रेती उत्खननािरील सिगसाधारण कनबधं ि अटी / शती :- िाळू / रेती उत्खननािरील सिगसाधारण कनबधं ि अटी / शती पढुीलप्रमाणे राहतील.

सिर अटींचा समािेश सांबांकधत कललािधारि/परिानाधारिासोबत िराियाच्या िरारपत्रात न चिूता िरण्यात यािा :- (1) कललािधारि / परिानाधारि याांना पयािरण किषयि ि सागरी किनारपट्टी किकनयमन क्षेत्राच्या कनयमातील तरतूिींच ेपालन िरणे बांधनिारि आहे. (2) िाळू/रेतीच ेउत्खनन सिाळी 6.00 ते सायांिाळी 6.00 या िालािधीतच िरता येईल. या िालािधीनांतर िेलेले उत्खनन अिधै समरू्न िारिाई िरण्यात येईल. (3) कललािधारिाने/परिानाधारिाने त्याला मांरू्र िेलेल्या िाळूगटाच्या कठिाणी फलि लािून, उत्खनन क्षेत्राची सीमा कनकित िरुन सीमा िशगकिणारे खाांब उभारणे अकनिायग राहील. किकहत िेलेल्या क्षेत्राच्या पकलिडे असलेल्या क्षेत्रातून िाळू/रेतीच ेउत्खनन िरता येणार नाही. (4) मुख्य िायगिारी अकधिारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोडग कनकित िरतील कततक्या खोलीपयंतच कललािधारि/परिानाधारिाला िाळू/रेतीच ेउत्खनन िरता येईल. (5) किकहत िेलेल्या खोलीपेक्षा र्ास्त खोलीपयंत उत्खनन िेल्याच े कनिशगनास आल्यास कललािधारि/परिानाधारिािडून घेण्यात आलेली अनामत रक्िम र्प्त िरण्यात येऊन, कललाि/परिाना रद्द िरण्यात येईल. तसेच असे उत्खनन अिधै ठरिून कनयमानुसार िारिाई िरण्यात येईल. (6) रेल्िपेुल ि रस्तेपलुाच्या िोणत्याही बारू्ने 600 मीटसग (2000 फूट) अांतराच्या आत रेतीचे उत्खनन िरता येणार नाही. (7) िाळू/रेतीच े उत्खनन िरताना कििा ती िाढताना खार्गी मालमत्तेस िोणतीही हानी/नुिसान पोहचल्यास त्याची भरपाई िरण्याच े िाकयत्ि कललािधारिािर राहील. अशा हानीची / नुिसानीची पकरगणना कर्ल्हाकधिारी/अपर कर्ल्हाकधिारी याांच्यािडून िरण्यात येईल ि त्याबाबतचा त्याांचा कनणगय अांकतम राहील ि अशी रक्िम र्मीन महसूलाच्या थिबािीच्या िसूलीप्रमाणे सांबांधीत कललािधारिािडून िसूल िरण्यात येईल. (8) महाऑनलाईनने कनमाण िेलेली मोबाईल आधाकरत सुलभ SMATS (Sand Mining Approval and Tracking System) प्रणालीनुसार कललािधारिास त्याच े 3 मोबाईल नांबर रकर्स्टर िरणे बांधनिारि राहील.

Page 12: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 12

(9) कललािधारिाने कनधाकरत िाळूगटातून िाळूच ेउत्खनन िरुन प्रत्येि िाहनामधील िाळूचे पकरमाण, िाहन क्रमाांि, िाळूगटाच े नाि/क्रमाांि, िाहन िोठून िोठे र्ाणार आहे, त्या िोन कठिाणाांमधील अांतर इत्यािी तपकशल नोंिणीिृत मोबाईलिरुन एसएमएसद्वारे (SMS) कनर्दिष्ट्ट क्रमाांिािर िळकिणे बांधनिारि राहील. SMATS प्रणालीिडून कललािधारिास नोंिणीिृत मोबाईलिर त्याने िेलेल्या किनांतीनुसार त्यास एसएमएसद्वारे टोिन नांबर प्राप्त होईल. असा टोिन नांबर प्राप्त झाल्याकशिाय िाळू/रेतीची िाहतूि िरता येणार नाही. (10) िाळू/रेतीची िाहतूि िरणाऱया िाहनचालिािडे िधै टोिन नांबर आहे कििा नाही, याबाबतच े कनरीक्षण सांबांकधत महसूल यांत्रणेिडून, कनयुक्त भरारी पथिािडून अथिा कर्ल्हाकधिारी नामकनिेश िरतील अशा व्यक्तींिडून िेले र्ाईल. अशा कनरीक्षणाच्या िळेी सांबांकधत िाहनचालिािडे िधै टोिन नांबर आढळला नाही कििा टोिन नांबरचा कनर्दिष्ट्ट िालािधी सांपलेला असेल तर सिर िाळूचे उत्खनन/िाहतूि अिैध समरू्न त्याकिरुध्ि महाराष्ट्र र्मीन महसूल सांकहता 1966 मधील िलम 48 (7) ि (8) नुसार िारिाई िरण्यात येईल. (11) अिधै उत्खनन अकधि प्रभािीपणे रोखण्याच्या दृष्ट्टीने उक्त प्रणालीबरोबरच शासनास िोणताही आर्दथि भार पडणार नाही, अशा अकतकरक्त उपाययोर्ना िरण्याची सांबांकधत कर्ल्हाकधिाऱयाांना मुभा राहील. त्यादृष्ट्टीने अकतकरक्त उपाययोर्नाांच्या सांिभात सांबांकधत कर्ल्हाकधिारी कललािधारिाांबरोबर िराियाच्या िरारनाम्यात तत्सांबांधी अटी ि शतींचा समािशे िरु शितील. (12) या व्यकतकरक्त िाळू/रेती उत्खननासांिभात इतर अटी ि शती पकरकशष्ट्ट-अ येथे िेण्यात आल्या असून, त्या कललािधारिाांिर बांधनिारि असतील.

C-2. िाळू/रेती उत्खननाबद्दल माकसि अहिाल सािर िरणे :- सागरी किनारपट्टी किकनयमन क्षेत्रातील कर्ल्हाकनहाय िाळू/रेतीगटाांची एिूण सांख्या,

त्यापैिी कललाि झालेल्या िाळूगटाांची एिूण सांख्या, कललाि न झालेल्या िाळूगटाांची एिूण सांख्या, कललािात शासनास प्राप्त झालेला महसूल, प्रत्येि िाळूगटातून िरण्यात आलेले िाळू उत्खनन याबाबतच े माकसि कििरणपत्र सांबांकधत कर्ल्हाकधिारी याांनी किभागीय आयुक्त ि सांचालि, भकूिज्ञान ि खकनिमग सांचालनालय, नागपरू याांना सािर िरािेत.

C-3. िाळू/रेती उत्खननातील अडचणीबाबत िराियाची िायगिाही : - (1) एििा अत्युच्च बोली स्िीिारुन अांकतम िरण्यात आलेल्या कललािात िाळू उत्खनन िरण्यास कललािधारिास िाही अडचणी / अडथळे आल्यास कललािधारिाने याबाबत सांबांकधत

Page 13: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 13

तहकसलिार याांना माकहती िेणे आिश्यि राहील. सांबांकधत तहकसलिार याांनी प्राप्त तक्रारीनुसार त्या िाळूगटातून उत्खनन िरण्यात येणाऱया अडचणींची चौिशी िरुन, त्याबाबतचा अहिाल कर्ल्हाकधिारी/अपर कर्ल्हाकधिारी याांना सािर िराियाचा असून, सिर तक्रारीच्या अनुषांगाने गरर्ेनुसार मुख्य िायगिारी अकधिारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोडग याांच्याशी किचार किकनमय िरुन कर्ल्हाकधिारी/ अपर कर्ल्हाकधिारी याांनी 15 कििसात कनणगय घेणे आिश्यि राहील. (2) एििा अत्युच्च बोली स्स्ििारुन अांकतम िरण्यात आलेल्या कललािात िोणत्याही पकरस्स्थतीत िाळू /रेती उत्खननाचा िालािधी िाढिून िेण्याची अथिा िोणत्याही िारणास्ति िाळू/रेती गट बिलून िेण्याची मागणी कललािधारिास िरता येणार नाही. िाळू /रेती उत्खननाचा िालािधी िाढिून िेण्याच े ि िाळू/रेतीगट बिलून िेण्याच े अकधिार कर्ल्हाकधिारी/अपर कर्ल्हाकधिारी कििा मुख्य िायगिारी अकधिारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोडग याांना राहणार नाहीत. अपिािात्मि पकरस्स्थतीत याबाबत अांकतम कनणगय घेण्याच ेअकधिार शासनास राहतील.

C-4 िाळू/रेती उत्खननासांबांधी तक्रारीसांिभात सकमती ि िायगपध्िती :- (अ) शासनाने किकहत िेलेल्या िायगपध्ितीनुसार कललाि िरण्यात आलेल्या िाळू/

रेतीगटासांिभात िालाांतराने, िाळू / रेतीगटातून कललािाच्या अटी /शतीच े उल्लांघन िरुन िाळूच ेउत्खनन होण्यासांबांधी कििा अिधै / कनयमबाय िाळू उत्खननामुळे तसेच िाहतूिीमुळे खाडीिाठच्या शेतीची/ रस्त्याांची हानी होण्यासांबांधी कििा तत्सम स्िरुपाच्या तक्रारी किकिध व्यक्ती ि सांस्थािडून अनेििळेा िरण्यात येतात. अशा तक्रारींची िखल घेऊन त्यासांिभात चौिशी िरुन चौिशीच्या कनष्ट्िषानुसार पुढील उकचत िायगिाही िरण्यासाठी किभागीय आयुक्त याांच्या अध्यक्षतेखाली पढुील अकधिाऱयाांचा समािशे असलेली सकमती गठीत िरण्यात येत आहे:-

1) किभागीय आयुक्त - अध्यक्ष 2) कर्ल्हाकधिारी - सिस्य 3) मुख्य िायगिारी अकधिारी, कर्ल्हा पकरषि - सिस्य 4) सािगर्कनि बाांधिाम किभागाचा कर्ल्यातील िायगिारी अकभयांता - सिस्य 5) महाराष्ट्र प्रिुषण कनयांत्रण मांडळाचा अकधिारी - सिस्य 6) सांबकधत बांिर अकधिारी - सिस्य 7) कर्ल्हा खकनिमग अकधिारी - सिस्य सकचि

(ब) कललािात किलेल्या / परिाना किलेल्या िाळू/रेतीगटातून कललािधारि/परिानाधारिास उत्खनन िरण्यास स्थाकनि किरोध झाल्यास कििा नैसर्दगि कििा कललािधारि/परिानाधारिाच्या कनयांत्रणाबाहेरील सबळ िारणामुळे अशा िाळू/रेतीगटात

Page 14: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 14

उत्खनन होिू शिले नाही तर, कललािधारि/ परिानाधारिाने तक्रार / अर्ग िरुन ती बाब सांबांकधत कर्ल्हाकधिारी /अपर कर्ल्हाकधिारी याांच्या कनिशगनास आणािी. कर्ल्हाकधिारी/अपर कर्ल्हाकधिारी याांनी याबद्दल चौिशी िरुन त्याबद्दलची िस्तुस्स्थती किभागीय आयुक्त याांच्या अध्यक्षतेखालील सकमतीसमोर पढुील उकचत िायगिाहीसाठी सािर िरािी. (ि) कर्ल्यातील एखाद्या िाळू/रेती गटासांिभात िरील स्िरुपाच्या लेखी तक्रारी प्राप्त झाल्यास उपरोक्त सकमतीने अशा िाळू/ रेतीगटाांना प्रत्यक्ष भेट िेऊन, त्या िाळू/ रेतीगटाांच ेपुनि: सिके्षण िरुन घ्याि.े तसेच तक्रारीतील अन्य मुद्याांबाबत स्थाकनि चौिशी िरुन, सकमतीच्या बैठिीत त्यािर किचार किकनमय िरुन, सकमतीने 15 कििसाांत तक्रारी सांिभात योग्य तो कनणगय घेऊन, कनणगय सांबांकधत कललािधारि, परिानाधारि, तक्रारिार ि क्षेकत्रय महसूल अकधिाऱयाांना िळिािा. (ड) र्र तक्रारिाराला त्याच्या तक्रारीच्या सांिभात उपरोक्त सकमतीने घेतलेला कनणगय मान्य नसेल तर अशा तक्रारिाराला त्याबाबत शासनािडे अपील िरता येईल. याप्रमाणे प्राप्त अपीलािर तसेच यासांिभात शासनस्तरािर प्राप्त झालेल्या तक्रारीबाबत शासनस्तरािर उकचत कनणगय घेण्यात येईल. (इ) कललािाने/परिान्याने िाळू/रेती उत्खननासाठी िेलेल्या िरारनाम्याच्या िालािधीत शासनाने तो कललाि/परिाना रद्द िेल्यास कििा त्याला मांरू्र िेलेल्या क्षेत्रात उत्खनन िरण्यास कििा िाळू/रेती िाढण्यास बांिी घातल्यास कललािधारिास / परिानाधारिास शासनािर खटला भरता येणार नाही.

कललािधारिास / परिानाधारिास िोणत्याही िधै िारणामुळे उिा. ग्रामस्थाांचा किरोध, न्यायालयीन कनणगय, नैसर्दगि अडीअडचणी, प्रशासकिय यांत्रणाांचा किरोध याांमुळे उत्खननास कििा िाहतूिीस बाधा आल्यास कििा िाळूगटाचा ताबा प्राप्त न झाल्यास आकण या िारणास्ति कललािाचा ठेिा/परिाना रद्द िरण्यात आल्यास कललािाची/परिान्याची मुित सांपण्यापूिी ज्या िालािधीसाठी ठेिा/परिाना रद्द िेला र्ाईल त्या िालािधीसाठी, त्याने ज्या किमतीला कललाि/परिाना घेतला असेल त्या रिमेच्या प्रमाणात त्याला परतािा िेण्यात येईल. अशी रक्िम परत िरताांना कललािाची िेिाराची/परिान्याची रक्िम, कललािातील/परिान्यातील अांिार्ीत िाळूसाठा ि प्रत्यक्ष उत्खनन िेलेला िाळूसाठा किचारात घेऊन त्यानुसार परताव्याच्या रिमेची पकरगणना िरण्यात येईल.

C-5. कललािधारि/परिानाधारिाने अटी/शतींच ेउल्लांघन िेल्यास िराियाची िारिाई :- (अ) (एि) िाळू/रेती गटाच्या कललािात कललािधारिाांमध्ये सांगनमत होणार नाही याबाबत कर्ल्हाकधिारी/अपर कर्ल्हाकधिारी याांनी िक्षता घ्यािी. कललािामध्ये सांगनमत िरुन

Page 15: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 15

शासनाच्या महसूलाच ेनुिसान िरणाऱया तसेच िारांिार न्यायालयीन िाि ेउपस्स्थत िरणाऱया कललािधारिास िाळ्या यािीत (Black List) टािण्याबाबत ि कललािात सहभागी होण्यास प्रकतबांध िरण्याच ेअकधिार कर्ल्हाकधिारी/अपर कर्ल्हाकधिारी याांना असतील. तसेच सांयुक्त िाळू/रेती गटाांबाबतच ेयासांबांधी अकधिार किभागीय आयुक्त याांना राहतील.

(िोन) कललािधारिाने कललािाची उिगकरत रक्िम कललािाच्या किनाांिापासून 15 कििसात न भरल्यास त्याला सांपणुग राज्यासाठी िाळ्या यािीत टािून िोणत्याही कर्ल्यात कललािात भाग घेण्यासाठी अपात्र ठरकिण्यात याि.े (ब) कललािधारिाने / परिानाधारिाने मांरू्र िाळू / रेती गटाच्या कचन्हाांकित िेलेल्या क्षेत्राबाहेर िाळू / रेतीच ेउत्खनन िेल्यास, तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोडाने कनकित िेलेल्या खोलीपेक्षा र्ास्त खोल तसेच किकहत िेलेल्या क्षेत्राबाहेर उत्खनन िेल्यास, सिर उत्खनन अिधै समरू्न त्याांच्याकिरूध्ि प्रचकलत कनयमानुसार िारिाई िरण्यात यािी. तसेच त्याचा ठेिा / परिाना रद्द िरुन फौर्िारी स्िरुपाची िारिाई िरण्यात यािी ि शासनर्मा िेलेली रक्िम र्प्त िरण्यात यािी. (ि) िाळू/रेतीच्या अिधै उत्खनन / िाहतुि/साठिणूिीची प्रिरणे उघडिीस आल्यास ि अशा प्रिरणी सांबांकधत ठेिेिार / कललािधारि / परिानाधारि / िाहनमालि / िाहनचालि िोषी आढळल्यास त्याांच्याकिरुध्ि महाराष्ट्र र्मीन महसूल सांकहता, 1966 मधील कनयम 48 (7) ि (8) नुसार िारिाई िरण्यात यािी. प्रचकलत कनयमानुसार िारिाई िरताना सांबांकधताांकिरुध्ि भारतीय िांड किकध सांकहता िलम 379 प्रमाणे गुन्हा िाखल िरणे, िाहन र्प्त िरणे, अिधै उत्खनन िेलेली िाळू र्प्त िरणे, स्िाकमत्िधन ि िांडाची रक्िम िसूल िरणे इ. िारिाई िरण्यात यािी. तसेच िाळू/रेतीच ेअिधै उत्खनन /िाहतुि इत्यािीच्या अनुषांगाने िांडात्मि िारिाई िरताांना महसूल अकधिारी / िमगचारी याांच्यािर हल्ले होत असल्याच ेकनिशगनास आल्यास ि अशा कठिाणी सांघकटत गुन्हेगारीच े प्रिार आढळून आल्यास अशा सांघकटत गुन्हेगारीकिरुध्ि िायद्यातील तरतुिीनुसार 'मोक्िा' सारख्या अकधकनयमान्िये िारिाई िरण्याबद्दल सुध्िा किचार िरण्यात यािा. (ड) सागरी किनारपट्टी क्षेत्रातून नौिानयन मागग सुिर व्हािा या हेतुने िाळू उत्खनन िेले र्ाते. त्यामुळे कललाि/परिाना मांरू्र िेल्यानांतर कललािधारिाने / परिानाधारिाने िाळू/रेतीगटाचा ताबा घेतल्याच्या किनाांिापासून एिा आठिड्याच्या आत प्रमाणशीर उत्खनन सुरू िरणे आिश्यि राहील. कललािधारि/परिानाधारि उत्खनन प्रमाणशीर िरतो कििा िसे याबाबत सांबांकधत कर्ल्हाकधिारी याांनी सकनयांत्रण िरणे आिश्यि आहे. प्रमाणशीर उत्खननाबाबत िाही तक्रारी असतील तर त्याचे कनिारण िर उल्लेकखत सकमतीने िराि.े यासांिभात सकमतीचा कनणगय

Page 16: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 16

अांकतम राहील. यािामी आिश्यि ते ताांकत्रि सहिायग महाराष्ट्र मेरी टाईम बोडग याांनी िराि.े र्र कललािधारि/परिानाधारि प्रमाणशीर उत्खनन िरीत नसेल तर त्याने शासनास कललािापोटी र्मा िेलेल्या रिमेव्यकतकरक्त नौिानयन मागग सुिर िरण्यासाठी ि परूसदृश्य पकरस्स्थती उद्भिू नये म्हणनू येणारा खचग हा िांडात्मि रक्िम म्हणनू कललािधारि/परिानाधारिािडून िसूल िरण्यात येईल. तसेच कललाि रद्द िरण्यात येऊन कललािात भरलेली रक्िम र्प्त िरण्यात येईल.

C- 6. िाळू / रेती उत्खननाबाबत सकनयांत्रण :- (अ) िाळू/रेती उत्खनन/िाहतुिीिर प्रभािी कनयांत्रण ठेिणे शक्य व्हािे, यासाठी तहकसल ि कर्ल्हा स्तरािर महाराष्ट्र मेरीटाईम बोडग याांच ेक्षेकत्रय िमगचारी, पोलीस, तटरक्षि पोलीस िल ि महसूल अकधिारी / िमगचारी याांची स्ितांत्र भरारी / िक्षता पथिे कर्ल्हाकधिारी / अपर कर्ल्हाकधिारी याांनी कनमाण िरािीत. िाळू/रेतीच्या अिधै उत्खनन ि िाहतुिीस अटिाि िरणे ही या पथिाची सुध्िा र्बाबिारी राहील. (ब) अिधै उत्खनन / िाहतूिीची घटना िा प्रिरण ज्या अकधिारी / िमगचारी याांच्या िायगक्षेत्रात उघडिीस येईल, ते अकधिारी / िमगचारी सिर प्रिरणात र्बाबिार आहेत िाय याची िसून तपासणी िरण्यात यािी. तपासणीमध्ये सिर स्थाकनि अकधिारी / िमगचारी अिधै उत्खननास र्बाबिार असल्याच ेआढळून आले कििा त्याांनी अिधै उत्खनन / िाहतुिीिर पुरेसे कनयांत्रण न ठेिल्याच े आढळल्यास त्या अकधिारी / िमगचारी याांच्यािर र्बाबिारी कनकित िरुन, त्याांच्याकिरुध्ि प्रचकलत कनयमानुसार कशस्तभांग किषयि िारिाई अपर कर्ल्हाकधिारी /कर्ल्हाकधिारी याांनी िरािी. (ि) िाळू/रेतीच्या अिधै उत्खनन/िाहतुिीसांबांधीच्या तक्रारी/कननािी तक्रारी online िरण्यासाठी प्रणाली तयार िरण्यात यािी. सिर प्रणालीत तक्रारीस/ कननािी तक्रारीस online तक्रार क्रमाांि िेण्याबाबत तरतुि असािी. िाळू/रेतीच्या अिधै उत्खनन/िाहतुिीच्या तक्रारी िरण्यासाठी प्रत्येि कर्ल्याच्या कठिाणी Toll free number उपलब्ध िरून िेण्यात यािा. तसेच िाळू/रेतीच्या अिधै उत्खनन/िाहतुिीच्या तक्रारी/ कननािी तक्रारीं सांिभात प्रत्येि कर्ल्हाकधिारी/उपकिभागीय अकधिारी/तहकसलिार िायालयाांनी नोंििही ठेिािी. सिर नोंििहीत तक्रारीबाबत सांपणूग माहीती ि सिर तक्रारीच्या अनुषांगाने िेलेल्या िायगिाहीची सकिस्तर माहीती ठेिण्यात यािी. तसेच सिर तक्रारी/कननािी तक्रारीबाबतची माकहती ऑनलाईन उपलब्ध िरुन िेण्यात यािी. (ड) नौिानयन मागग सुिर िरण्यासाठी परिानगी किलेल्या कठिाणी होणाऱया िाळू उत्खननाच्या अनुषांगाने ि CRZ क्षेत्रात िाळू/रेतीच ेअिधै उत्खनन होते कििा नाही या अनुषांगाने महाराष्ट्र मेरी

Page 17: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 17

टाईम बोडग, महाराष्ट्र सागरी किनारपट्टी क्षेत्र व्यिस्थापन प्राकधिरण ि भरारी पथिाांद्वारे िळेोिळेी तपासण्या िरण्यात याव्यात.

D. र्प्त िाळू/रेती साठयाच्या किल्हेिाटीबाबत अनुसराियाची िायगपध्िती:- (1) र्प्त िेलेल्या िाळू/रेतीसाठयाचा कललाि कर्ल्हाकधिारी/ अपर कर्ल्हाकधिारी याांनी कनकित िेलेल्या हातच्या किमतीनुसार िरािा. (2) र्प्त िेलेल्या िाळू/रेतीसाठयाच्या कललािासाठी, कर्ल्यात कललािात गेलेल्या िाळू/रेतीच्या सरासरी प्रतीब्रास किमतीनुसार हातची किमत कनकित िरण्यात यािी. कललाि झाले नसल्यास मागील िषाच्या कललािात गेलेल्या िाळू/रेतीच्या सरासरी प्रतीब्रास किमतीनुसार हातची किमत कनकित िरण्यात यािी.

E. महाराष्ट्र खकनर् कििास कनधीमधून सांबांकधत ग्रामपांचायतीसाठी कनधी:- गौण खकनर्ाच्या स्िाकमत्िधनातून लगतच्या िषात र्मा झालेल्या कनधीपैिी 10 % टक्िे

कनधी महाराष्ट्र खकनर् कििास कनधीत र्मा िरण्यात येतो. या कनधीपैिी 1/3 कनधी, भकूिज्ञान ि खकनिमग सांचालनालय, नागपरु आकण महाराष्ट्र राज्य खकनिमग महामांडळ नागपरु याांच्या प्रशासिीय िायग पार पाडण्यासाठी खचग िरण्यात यािा ि उिगकरत 2/3 रक्िमेमधून 50% टक्िे कहस्सा ज्या गािातील िाळू गटातून िाळूचे उत्खनन होते त्या गािच्या ग्रामपांचायतींना गािाच्या कििासिामासाठी म्हणर्ेच आरोग्यसेिा, पयािरण सांतुलन इत्यािी िरीता िेण्यात यािा ि उिगकरत रक्िम गािातील रस्ते, गािाला र्ोडणारे रस्ते तसेच मुख्य रस्त्यापयंत ज्या मागािरुन िाळूची िाहतूि होते त्या रस्त्याांच्या िुरुस्तीसाठी िापरण्यात यािी. कर्ल्हाकधिाऱयाांनी या बद्दलच ेप्रस्ताि तयार िरताना ग्रामपांचायतीची मागणी उद्योग, ऊर्ा ि िामगार किभागाच्या या सांिभातील मागगिशगि सूचना किचारात घ्याव्यात ि प्रस्ताि तयार िरुन उद्योग, ऊर्ा ि िामगार किभागाला सािर िरण्यात यािते. उद्योग, ऊर्ा ि िामगार किभागाने सध्याच्या िायगपध्ितीनुसार महाराष्ट्र राज्य खकनिमग महामांडळामाफग त िायान्ियन यांत्रणाांना सांबकधत ग्रामपांचायती क्षेत्रातील िामाांसाठी, शासन कनणगय, उद्योग, उर्ा ि िामगार किभाग क्र.एमडीएफ-1010/प्र.क्र.1037/उद्योग-9, कि. 01.08.2012 मधील तरतुिीनुसार कनधी उपलब्ध िरुन द्यािा.

F. िाळू /रेती कनगगतीबाबत अथिा त्याअनुषांगाने यापूिी कनगगकमत िरण्यात आलेल्या शासन कनणगय, शासन ज्ञापन, शासन पकरपत्रि अथिा शासन पत्रान्िये िेण्यात आलेले आिेश, सूचना र्र या शासन कनणगयातील िाही तरतूिींशी किसांगत असतील तर अशा प्रिरणी या शासन कनणगयातील तरतूिी अांतीम समरू्न त्यानुसार िायगिाही /अांमलबर्ािणी िरण्यात यािी.

Page 18: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 18

सिर शासन कनणगय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या

सांिेतस्थळािर उपलब्ध िरण्यात आला असून त्याचा सांिेताि 201505201734517519 असा आहे. हा आिेश कडर्ीटल स्िाक्षरीने साक्षाांकित िरुन िाढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आिेशानुसार ि नािाने.

मनु िुमार श्रीिास्ति शासनाच ेप्रधान सकचि प्रत, 1) मा.राज्यपाल याांच ेसकचि, रार्भिन मलबार कहल, मुांबई (पत्राने)

2) मा.मुख्यमांत्री, महाराष्ट्र राज्य याांच ेप्रधान सकचि, मांत्रालय, मुांबई. 3) सर्व मा.मांत्री / मा.राज्यमांत्री याांच ेखार्गी सकचि, मांत्रालय, मुांबई. 4) अपर मुख्य सकचि/प्रधान सकचि/सकचि, सिग मांत्रालयीन किभाग. 5) सिग किभागीय आयुक्त. 6) मुख्य िायगिारी अकधिारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोडग, बलॅाडग इस्टेट, मुांबई-01 7) सिग कर्ल्हाकधिारी. 8) सिग उपकिभागीय अकधिारी. 9) सिग तहकसलिार. 10) सांचालि, भकूिज्ञान ि खकनिमग सांचालनालय, नागपरू. 11) व्यिस्थापिीय सांचालि, महाराष्ट्र राज्य खकनिमग महामांडळ, नागपरू. 12)प्रधान मुख्य िन सांरक्षि, नागपरू. 13) महालेखापाल-1, महाराष्ट्र राज्य (लेखा ि अनुज्ञयेता), (लेखापकरक्षा), मुांबई. 14) महालेखापाल-2, महाराष्ट्र राज्य (लेखा ि अनुज्ञयेता), (लेखापकरक्षा), नागपरू. 15) सिग िायासन, महसूल ि िन किभाग, मांत्रालय, मुांबई-400 032. 16) कनिडनस्ती "ख" िायासन, महसूल ि िन किभाग, मांत्रालय, मुबई 400 032.

Page 19: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 19

शासन कनणगय क्रमाांि : गौखकन-10/1014/प्र.क्र.500/ख, कि. 21/5/2015 सोबतच े

पकरकशष्ट्ट-अ िाळू/रेती कललािाच्या अनुषांगाने इतर अटी ि शती

(1) कललािधारि/परिानाधारिाने मांरू्र क्षेत्रातून िाळू /रेती उत्खनन िरताना नैसर्दगि सांपत्तीस ि पयािरणास धोिा होणार नाही याची सिग खबरिारी घेणे बांधनिारि आहे. (2) कललािधारि/परिानाधारिाने िाळू/रेती उत्खनन िरताना गाििऱयाांच्या कनस्तार हक्िाांस बाधा पोहोचकिता िामा नये. (3) कललािधारि/परिानाधारिाने िाळू/रेतीच े िेलेले उत्खनन, किक्री ि िाहतूि याबाबत िैनांकिन कहशोब नोंििही ठेिणे आिश्यि आहे. ही नोंििही ि इतर िागिपत्रे कर्ल्हा खकनिमग अकधिारी, खकनिमग कनकरक्षि, महसूल अकधिारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोडग याांच्या िायालयातील आकण भकूिज्ञान ि खकनिमग सांचालनालयातील कनरीक्षण िरणाऱया अकधिाऱयाांच्या कनरीक्षणसाठी उत्खननाच्या र्ागेिर उपलब्ध िरुन िेणे अकनिायग राहील. (4) कललािधारिास िाळू / रेतीची िाहतूि िरण्यासाठी परिाना द्याियाचा असल्यास, त्याने सहिारी सांस्था/सांस्थाांना प्राधान्य किले पाकहर्े. (5) (एि) िाळू उत्खननासाठी कििा िाळू िाहतुिीसाठी नोंिणी िेलेल्या बोटी, बार्ग याचाच िापर िेला र्ाईल याबद्दल िक्षता घ्यािी. िाळू उत्खनन िरताना कििा िाहतूि िरताना नोंिणी न िेलेली बोट, सक्शन पांप, ड्रेझसग ि बार्ग आढळून आल्यास त्याांच्याकिरुध्ि िांडात्मि िारिाई िरण्यात यािी. तसेच सीआरझेड क्षेत्रात उत्खनन िेलेली िाळू ही मुांबईिडे िाहतूि िरताना रस्त्याने िाहतूि न िरता सिरची िाहतूि ही प्राधान्याने र्लमागे/लोहमागे िरण्याच ेप्रयत्न िरण्यात यािते. (िोन) कर्ल्हाकधिारी /अपर कर्ल्हाकधिारी याांनी िाळूची िाहतूि िरणाऱया रिना एिाच प्रिारचा रांग िेणे शक्य आहे िा याबाबतची शक्यता तपासून पाहून िाळू िाहतूिीसाठी एिाच प्रिारचा रांग किलेले रि िापरण्यात येईल, याबाबत कललािधारि/परिानाधारि याांच्यासोबत चचा िरुन कनणगय घ्यािा.

Page 20: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 20

(तीन) िाळू/रेतीची िाहतूि िरताांना िाहनातील िाळू प्लॅस्टीि पेपरने / ताडपत्रीने आच्छाकित िरुनच िाहतूि िरणे बांधनिारि आहे. अशी िाहतुि न िेल्यास िांडात्मि िारिाई िरण्यात येईल. (6) कललािधारि/परिानाधारिाने त्याांच्या कललािस्थळातील िाळू/रेतीची िाहतूि िरणाऱया िाहनास िहनक्षमते इतक्याच पकरमाणाची िाळू द्यािी. िोणतेही िाहन िहनक्षमतेपेक्षा अकधि पकरमाणाची िाळू/रेती िाहून नेत असल्याच ेआढळून आल्यास त्या िाहनातील सांपणूग िाळू अिधै आहे असे समरू्न िाळू र्प्त िरण्यात येईल ि कनयमानुसार िांडात्मि िारिाई िरण्यात येईल. तसेच क्षमतेपेक्षा र्ास्त िाहतूिीबाबत मोटर िाहन िायद्यानुसारही िारिाई िरण्यात येईल. (7) िाळू/रेतीचे उत्खनन अथिा िाहतुि िरताना अपघात झाल्यास कललािधारि/ परिानाधारिाने अपघाताची माकहती तात्िाळ र्िळच्या पोलीस ठाण्यात द्यािी. (8) कललािधारि/परिानाधारिास िरारनाम्यातील अटी ि शतीचे, गौण खकनर् उत्खनन कनयमातील तरतूिींच ेआकण महाराष्ट्र र्मीन महसूल सांकहता, 1966 मधील लागू असलेल्या तरतूिींच े पालन िरणे बांधनिारि राहील. त्याचप्रमाणे कललािधारि/ परिानाधारिाने िाळू/रेतीचा उपयोग गौण खकनर् म्हणनूच िेला पाकहर्े. (9) िाळू/रेतीच ेउत्खनन िरतेिळेी िाही प्रमुख खकनर् आढळून आल्यास सांबांकधत कललािधारि/परिानाधारिाने मुख्य िायगिारी अकधिारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोडग, किभागीय आयुक्त ि कर्ल्हाकधिारी /अपर कर्ल्हाकधिारी याांना सात कििसात िळकिणे बांधनिारि राहील. (10) िाळू/रेती गटात अांिाकर्त पकरमाणापेक्षा अकधि िाळूसाठा असल्यास त्यािर कललािधारि/परिानाधारिाचा िोणताही अकधिार राहणार नाही ि अांिाकर्त पकरमाणापेक्षा अकधि उत्खनन िरण्यास कललािधारि/परिानाधारिास परिानगी िेता येणार नाही. (11) कललाि/परिाना किलेल्या क्षेत्रातून िरारनाम्यात नमूि िेलेल्या िालािधीत, परिानगी किलेल्या साधनाांच्या सहाय्यानेच िाळू/रेतीच े उत्खनन िरण्याची र्बाबिारी कललािधारि/ परिानाधारिाची राहील. िाळू स्थळात अपेकक्षत साठा नाही, रस्ते उपलब्ध नाहीत अशा तसेच मानिी िा नैसर्दगि आपत्तीच्या िारणास्ति सिर िालािधी िोणत्याही पकरस्स्थतीत िाढिून किला र्ाणार नाही ि िाळूगट बिलून किला र्ाणार नाही.

Page 21: Coastal Regulation Zone) 0...स ग क ट ट} क कm क ष त र त (Coastal Regulation Zone) g gn m गग स ण स ठ ळ / त} Hत ख स त श i कoत ल

शासन कनणगय क्रमाांिः गौखनि-10/1014/प्र.क्र.500/ख

पषृ्ठ 21 पैिी 21

(12) मुख्य िायगिारी अकधिारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोडग याांना नौिानयन मागातील अडथळे िूर िरणे तसेच र्ल-र्ीिन ि र्ल सांपत्तीच्या कहताच्या दृष्ट्टीने िाळू/रेती उत्खननासाठी ड्रेझसगचा िापर िरण्यािर उकचत बांधने घालता येतील. (13) उत्खनन िेलेल्या िाळू/रेतीची साठिणूि, कललाि/परिाना ज्या कर्ल्यातील असेल त्याच कर्ल्हयात िरािी लागेल ि त्यासाठी अिृषि परिान्यासह आिश्यि र्मीन उपलब्ध िरुन घेण्याची र्बाबिारी कललािधारि/परिानाधारिाची असेल. िाळू/रेती ठेक्याची/ परिान्याची मुित सांपण्यापिूी ज्या िाळू / रेतीच ेउत्खनन िेलेले आहे त्या िाळू/रेतीचा साठा मुित सांपल्यानांतर 10 कििसात उत्खननाच्या र्ागेिरुन हलकिण्यात आला नाही तर तो शासनाच्या मालिीचा होईल. अशा िाळू / रेतीच्या किमतीबाबत अथिा मालिीबाबत कललािधारिास/ परिानाधारिास िोणताही हक्ि साांगता येणार नाही कििा त्याबाबत शासनाकिरुध्ि िािा िाखल िरता येणार नाही.

तसेच कललािाचा/परिान्याचा िालािधी सांपल्यानांतर तसेच िर उल्लेकखत 10 कििसाची मुित सांपल्यानांतर िोणत्याही पकरस्स्थतीत िाळू/रेतीचा साठा िरण्यास परिानगी िेता येणार नाही कििा त्याच्या िाहतुिीसाठी िुय्यम िाहतूि पासेस िेण्यात येणार नाहीत. (14) शासनाच्या पिूगपरिानगीकशिाय कललािधारि/परिानाधारिास कललाि / ठेिा / परिाना िुसऱया िोणािडेही हस्ताांतरीत िरता येणार नाही कििा िुसऱया िोणालाही चालकिण्यास िेता येणार नाही कििा कललािानांतर भागीिारही घेता येणार नाही. (15) कललािधारि/परिानाधारिाने त्याांना मांरू्र िेलेल्या िाळूगटातून िेलेल्या उत्खननाबाबतच े कििरणपत्र पढुील मकहन्याच्या 10 तारखेपयंत मुख्य िायगिारी अकधिारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोडग ि कर्ल्हाकधिारी/अपर कर्ल्हाकधिारी याांना सािर िरणे सक्तीचे आहे. ज्या कललािधारि/परिानाधारिािडून माकसि कििरणपत्र किकहत िळेेत सािर िरण्यात येणार नाही, त्याांच्याकिरुध्ि िांडात्मि िारिाई िरण्याच े तसेच त्याांचा ठेिा/परिाना रद्द िरण्याच े अकधिार कर्ल्हाकधिारी/अपर कर्ल्हाकधिारी याांना राहतील.

************