प्रहिष्ठा - eSahity.com · 2020-01-08 · स 2वर्णमत मध 3...

63

Transcript of प्रहिष्ठा - eSahity.com · 2020-01-08 · स 2वर्णमत मध 3...

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    2

    ई साहित्य प्रहिष्ठान

    सादर करत आहे

    सुवर्णमती

    लेखिका : मधू खिरगाांवकर

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    3

    सवुर्णमती

    हे पसु्तक विनामूल्य आहे

    पण फ़ुकट नाही

    या मागे अनेकाांचे कष्ट ि पैसे आहते .

    हे िाचल्यािर खचच करा ३ वमवनट

    १ वमवनट : लवेखकाांना फ़ोन करून हे पसु्तक कसे िाटले ते कळिा

    १ वमवनट : ई सावहत्य प्रवतष्ठानला मेल करून हे पसु्तक कसे िाटल ेते कळिा.

    १ वमवनट : आपले वमत्र ि ओळखीच्या सिच मराठी लोकाांना या पसु्तकाबद्दल अवण ई सावहत्यबद्दल साांगा.

    असे न केल्यास यापढेु आपल्याला पसु्तके वमळण ेबांद होऊ शकते.

    दाम नाही मागत. मागत आहे दाद.

    साद आहे आमची. हिा प्रवतसाद.

    दाद म्हणजे स्ततुीच असािी असे नाही. प्राांजळ मत, सूचना, टीका, विरोधी मत याांचे स्िागत आहे. प्रामावणक मत

    असाि.े ज्यामळेु लेखकाला प्रगती करण्यासाठी वदशा ठरिण्यात मदत होते. मराठीत अवधक कसदार लेखन व्हािे

    आवण त्यातून िाचक अवधकावधक प्रगल्भ व्हािा, आवण अखेर सांपूणच समाज एका नव्या प्रबदु्ध उांचीिर जात रहािा.

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    4

    सुवर्णमती

    लेहिका : मधू खिरगाांवकर

    Plot 13, Mangaldham, Pune 411038

    सम्पकण - मोबाइल व व्हॉट्सॅप – 09822208197

    ई मेल -- [email protected] या पुस्िकािील लिेनाचे सर्व िक्क लेहिकेकड ेसरुहिि असून पुस्िकाचे ककिं र्ा त्यािील अिंशाचे

    पुनर्ुवद्रण र्ा नाट्य, हचत्रपट ककिं र्ा इिर रुपािंिर करण्यासाठी लेहिकेची लेिी परर्ानगी घेण े

    आर्श्यक आि.े िस ेन केल्यास कायदेशीर कारर्ाई (दिंड र् िुरुिंगर्ास) िोऊ शकिे.

    This declaration is as per the Copyright Act 1957. Copyright protection in India is available for any literary, dramatic, musical, sound recording and artistic work. The Copyright Act 1957 provides for registration of such works. Although an author’s copyright in a work is recognised even without registration. Infringement of copyright entitles the owner to remedies of injunction, damages and accounts.

    प्रकाशक :ई साहित्य प्रहिष्ठान

    www.esahity.com

    [email protected]

    प्रकाशन : ७ जानेवारी २०२०

    ©esahity Pratishthan®2020

    • हर्नारू्ल्य हर्िरणासाठी उपलब्ध.

    • आपले र्ाचून झाल्यार्र आपण ि ेफ़ॉरर्डव करू शकिा.

    • ि ेई पुस्िक र्ेबसाईटर्र ठेर्ण्यापुर्ी ककिं र्ा र्ाचनाव्यहिररक्त कोणिािी र्ापर

    करण्यापुर्ी ई -साहित्य प्रहिष्ठानची लेिी परर्ानगी घेणे आर्श्यक आि.े

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    5

    लेखिकेची ओळि

    सौ मधू शिरग ांवकर , वय ५३वरे्ष .

    पेि ने फ म ासु्यशिकल िर ेनर आशि कन्सल्टांि .

    पती, स सू स सरे, दोन मुले व आईवडील य ांच्य सह गेली

    २८ वरे्ष पुण्य त व स्तव्य.

    पन्न स व्य वर्षी लेखन स सुरूव त केली. लेखन

    करत न च आनांद सव ात महत्व च आशि व चक ांची द द

    ही सगळ्य त मोठी प वती असां म नते.

    व चत व चत च लेखन ची सुरूव त झ ली. जवळप स ४०

    लघुकथ , प च दीघाकथ , अनेक लशलत लेख, व सध्य एक

    क दांबरीचे लेखन सुरू आहे.

    ईस शहत्य ने प्रक शित केलेली य आधीची पुस्तके

    १. प्रशतशबांब ( दीघाभयकथ ) जून २०१९

    २.रांजकथ ( १० लघुकथ ांच कथ सांग्रह ) ऑगस्ट २०१९

    “श्री व सौ” य २०१९ च्य शदव ळीअांक त तीन लघुकथ

    कथ त्रयी य सदर त प्रक शित.

    “म झ मर ठीच बोल” शदव ळीअांक त २०१७, २०१८, व

    २०१९ च्य आवृत्य ांमधे्य कथ प्रक शित.

    E mail : [email protected]

    Mobile number: 9822208197

    सौ. मधू शिरग ांवकर य ांच्य इतर पुस्तक ांची श ांक

    http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/50121

    8/ranjkatha_madhu_shirgaonkar.pdf

    http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/50121

    8/pratibimb_l_madhu_shirgaonkar.pdf

    mailto:[email protected]://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/ranjkatha_madhu_shirgaonkar.pdfhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/ranjkatha_madhu_shirgaonkar.pdfhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/pratibimb_l_madhu_shirgaonkar.pdfhttp://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/pratibimb_l_madhu_shirgaonkar.pdf

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    6

    अर्णर्र्शिक

    ही पे्रमकथ म झ्य जीवन त अलोट पे्रम भरर् ऱ्य अतुलल अर्णर् !

    सौ मधू शिरग ांवकर

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    7

    मनोगत

    'सुविामती', मी शलशहलेली पशहली दीघापे्रमकथ . प्रते्यक च्य मन त

    एक र ज र िीचां शचत्रां असतांच न ? प्र मुख्य ने लह नपिी त्य ांच्य कथ

    प्रते्यक ने ऐकलेल्य असत तच. पशहली दीघापे्रमकथ शलशहत न मल

    र ज र िीच आठवले.

    पशहल आर खड शलशहल्य वर, म झे से्नही व लेखन तले म गादिाक,

    डॉक्टर शववेक देिप ांडे, ‘शववेकद द ’, य ांनी अनेक च ांगल्य सूचन

    केल्य . त्य वर शवच र करत न , कथ अशधक पररपूिा, समतोल होत

    गेली.

    सुविामतीनांतर मी अनेक दीघाकथ शलशहल्य . परां तु, पशहल्य

    अपत्य प्रम िेच ही म झ्य ह्रदय च्य अगदी जवळ आहे.

    ईस शहत्यने नेहमीप्रम िेच खुल्य शदल ने म झे लेखन व चक ांपयंत

    पोहोचवण्य चे मोठे क म केले आहे. मन:पूवाक धन्यव द ईस शहत्य!

    सौ मधू शिरग ांवकर

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    8

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    9

    उपोद्घ त / पूवापीशठक

    गांग नगरीच्य र जदरब र त अस्वस्थ ि ांतत पसरली होती.

    क ही शदवस ांपूवी हेर खबर घेऊन आल होत . िेज रच्य पांचमनगरी र ज्य ने

    गांग नगरीवर आक्रमि करण्य ची तय री सुरू केली होती. गांग नगरीचे सैशनक प्र ि पि ल

    ल वून झुांजले असते पि पांचमनगरीच्य सैन्य कडे परकीय ांनी पुरवलेल्य ल ांब पल्ल्य च्य

    तोफ , बांदुक आशि द रूगोळ होत . त्य ांच मुक बल करण्य स ठी शततकीच च ांगली

    िस्त्र से्त्र हवी होती. परकीय ांची िस्त्र से्त्र घेऊन आपस त लढू नये असे गांग नगरीचे र जे

    सुरजप्रत पशसांह ांचे मत. त्य मुळे परकीय व्य प री िस्त्र से्त्र घेऊन आले तेव्ह त्य ांनी एकच

    ल ांब पल्ल्य ची बांदूक केवळ आवड म्हिून ठेवून घेतली, पि ब की म ल परत प ठवल होत .

    आत य आक्रमि च मुक बल कस कर यच , ही म त्र शचांत जनक ब ब बनली होती.

    र ज जी ांनी, मांत्रीजी ांन एक खशलत तय र कर यल स ांशगतल , ज्य त पांचमनगरीच्य र ज ल

    सांदेि प ठवल की ‘आपस त लढण्य ने क हीच ह सील होि र न ही. दोन्ही र ज्य ांची सेन

    हकन क म रली ज ईल. प्रज होरपळून शनघेल. फ यद फक्त परकीय ांच होईल.’

    त्य वर पांचमनगरीतून उत्तर च खशलत आल होत आशि म्हिूनच आजची र जसभ

    भरली होती. परां तु खशलत्य तील मजकूर व चून शचांत अशधकच व ढली होती. पांचमनगरीच्य

    र ज ने, खशलत्य त, र ज जी ांच्य स मोपच र च्य भ रे्षस घ बरिपि असे सांबोधून लढण्य ची

    कुवत नसेल तर सरळ िरि गती पत्कर वी व तह स तय र व्ह वे असे सुचवले होते.

    तह च्य अिीही अत्यांत अपम नक रक होत्य . गांग नगरीची सव ात सुपीक जमीन ज्य

    प्रदेि त होती तो प्रदेि, धनसांपत्ती, हेही म न्य केले असते एक वेळ, पि र जकन्य

    सुविामतीच ह त पांचमनगरीच र जकुां वर रिर ज बरोबर शवव ह स ठी म गण्य त आल होत .

    ही ब ब प्रचांड सांत पजनक होती.

    तह त जमीन, धनसांपत्ती म गिे हे सवाम न्य होते.पि तह त र जकुां व रीच ह त म गिे

    हे र ज्य स ठी प्रचांड अपम न स्पद होते.

    हे सवा गोर्ष त बसलेली सुविामतीही ऐकत होती. गोर्ष मधे्य ह लच ल झ ली.

    सुविामतीच चेहर सांत प ने ल लेल ल झ ल होत . य क्षिी उठ वे आशि पांचमनगरीच र ज

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    10

    व कुां वर स सरळ सरळ युद्ध चे आव्ह न द्य वे ह शवच र शतल स्वस्थ बसू देईन . ती उठून

    येरझ ऱ्य घ लू ल गली.

    र जदरब र त खलबते सुरूच होती. कोि ल क हीच सुचत नव्हते. क ही वेळ ने

    दरब र बरख स्त करण्य त आल . दूत िेज रच्य र ज्य त खशलते घेऊन प ठवण्य त आले.

    मदतीचे आशि पांचमनगरीवर दब व आिण्य चे आव हन करण्य त आले. पि ख त्री कि चीच

    नव्हती. केवळ एकच र ज्य होते जे पांचमनगरीस जरब देऊ िकत होते ते म्हिजे िेर्षनगरीचे

    र ज्य. परां तु त्य ांच्य कडे मदत म ग वी तरी किी? न न त्य ने त्य घर ण्य िी जोडलेले, न

    पररचय ने.

    र ज जी ांच्य त्य ांच्य मह ल त येरझ ऱ्य सुरूच होत्य .सुविामतीही शतथेच होती. आपल्य

    रूप च्य लोभ नेच पांचमनगरीच र जकुां वर य थर ल गेल असल्य चे शतल कळले होते.

    शतच्य अांग च शतळप पड होत होत .

    तेवढ्य त एक गुप्त दूत र जमोहोर द खवून आत आल . आल्य आल्य च त्य ने एक

    खशलत मह र ज ांच्य ह ती शदल . मह र ज नी तो खशलत व चल . प हत प हत त्य ांची

    क ळजीयुक्त चय ा प लिली. एक ब रीक स्मितरेर्ष त्य ांच्य ओठी सुविामतीस शदसली आशि

    ती क हीिी आश्चयाचशकत झ ली. दूत स आर म करण्य स स ांगून मग र ज नी खशलत

    सुविामतीच्य ह ती शदल .

    खशलत िेर्षनगरीचे र जकुां वर सूयान ग कडून आल होत . ती व चू ल गली.

    “आपल्य र ज्य वर पांचमनगरीचे र ज्य आक्रमि च्य तय रीत आहे, ही खबर

    आपल्य पयंत पोहोचलीच असेल. त्य ांच्य कडे परकीय बन विीची आयुधे आहेत हेही

    आपल्य स ज्ञ त असेलच. प्रसांग ब क आहेच. हे नेहमीचे दोन र ज्य तील आपसी युद्ध असते,

    तर कद शचत मदत म शगतल्य शिव य आम्ही मधे्य पडलो नसतो. परां तु पांचमनगरीच्य र ज ने

    मय ाद ओल ांडली आहे. युद्धसांधीत जमीन, धन, य ांची देव िघेव ि ि स्त्रम न्य आहे. परां तु

    जुलुम ने र जकने्यच ह त म गून र जघर ण्य ांच्य परांपरेल क शळम फ सण्य चे कृत्य

    पांचमनगरीच्य र ज ने केले आहे.

    आपल , सव ानी एकत्र येऊन परकीय ांन क बूत ठेवण्य च म नस आम्ह ल अत्यांत

    आवडल . सद्यपररस्मस्थतीत हेच योग्य प ऊल आहे. परां तु पांचमनगरीच्य आतत यी र ज स हे

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    11

    समजलेले शदसत न ही. त्य ांन योग्य ती समज आम्ही देऊच. वेळ पडल्य स िेर्षनगरीचे सैन्य

    पांचमनगरीच्य सैन्य स योग्य तो धड शिकवेल. य ची गरज पडेल असे व ित न ही. खशलत

    एव्ह न त्य ांन ही शमळ ल असेलच. आम्ही लक्ष ठेवून आहोत. शचांत नस वी.

    स्त्रीच अस अपम न न िेर्षनगरीचे र ज्य सहन करेल न आम्ही स्वतः. य सांकिक ळी

    िेर्षनगरी तुमच्य बरोबर ख ांद्य ल ख ांद ल वून उभी असेल य ची ख त्री ब ळग .

    य पुढे शमळून र हिे अशधक शधक गरजेचे ठरि र आहे. आपले र ज्य आमच्य

    र ज्य पेक्ष लह न असले तरी मोक्य च्य सीमेवर आहे. दोन्ही र ज्य ांनी शमळून आपले सैन्य

    अशधक बळकि कर वे असे व िते.”

    सुविामतीने परत परत खशलत व चल . र ज जी शतच्य कडेच प हत होते.

    “शपत जी, य ांच्य रूप ने परमेश्वरच ध वून आल आपल्य मदतील . य ांच्य बद्दल सगळ

    इल ख आदर ने बोलतो.”

    “खरांय कुां व री. मी लगेच खशलत्य चे उत्तर प ठवतो.ही समस्य सुिल्य वर सशदच्छ

    भेिीचे शनमांत्रिही प ठवतो.”

    लगबगीने र ज जी ांनी मांशत्रगि ांस प च रि केले. हेर ांन सवा शबत्तमब तमी क ढण्य स

    स ांशगतले.

    क हीच शदवस त पांचमनगरीचे सैन्य सीमेवरून म गे हिवले गेल्य ची ब तमी आली.

    इतर सवा र ज्य ांनीही पांचमनगरीस असे कृत्य केल्य बद्दल शनरे्षध चे खशलते प ठवले

    आशि परत असे क ही शवपरीत केल्य स गय केली ज ि र न ही हेही कळवण्य त आले.

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    12

    भ ग १

    र जव ड्य मधे सक ळप सूनच गडबड उड ली होती. मह र ज आशि र िीसरक र

    ज तीने सवा तय रीवर ब रीक नजर ठेवून होते. शदव िजी परत परत सव ंन सूचन देत होते.

    मुदप कख न्य त मुख्य आच री ख स मेजव नीच्य तय रील पह िेप सूनच ल गल होत . आज

    त्य च्य वरच्य मोठ्य जब बद रीची त्य ल पुरेपूर कल्पन होती. आशि म्हिूनच,

    मुदप कख न्य तले आपले सवा कसब, त्य ने पि ल ल व यचे ठरवले होते. प्रते्यक मस ल्य च

    आशि इतर पद था त्य ने शनवडून उत्तम प्रशतच घेतल होत . ख स उत्तमोत्तम आच री आजच्य

    मेजव नीस ठी शनवडले होते. त्य ल कोितीच तु्रिी र हू द्य यची नव्हती.

    दरब र सजवण्य स ठी सुगांधी, रांगीत, लह नमोठी, सवा प्रक रची फुले वेगवेगळ्य

    मळ्य तून शनवडून, वेचून प ट्य भरभरून आिली ज त होती. सेवक त्य ांचे ह र, म ळ

    करण्य त गुांतले होते. व त वरि त मांद सुगांध भरून र हील होत .

    तलम रेिमी कशिद्य चे पडदे, मह ल ांच्य मोठमोठ्य स्मखडक्य ांवर झुलत होते.

    त्य ांच्य वर मोत्य ांच्य म ळ झुलत होत्य . चांदन-कसु्तरीच सुगांध पडद्य ांबरोबर मह ल त

    पसरल होत .

    मऊसूत रेिमी प यघड्य पसरल्य ज त होत्य . रत्नजशडत झुांबरां चमकवून, त्य त दीप

    प्रज्वलीत करण्य स ठी जय्यत तय र होते. सेवक, सेशवक , आधीच्य च चमकि ऱ्य सुविा,

    रुप्य च्य प त्र ांन आशि चर्षक ांन अशधक चमकवण्य च्य प्रयत्न त होते. शनरशनर ळे व दक,

    ग यक, नृत्य ांगन ांन , आदरपूवाक शनमांत्रिे प ठवून बोल वून घेण्य त आले होते. सेवक,

    सेशवक ांची ख स फौज, कल क र ांच्य तैन तीस हजर होती. ब हेर पन्न स हत्ती, अडीचिे अरबी

    घोडे, आशि शनवडक सैशनक सल मीस ठी तय र होते. सगळीकडे लगबग सुरू होती.

    इकडे र जकन्य सुविामतीदेखील आजच्य ख स प हुण्य ांच्य स्व गत स ठी सजत

    होती. चांदन आशि गुल ब तेल ने सेशवक ांनी शतच्य सव ंग ल सौम्य मदान करून शदले आशि

    नांतर सुगांधीजल च्य कुां ड त बर च वेळ सुगांधी उिण्य ने सचैल स्न न करून ती कुां ड तून ब हेर

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    13

    आली. सेशवक ांनी लगेच शतच्य न जूक गौर ांग ल तलम वस्त्र ांनी लपेिून घेतले. लगोलग दुसऱ्य

    सेशवकेने शतच्य ल ांबसडक केस ांन सुगांधी धुरी देत सुकवण्य स आशि दुसरीने क ही बि ांन

    वळवण्य स ठी गुळगुळीत ब ांबूांच्य ब रीक पुांगळ्य ांभोवती गुांड ळण्य स सुरूव त केली. शतची

    रेिमी वसे्त्र, आभूर्षिे, आधीच क ढून तय र ठेवलेली होती.

    सुविामती रत्नजडीत पूिा उांचीच्य आईन्य समोर, स जशांग र करण्य स ठी येऊन,

    शिसवी मेज वर बसली आशि स्वत:च्य च आरस्प नी सैंदय ाकडे प हत र शहली.

    गुल बी तेजस्वी आरस्प नी त्वच , च फेकळी न क, गुल ब ांच्य प कळ्य ांन ल जवतील

    असे न जूक ल लसर गुल बी ओठ, धनुष्य कृती भुवय ांच्य ख ली रेखीव, शनळसर झ क

    असलेले, क ळे डोळे, आशि असांख्य स्वप् ांन आत अलगद दडवि ऱ्य ल ांबसडक प पण्य .

    सिवीने शवन स य स भ ग्य शलह वे असे तेजस्वी कप ळ, त्य वर खट्य ळपिे उडि ऱ्य

    क ळ्य भोर बि . अतीयोग्य उांचीची ब रीक म न . शततकीच योग्य शतची स्वत:ची उांची. अशतिय

    प्रम िबद्ध ब ांध . ल ांबसडक बोि ांनी आधीच्य च सुांदर चेहऱ्य ल अशधक उठ वद र बनवण्य स

    सुविामतीने सुरूव त केली.

    सुविामती.... र ज सुरजप्रत पशसांह आशि र िी च रुलत देवी य ांची एकुलतीएक

    ल डकी र जकन्य . सांपूिा र ज्य ची एकमेव व रस. नुसतीच सौांदयावती नवे्ह तर गुिवतीही.

    लह नपि प सूनच घोडसव री, बांदूकब जी, य चे धडे ख स शनपुि ांकडून शगरवले होते शतने.

    मैद नी नैपुण्य तर होतेच पि त्य हूनही अशधक तल्लख होती बुद्धीमत्त . र ज सुरजप्रत प

    शसांह ांची मुत्सदे्दशगरीची अनुवांशिक देिगी शमळ ली होती शतल . च रुलत देवी ांच्य ख नद नी

    सौांदय ाबरोबरच र जघर ण्य तील स्मस्त्रय ांचे शपढीदरशपढी च लत आलेले च तुया शतच्य त पुरेपूर

    उतरले होते. त्य क ळ त एकट्य र जकने्यने परदेिी ज ऊन शिक्षि घेिे िक्य नव्हते, परां तु

    शपत जी ांकडून व रांव र होि री शवल यतेतली विाने शतच्य सक्षम बुद्धीने योग्य प्रक रे शिपली

    होती. एवढेच नवे्ह तर परकीय भ र्ष शिकून शतथल्य क यद्य ांच , र जघर ण्य ांच्य इशतह स च ,

    स शहत्य च , सांसृ्कतीच अनौपच रीक अभ्य सही शतने सुरू ठेवल होत . वय च्य शवस व्य

    वर्षीच एख द्य सम्र ज्ञीच आब शतच्य त होत .

    र ज सुरजप्रत पशसांह ांबरोबर ती नेहमी र जदरब र तील ख स स्मस्त्रय ांस ठीच्य द लन त

    हजर असे. शतथल र ज्यक रभ र, ते ड वपेच, ती मुत्सदी धोरिां, शतथे होि रे शनिाय, हे शतल

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    14

    शवलक्षि आवडत. र ज सुरजप्रत पशसांह ांनीही शतची ही आवड आशि त्य तील गती ओळखून,

    शतल र जदरब र चे क मक ज गोर्ष आडून क होईन अनुभवण्य ची अनुमती शदली होती.

    प हत प हत ती र ज जी ांचे अशधकचे डोळे आशि क न बनली होती. र जदरब र त घडि ऱ्य

    क मक ज शवर्षयी रोज र त्री त्य ांच्य चच ा, ह र ज ांस ठी एक आनांदद यी क ळ बनून गेल

    होत . स्वत:च्य लेकीशवर्षयी व िि ऱ्य कौतुक ने लवकरच आदर ची ज ग घेतली होती.

    हळूहळू ते महत्व च्य शनिाय च्य वेळी शतचे मत शवच रू ल गले होते. र जदरब री म त्र

    य शवर्षयी पूिा अनशभज्ञ होते. एक स्त्रीने, तेही इतक्य लह न वय तील र जकने्यने,

    र जदरब र ज च्य क मक ज त मत द्य वे हे त्य क ळ तील दरब र तील मांत्रीमांडळ ल पचनी

    पडिे अवघड गेले असते य ची कल्पन र ज न होती. ‘बेिी पर य धन’, य मत चेच ते असि र

    य त िांक नव्हती.

    शविक म, शचत्रकल य सवास ध रिपिे त्य क ळ तील र जकन्य ांच्य आवडीच्य

    शवर्षय ांमधे्य शतल शविेर्ष रुची नव्हती. पि पद्धत म्हिून ती तेही शिकली होती.

    र ज जी ांन अनेकद सुचवूनही दत्तकशवध न करण्य स त्य ांनी कधीच होक र शिल न ही.

    त्य क ळ त अत्यांत प्रचशलत असूनही, पुत्रप्र प्तीस ठी दुसर शवव ह करण्य सही त्य ांनी ठ म

    शवरोध केल होत . र िी च रुलत देवी हे मनोमन ज िून होत्य .

    र जकने्यच शवव ह झ ल , की जम ईर ज आशि तदनांतर न तव च्य रूप त र ज्य ल

    पुढील व रस शमळि र असे बोलले ज ई. आशि आत ती वेळ आली होती. कन्य उपवर झ ली

    होती.

    प हत प हत सफ ईद रपिे सौांदयाप्रस धन ांच व पर लक्ष तही येि र न ही अि

    पद्धतीने करत आधीच्य च सुांदर मुख वर शतने उठ वद र कळ आिली. शततक्य च सफ ईने

    रेिमी वस्त्र पररध न करून ती आभूर्षि ांकडे वळली. शतच्य कप ळ वर, एक कळतनकळत

    आठी उमिली. लशतके, ही कोिती आभूर्षिे क ढलीस? आज क ही शवव ह सम रांभ न ही.

    लशतकेने भर भर भ री भक्कम सुविालांक र ांची पेिी ब जूल क ढली आशि पुढच्य

    आजे्ञची व ि प हू ल गली. सुविामतीने मोत्य च्य द शगन्य ांची पेिी म गवली. मह र ज

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    15

    शवल यतेस गेले असत त्य नी ख स शवल यती पद्धतीचे अलांक र बनवून आिले होते

    सुविामतीस ठी. शतने ते मोजके न जूक अलांक र पररध न केले. गळ्य त न जूक शहरेमोत्य ांनी

    बनवलेल ह र, क न त तिीच किाफुले, शतचे ड वे न जूक मनगिही ति च न जूक च प त

    कैद झ ले. दुसऱ्य मनगि त म त्र शतने अत्यांत ब रीक कल कुसरीची सुविाकां किे चढवली,

    इतकी न जूक की त्य ांची ह त च्य ह लच लीबरोबर होि री मधूर शकिशकि नेत्र ांबरोबर

    कि ंन ही सुख वू ल गली. केस त तसल्य च नक्षीच च प बसवून ब की ल ांबसडक केिसांभ र

    शतने मोकळ सोडल . च लत न ह प ठीवरून ख ली शनतांब ांपयंत रुळि र केिसांभ र कस

    पररि म स धेल य ची शतल च ांगलीच ज िीव होती. सवा ज म शनम झ ल्य वर शवल यती मांद

    सुगांधी अत्तर ल वून ती आईन्य समोर उभी र शहली, आशि स्वत:च्य च प्रशतमेवर बेहद्द खुि

    झ ली. ही खुिी स्वत:च्य सौांदय ापेक्ष आज होि ऱ्य अपेशक्षत पररि म ची अशधक होती.

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    16

    भ ग २

    आजच शदवस होत च तस शविेर्ष! कन्य उपवर झ ली की सवा म यब प न असते

    तिी हुरहूर मह र ज आशि र िीसरक र ांन ही होती. पोिची एकुलती एक सौांदयावती, गुिवती,

    कन्य , शतच्य रुप ल , बुद्धीमते्तल स जेस अनुरूप वर शमळिे गरजेचे होतेच, पि त्य चबरोबर

    य र ज्य ची चढती कम न तिीच उतु्तांग ठेव यल ल यक अस जम ईर ज ही र ज्य ल हव

    होत . मह र ज ांन आपल्य कने्यच्य कुवतीच आशि महत्व क ांके्षच अांद ज आशि अशभम न

    दोन्ही होते. परां तु जनतेल "र ज " हव असतो र ज्यकत ा म्हिून, हेही ते ज िून होते. अनेक ांनी

    सुचवूनही दत्तकशवध न करण्य च शवच रही त्य ांच्य मन ल शिवल नव्हत तो केवळ

    सुविामतीच्य अफ ि बुद्धीमते्तवरच्य असलेल्य त्य ांच्य शवश्व स वर.

    आज र जे िेर्षन ग त्य ांच्य पत्नी आशि दोन पुत्र ांसह गांग नगरीत येि र होते ख स प हुिे

    म्हिून. वर वर प हत , ही एक सदीच्छ भेि असली तरी अनेक सूप्त हेतू य भेिीम गे दडले

    आहेत हे एक उघड गुशपत होते.

    र जे िेर्षन ग य ांचे र ज्य सवाच ब बतीत गांग नगरीच्य र ज्य पेक्ष उजवे होते. र ज्य च्य

    सीम प चपि मोठ्य होत्य . सैन्यबळ कमीतकमी य ांच्य पेक्ष चौपि होते. सांपत्तीच तस

    अांद ज ब ांधिे िक्य नसले, तरी सीम ांतगात असि ऱ्य सुविारुप्य च्य ख िी असिे एवढेच

    पुरेसे होते. परां तु गांग नगरीिी सोयरीक म्हिजे र ज्य ची एक सीम सुरशक्षत असे सरळ गशित

    होते.

    अशलकडच्य क ळ त सैन्य हे तसे म न पुरतेच उपयोग चे ठरत होते. परकीय ांिी दोन

    ह त करि ऱ्य र ज्य ांची झ लेली अवस्थ प हत , त्य ांच्य िी मुत्सद्दी ह तशमळविी करून िक्य

    ते सवा हक्क आपल्य कडे ठेवून घेण्य चे धोरि दोन्ही र ज्य ांनी ठेवले होते. य ांच्य र ज्य च्य

    सीम मोक्य च्य शठक िी असूनही अजून तरी परकीय फौज य ांच्य र ज्य त ठ ि म ांडण्य स

    आल्य नव्हत्य . इथल्य सांपत्तीची म्हि वी अिी ह व परकीय ांन पडली नव्हती. शकां बहुन

    त्य ांन त्य ची कल्पन च नव्हती. य दोन र ज्य ांच शमल फ दोन्ही र ज्य ांन अशधक मजबूत

    बनवि र होत .

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    17

    र जे िेर्षन ग ांन शतन्ही पुत्रच. थोरले र जकुां वर िांखन ग, रुप र जशबांडे, वृत्तीही र जस.

    त्य ांच शवव ह चांद्रनगरीच्य र ज ची सुस्वरूप कन्य सौशमते्रिी क ही वर्ष ंपूवी झ ल होत .

    शमत्रमांडळी ांबरोबर शिक रीस ज वे, र त्री ग यन व दन नृत्य अि मनोरांजन त घ लव व्य त,

    कधी मनी आले तर वशडल ांच्य आग्रह ख तर र ज्यक रभ र त थोडेफ र लक्ष घ ल वे अस

    एकां दर नूर. पत्नीही सवाच ब बतीत िांखन ग ांच्य ‘हो’ ल ‘हो’ करि री. एकूिच र जे

    िेर्षन ग न जे्यष्ठ पुत्र ने क हीसे शनर ि केले होते.

    दुसरे र जकुां वर सूयान ग. भरपूर उांची, रुां द ख ांदे, मजबूत ब ांध , क हीस स वळ विा,

    तीक्ष्ि नजर. प हत क्षिी र जपुत्र कमी, आशि योद्ध ज स्त व ि वे असे व्यस्मक्तमत्व. परां तु

    कम लीची अफ ि बुद्धीमत्त . डोळ्य तली चमक त्य ची ग्व ही द्य यची. लह नपि प सूनच

    र ज्यक रभ र त प्रचांड रस आशि गतीही. मुत्सदे्दशगरीत ह तखांड . न्य यि स्त्र ची उत्तम ज ि.

    लह न वय तच आपल्य बुद्धीमते्तची चुिूक द खवून दरब री दबदब शनम ाि केल होत त्य ांनी.

    आत कोित ही शनिाय, र जे िेर्षन ग, सूयान ग िी मसलत केल्य खेरीज घेत नसत. िेर्षन ग चें

    मांशत्रमांडळ आशि प्रज जन सूयान ग ांकडेच भ वी र ज म्हिून प हत, य त नवल क हीच नव्हते.

    शजतके मुत्सदी, शततकेच गोरगरीब जनतेस ठी कनव ळू, आशि युद्धभूमीवर ितू्रस ठी

    कदानक ळ अिी त्य ांची ख्य ती होती. किोपकिी ती ख्य ती गांग नगरीच्य र जदरब री येऊन

    पोहोचलीच होती. पांचमनगरीच्य आक्रमि दरम्य न त्य ांने केलेली मदत गांग नगरी कधीच

    शवसरि र नव्हती.

    जेव्ह सुविामती उपवर झ ल्य ची आशि र जे सुरजप्रत पशसांह लेकीस ठी सुयोग्य वर

    िोधत असल्य ची ब तमी क नी आली तेव्ह र जे िेर्षन ग सरळ सरळ सूयान ग च

    शवव हप्रस्त व घेऊन र जदूत प ठवण्य च्य तय रीत होते, तेवढ्य त गांग नगरीहून

    सशदच्छ भेिीच्य शनमांत्रि च खशलत आल . मग सूयान ग ने त्य ांन रोखले, सरळ शवव ह प्रस्त व

    न प ठवत , चौघ ांच्य सदीच्छ भेिीच प्रस्त व प ठव व , आपि दोघे, म त आशि ध किे

    र जकुां वर चांद्रन ग, असे शपत्य स सुचवले.

    र ज िेर्षन ग एक चवेळी पुत्र च्य हुि रीस मनोमन द द देते झ ले आशि त्य चवेळी,

    य सगुिी परां तु स वळ्य रुप च्य र जकुवांर स ठी त्य ांचे मन भरून आले. सूयान ग च ,

    ध कट्य बांधूस तेथे नेण्य च्य प्रस्त व च अथा न कळण्य इतके र जे दुधखुळे नव्हते.

    सुविामतीच्य स्वगीय सौांदय ाची त रीफ एव्ह न सवात्र पसरली होतीच. न ज िो आपले स वळे

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    18

    रूप प हून ह शवव ह होऊ िकल न ही, आशि इतर कोित्य ही र जघर ण्य िी सुविामतीच

    शवव हसांबांध जुळून आल , तर िेर्षनगरीच्य र ज्य ल क यमच एक हददीकडून धोक

    र ह ि र होत . परकीय ांची सध्य ची च ल प हत , च री शदि न आपलीच शमत्रर जे्य असिे

    केव्ह ही शहत चे ठरि र होते. त्य दृष्टीने ध कि चांद्रन ग हुकुम च एक्क ठरि र होत .

    ध कि र जकुां वर चांद्रन ग, अत्यांत देखि , गोर तजेलद र विा, ध रद र न क, प िीद र

    डोळे, भरपूर उांची, रुां द ख ांदे, भरद र छ ती, कम वलेली उत्तम िरीरयष्टी. उत्तम बुद्धीमत्त .

    सवा प्रक रच्य मैद नी खेळ त प्र शवण्य. तरूि वय स िोभि र क हीस उत शवळपि ,

    त्य ांच्य आकर्षाकतेत भरच घ ली. शवल यतेत शिक्षि घेऊन आल्य ने एक वेगळ च,

    च लण्य बोलण्य तल आत्मशवश्व स होत .

    गांग नगरीच्य जनतेने मनोमन य ांन आपल भ वी र ज म्हिून सहज स्मस्वक रले असते

    आशि सुविामतीस आपल भ वी पती य ांच्य त नक्कीच शदसल असत , ह सूयान ग च कय स

    िेर्षन ग ांच्य लगेच लक्ष त आल . क्षिभर, चांद्रन ग स नेण्य स शवरोध दिाव व असेही मनी

    आले. पि अथ ातच ब प वर र ज्यकत्य ाने कुरघोडी केली आशि सूयान ग ने सुचवल्य प्रम िे

    चौघ ांच्य सदीच्छ भेिीच प्रस्त व गांग नगरीस रव न झ ल . प्रस्त व चे अथ ातच गांग नगरीच्य

    र ज कडून स्व गतच झ ले आशि प हत प हत आजच शदवस उगवल होत .

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    19

    भ ग ३

    ख ि स्व ऱ्य वेिीनजीक येऊन पोहोचल्य आहेत आशि लवकरच मह ल पयंत

    पोहोचतील अिी शदव िजी ांची वदी घेऊन ख स दूत पोहोचल आशि एकच गडबड उड ली.

    मह ल तील सवा दीप प्रज्वशलत करून, झुांबरे वर चढवली गेली. व दक, ग यक, आप पल्य

    शनयोशजत ज गी स्थ न पन्न झ ले. दिसुव शसनी औक्षि स ठी मुख्य प्रवेिद्व र जवळ सज्ज

    झ ल्य . मुख्य प्रवेि द्व र प सून मह ल पयंत पसरलेल्य प यघड्य ांच्य ब जूने उभ रलेल्य

    उांचवट्य ांवर, सेशवक , सुगांशधत पुष् ांची, गुल बजल ांची प ते्र घेऊन, ख ि प हुण्य ांवर हलकेच

    वृष्टी करण्य स ठी जय्यत तय रीत उभ्य र शहल्य . फळे, पेय, शमष्टपद थ ंची तबके, शे्वत

    ज ळीद र वस्त्र ांनी झ कून तय र ठेवण्य त आली. शवल यती पद्धतीप्रम िे चह प न चीही

    व्यवस्थ चोख ठेवण्य त आली. खुद्द र जे आशि र िीसरक र मुख्य दरव ज जवळच्य द लन त

    स्व गत स ठी ज ऊन थ ांबले.

    सुविामतीसदेखील सेशवक स ांग व घेऊन गेली. शतच्य जमलेल्य सख्य ांमधे एकच

    उत्स ह ची ल ि पसरली. त्य सुविामतीस अदबीनेच क होईन , पि छेडू ल गल्य .

    सुविामतीच्य मांद स्मितह स्य म गे शतच्य मन त नक्की क य च लले आहे य ची जर ही कल्पन

    शतच्य सख्य ांन येिे िक्य नव्हते! त्य ांची ती कुवतही नव्हती.

    आतून ती स्तब्ध होती. कोित ही महत्व च क्षि ह शतच्य स ठी एक प्रक रचे ध्य न

    असे. मग आांतररक स्तब्धतेत शतने ठरवलेल्य म ग ानेच घिन घडत ज त न प हिे, ही

    पर कोिीची आनांदद यी गोष्ट अस यची शतच्य स ठी.

    आजही तसेच घडि र य शवर्षयी शतच्य मन त शतळम त्र िांक नव्हती. ह क्षि

    शतच्य स ठी फ र फ र ि ांततेच , स्तब्धतेच होत .

    ख ि स्व ऱ्य शवल यती मोिरग ड्य तून पध रल्य . शदव िजी ांनी स्वत: पुढे होऊन र जे

    िेर्षन ग आशि र िीस हेब ांच्य ग डीचे दरव जे उघडले. दुसरी ग डी स्वत: चांद्रन गच च लशवत

    आले होते. सेवक ांनी पुढे होऊन दरव ज उघडेपयंत, चांद्रन ग ब हेर पडलेदेखील. प ठोप ठ

    सूयान गही उतरले. चौघेही प यउत र झ ले. र जे स्वत: स्व गत स पुढे सरस वले. प ठोप ठ

    र िीसरक र होत्य च. जमलेल्य प्रज जन ांनी दोन्ही र ज ांच्य जयजयक र स सुरूव त केली.

    सैशनक ांनी बांदुकीचे ब र क ढून सल मी शदली आशि हत्तीनी म हुत ांच्य हुकुम बरोबर सोांड

    वर उचलून शचत्क र सह सल मी शदली. घोडेस्व र ांनी चुचक रत च घोड्य ांनीही ज गच्य ज गी

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    20

    दुडक्य च लीची कर मत करत सल मी शदली. ख ि स्व ऱ्य य खेळ ने मन प सून प्रसन्न

    झ ल्य .

    दोन्ही र ज ांनी आशि र ण्य ांनी एकमेक ांन आशलांगन शदले. र जकुवर ांनी अदबीने व कून

    आदर दिाशवल तेव्ह सुरजप्रत प ांनी प्रसन्नपिे दोघ ांन ही एकदमच आशलांगन शदले. सवा मुख्य

    प्रवेिद्व र कडे शनघ ले. चांद्रन ग दुरूनही उठून शदसत होत .

    चांद्रन ग स आपल्य मद ानी सौांदय ाची पुरेपूर ज ि आशि अशभम न होत . तो त्य च्य

    च लीतूनही स्पष्ट शदसत होत . सूयान ग स य असल्य ब ह्यदिी ब बतीत कधी रसच नव्हत

    आशि त्य कडे लक्ष देण्य स वेळही. तो अत्यांत सहजगतीने च लत, र जमह ल चे, आसप सच्य

    पररसर चे शनरीक्षि करत होत . सूयान ग मुद्द मच चांद्रन ग च्य क ही प वले म गे च लत होत .

    त्य ने ठरशवलेल शनिाय घडवून आििे अत्यांत महत्व चे होते आशि तो ह खेळ व्यवस्मस्थतच

    रचवि र होत .

    प्रजेच जयजयक र सुरूच होत . प यघड्य ांवरून स्व ऱ्य शनघ ल्य तसे व दक ांनी

    मांजुळ व दे्य व जवण्य स सुरूव त केली. ग यक ांनी मांद स्वर त आल प आळव यल सुरूव त

    केली. वरून गुल बजल आशि पुष्वृष्टी सुरूच र शहली. मांडळी ख स मह ल त पोहोचली.

    सुविामती आधीच जवळच्य द लन त येऊन थ ांबली होती. शतच्य सख्य क्षि क्षि च वृत ांत

    शतल येऊन स ांगत होत्य . त्य ांच्य बोलण्य त सतत देखण्य र जकुां वर च शवर्षय येत होत .

    त्य चे गौरविीय देखिे रूप, अत्यन्त शदम खद र च ल, य चीच विाने त्य र जकुां व रील स ांगत

    होत्य . शतने गव क्ष तून प शहले तेव्ह शतची नजर म त्र तीक्ष्ि नजरेने सवा गोष्टी ांचे शनरीक्षि

    करि ऱ्य सूयान ग वर स्मस्थर वली. त्य ची योद्ध्य स रखी िरीरयष्टी, सतत स वध पशवत्र , शतच्य

    नजरेत ठसल .

    मांडळी पोहोचल्य बरोबर, सेवक, सेशवक ांनी चौघ ांसमोर प य धुण्य स ठी चौरांग म ांडले.

    प य तील भरजरी जोडे क ढण्य स ठी हळूव रपिे प य उचलून चौरांगी ठेवले. जोडे ब जूल

    घेऊन छोिे घांग ळ चौरांगी म ांडण्य त आले. सेवक, सेशवक गरम सुगांधी प ण्य ने तळप य ांस

    हळूव र मदान करू ल गले. मग घांग ळी उचलून प य ांख ली चौरांग वर मखमल पसरून

    तळप य कोरडे करण्य त आले. हळूव रपिे मखमली जोड्य त तळप य सरकवून सेवक

    सेशवक शतथून स म न उचलून ब हेर शनघ ले. य चवेळेस दुसरे सेवक सेशवक

    हस्तप्रक्ष लन स ठी दुसऱ्य ब जूस सज्ज होतेच. हस्तप्रक्ष लन झ ल्य वर सुविामतीस शनरोप

    गेल . ती अधोवदन हलकेच कक्ष त द खल झ ली.

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    21

    भ ग ४

    शतच्य न जूक कां कि ांनी आधीच शतच्य येण्य ची वदी शदली. नकळत सव ंच्य च नजर

    प्रवेिद्व र वर आधीच स्मखळल्य होत्य . सुविामतीचे पशहले प ऊल आत पडत च दोन्ही कुां वर,

    झिकन आसन वरून उठून उभे र शहले. य त शिष्ट च र च भ ग शकती आशि सुविामतीच्य

    सौांदय ाच शकती, हे त्य ांचे त्य ांन ही स ांगिे जमले नसते. सुविामतीच्य सौांदय ाची ख्य ती आधीच

    त्य ांच्य पयंत पोहोचली होती, पि तरीही, समोर जी स्वगीय सौांदयाखिी उभी होती शतल

    प हत च आपि जे विान ऐकले, ते शकती अपूरे आशि तोकडे होते असेच त्य चौघ ांन ही व िले.

    सूयान ग क्षिभर अव क होऊन, शतच्य तेजस्वी सुांदर मुख कडे प हतच र शहल . एक अत्यांत

    अनोखी लहर त्य च्य िरीरभर उमिली. मनोमन 'हीच ती, शजची छबी त रुण्य त प्रवेि

    केल्य प सून आपल्य मन च्य दपाि त सहच ररिी म्हिून उमित होती', अिी ख त्री पिली,

    आशि दुसऱ्य च क्षिी, आपि क य ठरवून आलो होतो, त्य चे महत्व, आपले र ज्य, आपले

    कताव्य हे सवा आठवून, ही आपल्य ल न हीच म्हि ली असती, हीदेखील ख त्रीच पिून, एक

    अत्यांत गशहरी वेदन त्य च्य नजरेत स ठून आली.

    चांद्रन ग ची अवस्थ फ रिी शनर ळी नसली तरी, एक सुांदर स्त्री समोर आल्य वर

    व ि व तो आनांद एवढ च त्य त भ ग होत . शवल यतेत असत तर चांद्रन ग शतच तळह त ह ती

    घेऊन तो चुांबण्य स ठी नक्कीच पुढे आल असत . पि इथली गोष्टच शनर ळी होती.

    सूयान ग च्य डोळ्य त क्षिभरच एक वेदनेची रेर्ष तरळून गेली, अथ ात इतर कुि ल च

    ते ज िवू न देण्य चे कसब त्य स नक्कीच अवगत होते. िेर्षन ग च्य नजरेतून म त्र ते सुिले

    न ही. य वेळेस आपि सूयान ग चे ऐक वय स नको होते अस क्षशिक शवच र त्य ांच्य मन स

    च िून गेल . पि क्षिभरच.

    दोन्ही र जे एकमेक ांकडे प हून सूचक हसले. सुविामती हलकेच च लत आपल्य

    म त शपत्य कडे गेली आशि त्य ांनी खुि वत च पुढे होऊन र जे िेर्षन ग आशि र िीसरक र ांपुढे

    अशभव दन स ठी झुकली. र िीसरक र ांनी वरचेवरच शतल ख ांद्य स धरून उठशवले. दोघ ांनीही

    शतल , “आयुष्यम न भव" अस तोांड भरून आिीव ाद शदल .

    त्य ांच्य बरोबर आलेल्य सेवक ांनी, नजर ण्य ची तबके समोर आिली. र िीसरक र ांनी,

    म शिक आशि प चूजशडत ह र असलेली, ल कडी ख स रांगीत नक्षीक म केलेली पेिी,

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    22

    सुविामतीच्य ह त त शदली. सुविामतीने एक कि क्ष, जिू सांमतीस ठी, आपल्य म तेकडे

    ि कल आशि मग स्वीक र केल .

    र ज िेर्षन ग ांनी मग आपल्य पुत्र ांच पररचय सुविामतीस करून शदल . प्रथम

    सूयान ग च , शतने ह त जोडून त्य स अशभव दन केले, तेव्ह शतच्य चेहऱ्य वर एक प्रसन्न स्मित

    उमिले. सूयान ग नेही ह त जोडले, आशि लगेचच त्य ने चांद्रन ग कडे ह त केल . चांद्रन ग च

    पररचय करून देत च चि्कन त्य च ह त हस्त ांदोलन स ठी पुढे आल पि सुविामतीचे ह त

    जोडलेलेच होते, त्य मुळे त्य नेही स वरून घेत ह त जोडले.

    सुविामतीस सूयान ग ची ही थांड प्रशतशक्रय खेद श्चय ात ि कून गेली. आजत ग यत

    कोित्य ही तरुि पुरुर्ष ांकडून इतक थांड प्रशतस द शतल शमळ ल नव्हत . आशि ज्य

    व्यक्तीकडून अस प्रशतस द अपेशक्षत नव्हत त्य व्यक्तीकडूनच तो आल्य वर शतच्य मन त

    खळबळ म जली. परां तु तसे मुख वर शकां शचतही शदसू न देत सुविामतीने, स्वत: सव ंन केिरी

    सरबत चे चर्षक शदले. सूयान ग ने ह त नेच नको म्हित च "ख स व ळ केिर चे सरबत आहे,

    प्रव स च िीि लगेच कमी करेल" असे म्हित आग्रह ने त्य स घ्य यल ल वले. सूयान ग य

    वैयस्मक्तक आग्रह ने मनोमन सुख वल . चांद्रन ग ने चह घेण्य स सांमती दिावत च, सुविामतीने

    अगदी शवल यती पद्धतीने चह बनवत िका रेचे प्रम ि शवच रले. त्य ने चतुर ईने, "तुझ ह त

    य स ल गल आहे तर िका रेची क य गरज" अिी शवच रि , फक्त शतल च ऐकू ज ईल अिी

    केली. सुविामतीच गोर मोर झ लेल सुांदर मुखड प हत आपि एक गुि शमळवल्य च

    आनांद त्य च्य चेहऱ्य वर स्पष्ट शदसल .

    सुविामतीच्य डोळ्य तही एक ख स चमक होती. खेळ रांगि र होत . शवजय ती

    शमळवि रच होती पि आत शवजय शमळ ल्य नांतरची खुम री व ढि र होती य त िांक नव्हती.

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    23

    भ ग ५

    यथ वक ि भोजन झ ले. चांद्रन ग आपल्य सहज िैलीने, सव ंन शवल यतेतील गमती

    स ांगत र शहल , सुविामती मोठे मोठे डोळे करत, मोठ्य उतु्सकतेने ते ऐकत र शहली. चांद्रन ग

    स्वत:वर खुि होत र शहल . सूयान ग अशधक शधक स्वत:च्य कोर्ष त गुरफित र शहल . िेविी

    शदवस कलल . सवाजि आप पल्य कक्ष त शवश्र ांतीस ठी ज ऊ ल गले. सुविामतीही आपल्य

    कक्ष त शनघ ली. व िेतच सूयान ग च कक्ष होत . तो अजून ब हेरच उभ शदसल . ल ांबूनच त्य ची

    उांच आकृती शदसत च शतची प वले थबकली. सुविामती क्षिभर घुिमळली. 'बोल वे की तसेच

    पुढे ज वे?'

    मग थ ांबून म्हि ली "क ही हवे होते क आपि स? सेवक कुठे शदसत न हीत, प ठवून

    देते कोि स लगेच, "

    तेव्ह सूयान ग म्हि ल , "न ही, त्य ची आवश्यकत न ही, मीच प ठवून शदले सव ंस.

    मल शविेर्ष सेवक ांची गरज भ सत न ही. "

    सुविामतीने त्य वर स्मित करत म्हिले, "आपल्य स दगीबद्दल बरांच ऐकलां होतां, पि

    आपि तर त्य हूनही स धे आह त. ि स्त्र स ांगते स दगी हे उत्तम च ररत्र्य चे लक्षि. आमच्य

    र ज्य वर झ लेल्य आक्रमि दरम्य न आपि जो न्य य च्य ब जूने पशवत्र घेतल त, आपल्य

    मन तील स्त्रीय ांशवर्षयीच आदर प हून आमच्य मन तील आपल्य शवर्षयीच आदर अशधकच

    दुि वल . आपले आभ र कसे म न वेत हेच आम्ह स कळत न ही. आपले र ज्यक रभ र तील

    कतृात्व सवाज्ञ त आहे, आशि न्य यि स्त्र तील आपले ज्ञ न सवाशु्रत आहे. आपि मुखे प्रत्यक्ष

    त्य शवर्षयी क ही ऐक वय स शमळेल अिी आि धरून होतो आम्ही."

    सूयान ग सुखद श्चय ाने प हतच र शहल . य ची अशजब तच अपेक्ष नसल्य ने, आशि तरुि

    स्त्रीिी फ रस सांबांध न आल्य ने क य बोल वे ते न सुचून तो पुरत गोांधळून गेल . पि मग

    एकदम गडबडून ज त सुविामती ख ली म न घ लून म्हि ली, "आम्ह ल त्य तले फ रसे क ही

    कळते असे नवे्ह, पि ऐक वय स आवडते. म फी अस वी, आपि प्रव स ने आधीच िीिल

    अस ल, दोन घशिक स्वस्थ स्वत:बरोबर घ लव यच्य अस व्य त आपि स, आम्ही म त्र

    क हीतरी पोरकि वक्तव्य करीत बसलो. शनघतो आम्ही."

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    24

    आत अशधकच गोांधळून गडबडून ज त सूयान ग म्हि ल "र जकुम री आपिच मल

    म फ कर . आपल्य स रख्य सुांदरील , .... "असे म्हिून तो अशधकच गडबडल , क य बोल वे

    हे न कळून गोांधळल , मग स वरून घेत म्हि ल , "म्हिजे मल असां म्हि यचां होतां की

    आपल्य वय च्य र जकुां व रील य शवर्षय ांमधे रस असेल असे व िले नव्हते. म्हिून आश्चया

    व िले एवढेच. आत बर च उिीर झ ल , उद्य आपि सोबत य शवर्षयी चच ा करण्य स आम्ह स

    नक्की आवडेल."

    य वर सुविामतीने अशतिय गोड असे स्मित करत म न हलवून सांमती दिावली आशि

    शनरोप घेऊन ती शनघ ली, पि सूयान ग च्य मन त क यमचे घर करूनच. उद्य र जकुां व रीकडे

    सांपूिा लक्ष पुरवण्य चे त्य ने ठरवले.

    दुसऱ्य शदविी वनभोजन च क याक्रम ठरवल होत . त्य शनशमत्त ने र ज्य च

    फेरफिक ही होईल आशि क ही घिक शनसग ाच्य स शनध्य त च ांगल्य व्यतीत होतील अस

    बेत होत . आज म त्र सुविामतीने पूिा पुरुर्षी पोर्ष ख केल . तय र होऊन ती ब हेर आली तेव्ह

    सव ंचीच नजर शतच्य वर स्मखळून र शहली.

    मग व त वरि हलके करण्य च्य दृष्टीने ती म्हि ली “आम्ही शतघे, क ही सख्य आशि

    सैशनक शमळून घोड्य वरून पुढे ज ऊ. आपि चौघ ांनी मोिरग डीने य वे. त्य योगे आमच ही

    घोडसव रीच सर व होईल.” दोन्ही र ज ांनी सांमती दिाशवली.

    सूयान ग स हे कोडे उलगडत नव्हते. घिकेत ल जरी बुजरी, क्वशचत एख द च िब्द

    बोलि री न जूक र जकन्य , तर घिकेत आपल्य र ज्यक रभ र ची सरळ त रीफ करत चचेस

    आमांशत्रत करि री शवदुर्षी, आशि आत शनभीडपिे सव ंस ठी शनिाय घेऊन मोकळी होि री

    आशि तो शनशवाव दपिे योग्यच व ि वय स ल वि री, पुरुर्षी पेहेर व तही सव ंच्य च नजर

    स्मखळवून ठेवि री ही सुविामती, य तली नेमकी खरी कोिती? पि शहची सवाच रुपे लोभस

    आहेत एवढां म त्र खरां .

    त्य च्य मन त हे असे शवच र च लू असत न चांद्रन ग शतच्य िी बोलू ल गल . अगदी

    ख जगी आव ज त ती शकती सुांदर शदसत आहे य चे कौतुक त्य ने केले. सूयान ग कडे शतने एक

    कि क्ष ि कल . तो आपल्य च शवच र त मग्न शदसत च, शतचे मन थोडे खििू झ ले. तेवढ्य त

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    25

    सूयान ग ची नजर य ांच्य कडे वळल्य वर म त्र शतने चांद्रन ग िी हसून बोल यल सुरूव त केली.

    प्रथम त्य ने केलेल्य त रीफेने आपि अगदी अवघड़ून गेलो आहोत असे शकां शचत ल जत शतने

    स ांशगतले. मग त्य च्य बरोबर बोलत ती मह ल तून ब हेर आली. हे प हून सूयान ग च्य ह्रदय त

    एक ब रीक कळ आली. ‘शहच्य बरोबरचे आयुष्य हे नेहमीच उत्कां ठ वधाक असेल. चांद्रन ग

    भ ग्यव न आहे मोठ .’

    ‘आपि चूक तर न ही न केली चांद्रन ग स इथे आिून?’ िेर्षन ग न र हून र हून व ित

    होते. पि गांग नगरीचे र ज्य इतर कोि च्य ही अशधपत्य ख ली ज िे िेर्षन ग च्य र ज्य ल

    धोक द यक होते. गांग नगरीच्य पलीकडच्य च र ज्य त परकीय येऊन ठेपले होते.

    गांग नगरीस रख्य लह नि र ज्य ल ध क द खवून पिकन आपल्य कह्य त करिे त्य ांन

    सहज िक्य होते. पि िेर्षन ग ांचे र ज्य आशि गांग नगरी य ांच्य सीम जोडल्य गेल्य तर

    त कद व ढि र होती. चांद्रनगरीची सीम आधीच जोडली गेलेली होती.

    परकीय ांबरोबर सरळ वैर पत्करिे अवघडच, परां तु िक्य होईल तोपयंत त्य ांन

    शमत्रत्व च्य सीमेत रोखिे हेच धोरिी ठरि र होते.

    उद्य य शवर्षय वर सुरजप्रत पशसांह , िेर्षन ग, आशि सूयान ग य ांच्य त, ही गुप्त चच ा

    ठरलीच होती. चांद्रन ग परदेि त र हून आल्य ने शतथले रीतीररव ज , भ र्ष उत्तम प्रक रे ज ित

    होत . सूयान ग नेही, ही परदेिी भ र्ष अवगत केली होती. ही क ळ ची गरज त्य ने ओळखली

    होती. पि सुविामतीनेही ती गरज ओळखून परदेिी भ र्ष आशि सांसृ्कतीच अभ्य स केल

    असल्य चे त्य ल म शहत नव्हते.

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    26

    भ ग ६

    घोडसव र शनघ ले. सव ात पुढे सुविामती होती. प ठोप ठ चांद्रन ग, सूयान ग, त्य ांच्य म गे

    सख्य , सेशवक आशि सैशनक क ही अांतर ठेवून शनघ ले. र जे आशि र ण्य ही शनघ ले, परां तु ते

    प्रथम नगर च फेरफिक म रून मग वनी पोहोचि र होते. जर पुढे गेल्य नांतर सुविामतीने

    सूयान ग कडे एक कि क्ष ि कल . तो पररसर चे ब रीक शनरीक्षि करण्य त गुांतल्य चे शतल

    शदसले. शकां शचत दुख वलेल्य अहांक र ने, शतने चांद्रन ग स ियात ल वण्य स स ांशगतले. तोही

    त बडतोब तय र झ ल . सूयान ग सवा बोलिे ऐकत होत , पि तो क हीच बोलल न ही.

    सुविामतीने घोड्य स ि च शदली. चांद्रन ग नेही घोड्य स ि च शदली. वेग व ढत गेल . सव ंमधे

    आशि य दोघ ांमधले अांतर व ढत गेले.

    सूयान ग त्य ांच्य बरोबरीने शकां व खरांतर त्य ांच्य पुढे, ज ऊ िकत होत , पि

    ज िीवपूवाक तो थोडे अांतर र खून शनघ ल . मन तून त्य ची तगमग होत होती. पि सुविामतीने

    त्य ल नवे्ह तर चांद्रन ग स ियातीबद्दल शवच रले, ही ब ब तो शवसरू िकत नव्हत . य

    ियातीतील जीत शतच्य हृदय पयंत सरळच घेऊन ज ि री जीत असेल हेही तो ज िून होत .

    आपि ती ियात सहज शजांकू िकतो हेही त्य ल म शहत होते. पि सुविामतीच कल

    चांद्रन ग कडे असेल तर त्य त ब ध येऊन च लि र नव्हती. त्य ल सुविामती शमळण्य पेक्ष ही,

    गांग नगरीिी ररश्त जुळिे, र ज्यशहत च्य दृष्टीने फ र महत्व चे होते. आशि र ज्यशहत, ही

    त्य ची प्र थशमकत होती. क ही शनिाय होिे र ज्य च्य दृष्टीने आत्यांशतक महत्व चे होते. एक

    क ि म त्र त्य च्य ह्रदय त सलत र शहल . र जकुां वर अांतर र खून शनघ ले म्हिल्य वर ब कीचेही

    जर दम नेच शनघ ले.

    ियात जोि त च लली. इांच इांच ने स मन रांगत च लल . कधी सुविामतीच घोड पुढे,

    तर कधी चांद्रन ग च . दोघेही ियातीत इतके रांगले की त्य ांन जिू इतर ांच पूिा शवसर पडल .

    सुविामतीचे म गे ब ांधलेले केस एव्ह न पूिा मोकळे सुिले होते. भरध व घोड्य वरून ज त न ,

    ते शपस ऱ्य प्रम िे शतच्य म गे उडत होते. तांग सुरव र आशि क तडी कोि तून शतचे सौष्ठव उठून

    शदसत होते. चांद्रन ग चे शचत्त, शवचशलत होत होते, परां तु य ियातीतील जीत त्य ल

    सुविामतीपयंत शवन स य स घेऊन ज ि र हे त्य स पके्क म शहत होते. शतच्य घोडसव रीतील

    कौिल्य स एकीकडे त्य चे मन द दही देत होते. भल्य भल्य ांन त्य स ियातीत हरविे ब जूल ,

    इतकी उत्तम स्पध ाही करत आली नव्हती.

  • सुवर्णमती मधू शिरग ांवकर

    27

    सूयान ग ल ांबवरून स्मस्तशमत होऊन त्य सौांदयावतीकडे प हत होत . त्य च्य ही नकळत

    त्य ने घोड्य ल ि च शदली. चांद्रन ग व सुविामती वनमांशदर पयंत पोहोचि रच होते तेवढ्य त

    सुविामती जोर त ओरडली "मांशदर च्य पशहल्य प यरीपयंत जो आधी ज ईल तो शजांकल ."

    दोघ ांनीही आप पल्य घोड्य च वेग अशधकच व ढवल . अगदी जवळ जवळ दोन्ही घोडे वेग ने

    ध वू ल गले. मांशदर च्य प यऱ्य नजरेच्य िप्प्प्य त आल्य . आत अिीतिीच स मन सुरू

    झ ल . क्षि क्षि ल घोडे एक च वेग त प यऱ्य ांकडे ध वू ल गले आशि क ही कळण्य पूवीच

    सुविामती घोड्य वरून ख ली फेकली गेली. ख ली पडत न शतने एक शकां क ळी फोडली आशि

    ती शनपशचत पडली. क य झ ले हे कळण्य पूवीच प्रशतशक्षप्त शक्रयेने चांद्रन ग ने घोड्य च लग म

    खेचल आशि एक उडीत तो सुविामतीपयंत पोहोचल . शतची िुद्ध हरपलेली प हून त्य ने

    आसप स प िी शदसते क प शहले. सुदैव ने जवळच तळे शदसले. त्य ने झिकन सुविामतीस

    उचलून घेतले आशि तळ्य क ठी घेऊन आल . शतल ख ली झोपवून प न च्य द्रोि त प िी

    घेऊन आल आशि शतचे मस्तक आपल्य म ांडीवर घेऊन शतच्य चेहऱ्य वर प िी शिांपडले.

    तसेच मोठी इज न ही न हे प शहले. सुदैव ने सुविामती शजथे फेकली गेली होती शतथे मुल यम

    व ळूच शढग र होत