ऑक्टबर २०१८ - Maharashtra Education Society5 ब) प रश ल /त ल...

14
1 महारार एयुके शन सोसायटी राणी लमीबाई लीचसैननकी शाळा, कासार अबोली, णे वष २ रे ऑटोबर २०१८ अक १७ वा १) दि. २ ऑटोबर २०१८ ाहक पेठ व पारले याियात े प णे येथे घेयात आलेया आितरशालेय चिकला पेत ववयाचथिनीिनी सहभाग निववला. २) दि. ५ ऑटोबर २०१८ NTSE, MTSE & Scholarship या परीेस बसलेया ववयाचथिनीिसाठी चमा व गणणत या ववषयािी यायाने आयोजित के ली होती. सिर यायानात ववयाचथिनीिना एम टी एस परीा सिालक ी.आर.के .काणे आी.एस.एम.घाटे यािनी कदठण वाटणारे न व य तयािवारे णााित कसे सोडववता येतात तसेि वेळेिे नयोिन याबाबत मागिशिन के ले. या यायानािे ननयोिन बायपरीा ववभाग म ख सौ.रेखा रायप रकर व वभागातील सियािनी केले.

Transcript of ऑक्टबर २०१८ - Maharashtra Education Society5 ब) प रश ल /त ल...

  • 1

    महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी

    राणी लक्ष्मीबाई मुलीींची सैननकी शाळा, कासार अींबोली, पुणे

    वर्ष २ रे ऑक्टोबर २०१८ अींक १७ वा १) दि. २ ऑक्टोबर २०१८

    ग्राहक पेठ व पारले याांच्यातरे्फ पुणे येथे घेण्यात आलेल्या आांतरशालेय चित्रकला स्परे्धत ववद्याचथिनीांनी सहभाग नोंिववला.

    २) दि. ५ ऑक्टोबर २०१८

    NTSE, MTSE & Scholarship या परीक्षेस बसलेल्या ववद्याचथिनीांसाठी बुद्चर्धमत्ता व गणणत या ववषयािी व्याख्याने आयोजित केली होती. सिर व्याख्यानात ववद्याचथिनीांना एम टी एस परीक्षा सांिालक श्री.आर.के.काणे आणण श्री.एस.एम.घाटे याांनी कदठण वाटणारे प्रश्न ववववर्ध युक्तयाांद्वारे क्षणार्धाित कस ेसोडववता येतात तसेि वेळेिे ननयोिन याबाबत मागििशिन केले. या व्याख्यानाांिे ननयोिन बाह्यपरीक्षा ववभाग प्रमुख सौ.रेखा रायपूरकर व ववभागातील सिस्याांनी केले.

  • 2

    ३) दि. ६ ऑक्टोबर २०१८ शननवार

    प्रशालेतील गणणत ववभागातरे्फ महाराष्ट्रीयन गणणतज्ञ ित्तात्रय कापरेकर याांिी मादहती व तयाांनी शोर्धलेल्या खास सांख्या याांिे सािरीकरण PPT द्वारे इ. १० वीच्या गणणत छांि मांडळातील ववद्याचथिनीांनी केले. यात कापरेकर सांख्या, डेम्लो सांख्या, कापरेकर जस्थराांक, हषिि सांख्या इ. यासारख्या कापरेकराांनी शोर्धलेल्या ववववर्ध सांख्याांिी मादहती उिाहरणाांसह स्पष्ट्ट केली. आि ववववर्ध क्षेत्रात कापरेकर जस्थराांक (६१७४) िा आर्धार घेतला िातो. या पररपाठािे आयोिन गणणत ववभागप्रमुख सौ.रेखा रायपूरकर व गणणत ववभागातील सिस्याांनी केले.

    ४) दि. ८ ऑक्टोबर २०१८

    प्रशालेतील कु.समदृ्र्धी सुननल सावांत इयत्ता ६ वी ब या वगाितील ववद्याचथिनीस ्शालासममती महामात्रा सौ. चित्रा नगरकर याांच्या हस्ते ' मशष्ट्यवतृ्ती पुरस्कार ' प्रिान करण्यात आला. प्रशालेिे दहतचिांतक याांनी ववद्याचथिनीिा शालेय मशक्षणािा भार उिलला आहे.

    ५) दि. १२ व १३ ऑक्टोबर २०१८

    अ) इांजललश ववषयािी आवड वाढववण्यासाठी इांजललश ववभागातरे्फ इयत्ता ५वी, ६वी वगाितील सवि ववद्याचथिनीांसाठी इांजललश काव्यवािन स्पर्धाि आणण इयत्ता ७वी, ८वी वगाितील सवि ववद्याचथिनीांसाठी इांजललश कथाकथन स्पर्धाि घेण्यात आली. ही स्पर्धाि इांजललश ववभागातील सिस्याांनी वगिपातळीवर घेतली.

    ब) प्रशालेत आपत्ती व्यवस्थापनािे सलग िोन दिवस प्रातयक्षक्षक घेण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनािे ३ प्रमुख टप्पे आहेत. आपत्ती पूवि व्यवस्थापन, आपत्ती प्रसांगी व्यवस्थापन, आपत्ती नांतरिे व्यवस्थापन यानुसार अांमलबिावणी करण्यात आली.

    ६) दि. १३ ऑक्टोबर २०१८

    अ) शै. वषि २०१८-१९ मध्ये इ.१० वी िे पाठ्यपुस्तक बिलले आहे. या पाठ्यपुस्तकात अथिननयोिन ववषयक GST या घटकािा समावेश आहे. याबद्िल सववस्तर मादहती ववद्याचथिनीांना व्हावी यासाठी श्री.वरुण िेशमुख, सनिी लेखापाल याांनी मागििशिन केले. सिर कायिक्रम इयत्ता १० वी साठी आयोजित केला होता. या कायिक्रमािे ननयोिन गणणत ववभागप्रमुख सौ.रेखा रायपूरकर याांनी केले.

  • 3

    ब) भारतीय सांस्कृतीत उतसवाांना अनन्य सार्धारण महतव आहे. उतसवाच्या ननममत्ताने रोिच्या िैनांदिन िीवन िगणा-या मनाला तािेपणा ममळतो. प्रशालेत नवरात्रीननममत्त ववद्याचथिनीांनी गरबा नतृयािा आस्वाि घेतला. यातून ववद्याचथिनीांना साांनघक भावनेिे महतव समिले.

    ७) दि. १४ ऑक्टोबर २०१८

    इ. ११ वी व इ. १२ वी वगाििी पालक कायिशाळा "मानमसक आरोलय - काळािी गरि" या ववषयावर स.११.०० ते १.०० या वेळेत उत्तमररतया पार पडली. समुपिेशक सौ.केतकी कुलकणी याांनी पालकाांना मागििशिन केले. यावेळी इ. ११वी व इ. १२ वी ि ेवगिमशक्षक उपजस्थत होते.

    ८) दि. १५ ऑक्टोबर २०१८

    अ) ‘ममसाइल मॅन’ म्हणिेि डॉ. एपीिे अब्िलु कलाम याांिा िन्मदिवस वािन पे्ररणा दिन म्हणून सािरा केला िातो. प्रशालेत या कायिक्रमप्रसांगी 'दिनववशेष' अजस्मता लाांडगे, 'अब्िलु कलाम याांिे बालपण' अजश्वनी र्धुमाळ, कववतावािन 'खोपा' िेवयानी आनांिे, 'वेडात मराठे वीर िौडले सात' भूमी हनवते, 'पुस्तकाांच्या िगात' ननर्धी घाणेकर, लेख वािन 'महतव वािनािे' अदहल्या मोरेपाटील, 'श्यामिी आई पुस्तकातील प्रसांग' मणृाल माांढरे, 'आयुष्ट्य बुद्चर्धबळािा पट' वैष्ट्णवी िोशी, तसेि 'सांत रामिास मलणखत उत्तम लक्षण' हे इयत्ता १०वी तील ववद्याचथिनीांनी समूहगीत सािर केले. या कायिक्रमािे ननयोिन मराठी ववभागातरे्फ करण्यात आले होते.

    ब) वािन पे्ररणा दिनािे औचितय सार्धून इांजललश ववभागाने प्रशालेत इांजललश पुस्तकाांिे प्रिशिन भरववले. ववद्याचथिनीांना प्रशालेतील ग्रांथालयात उपलब्र्ध असलेल्या सवि इांजललश पुस्तकाांिी व मामसकाांिी मादहती व्हावी तसेि इांजललश वािनािी आवड ननमािण व्हावी हा या प्रिशिनािा हेतू होता. या प्रिशिनाला प्रशालेतील सवि ववद्याचथिनी, मशक्षक, मशक्षकेतर कमििारी याांनी आविूिन भेट दिली. सिर प्रिशिनासाठी कमाांडांट कनिल सारांग काशीकर व मुख्याध्यावपका सौ.पूिा िोग याांिे मागििशिन लाभले. या प्रिशिनासाठी इांजललश ववभागातील सिस्य तसेि ग्रांथपाल सौ. र्धनश्री महामुनी याांनी ववशेष पररश्रम घेतले.

  • 4

    ९) दि. १७ ऑक्टोबर २०१८

    प्रशालेत कुलश: भेटकाडि बनववणे स्पर्धाि घेण्यात आली. या स्परे्धिे ननयोिन स्पर्धाि व चित्रकला ववभागातरे्फ करण्यात आले. नाववन्यपूणि, सर्फाईिारपणा, कलातमकता, रांगसांगती या मुद्द्याांनुसार मूल्याांकन करण्यात आले. या स्परे्धत पदहला क्रमाांक अदहल्या कुलाने पटकाववला.

    १०) दि. १८ ऑक्टोबर २०१८

    अ) ववियािशमी ननममत्त सालाबािप्रमाणे प्रशालेच्या पररसरातील कासार आांबोली गावामध्ये प्रशालेच्या कॅडेट्सनी घोषपथकाच्या वािनाद्वारे पररसरातील गावामध्ये व प्रशालेमध्ये शानिार सांिलन केले. सांिलनात अश्वारूढ कॅडेट्स ही सहभागी होतया. या सांिलनािे स्वागत कासार आांबोली ग्रामस्थाांच्या वतीने सरपांि सौ.सुवणाि सुतार ग्रामपांिायत सिस्य सौ.श्रद्र्धाली सुतार आणण श्री.शमशकाांत सुतार याांनी केले. श्रीमांत कासार पाटील ममत्र मांडळाच्या वतीने मािी सरपांि सौ. सुवणाि मारणे, श्री.रािेंद्र मारणे, श्री.योगेश मरळ आणण श्री.प्रकाश तसेि मदहला बित गटाच्या वतीने सौ.आशा लाांडगे याांनी सांिलनािे स्वागत केले.

    प्रशालेच्या मुख्याध्यावपका सौ.पूिा िोग याांनी ग्रामस्थाांना शुभेच्छा दिल्या. या सांिलनािे ननयोिन कमाांडांट कनिल सारांग काशीकर याांच्या मागििशिनानुसार क्रीडा ववभाग प्रमुख श्री. सांिीप पवार, मशक्षण ननिेशक श्री.िांद्रकाांत बनसोड,े श्री.गणेश पुरांिरे याांनी केले होते. या प्रसांगी उपमुख्याध्यापक श्री.अनांत कुलकणी, श्री.रमेश बड,े श्री.मनोिकुमार मशांिे हे उपजस्थत होते. प्रशालेतील *क्रीडा ववभाग व सैन्यप्रमशक्षण ववभागाने* यासाठी ववशेष तयारी केली होती. सांिलनासोबति कॅडेट्सनी प्रशालेत *खांडेनवमी ननममत्त शस्त्रपूिन* केले. वषिभर लागणाऱ्या ववववर्ध वस्तूांिी पूिा याननममत्ताने प्रशालेत करण्यात आली.

  • 5

    ब) प्रशालेतील ववद्याचथिनीांसाठी प्रशालेिा महतवपूणि उपक्रम ररव्हर क्रॉमसांग आणण ररव्हर राज्टांग पौड येथे सुरू झाला. अनतशय र्धाडसाने इयत्ता १० ब तील ववद्याचथिनीांनी सहभाग घेतला. तयामुळे ववद्याचथिनीांमध्ये आतमववश् वास आणण ननभीडपणा आला.

    या साहसी क्रीडा प्रकारासाठी प्रशालेिे कमाांडन्ट कनिल सारांग काशीकर याांच्या मागििशिनाखाली प्रशालेिे उपमुख्याध्यापक श्री.अनांत कुलकणी, श्री. िांद्रकाांत बनसोड,े श्री. प्रशाांत िोशी, श्री. गिानन माळी, श्रीमती प्रममला महाले, सौ. भालयश्री सोळांके, श्री. साईनाथ िगिाळे, श्री. रववराि थोरात, श्री. भाऊसाहेब मातडं श्री. समीर िागड़ ेतसेि सार्धना ताई व मोना ताई याांनी सहभाग घेतला.

    ११) दि. २० ऑक्टोबर २०१८

    अ) आि पररपाठात इ.५वी ते १२वी च्या ववद्याचथिनीांनी उतस्रू्फतिपणे सहभाग घेतला. इयत्ता ५वी Tongue Twister, इयत्ता ६वी Riddles, इयत्ता ७वी We shall overcome, इयत्ता ८वी Poems, इयत्ता ९वी Quiz, इयत्ता १०वी Writer's Information, इयत्ता ११वी Importance of English - PPT , 'प्रामाणणकपणा' या ववषयावर आर्धाररत नादटका सािर केली, तयािबरोबर इयत्ता १२वी पूणि पररपाठािे सूत्रसांिालन केले. हा पररपाठ तांत्रज्ञानािा वापर करुन Facebook वर Live िाखववण्यात आला. सिर पररपाठािे ननयोिन इांजललश ववभाग प्रमुख श्री.गिानन पाटील, ववभागातील सिस्य व इांजललश कल्बच्या ववद्याचथिनीांनी केले. पररपाठाच्या शेवटी कमाांडांट कनिल सारांग काशीकर व मुख्याध्यावपका सौ.पूिा िोग याांनी मनोगत व्यक्त केले.

    ब) IISER च्या इांद्रानी बालन आणण science activity center मर्धील श्री.अशोक रुपनेर याांनी ववद्याचथिनी व मशक्षकाांिी कायिशाळा घेतली. एकूण ७३ खेळाच्या व प्रनतकृतीांच्या माध्यमातून ववज्ञानातील िाब, बल, कायि, ध्वनी, ववद्युत इ. महतवाच्या सांकल्पना समिावून घेत ववद्याचथिनीांनी सहभाग घेतला. सिर कायिशाळेसाठी इ. ५वी ते ९वी तील सवि ववद्याचथिनी उपजस्थत होतया.

  • 6

    १२) दि. २३ ऑक्टोबर २०१८

    अ) प्रशालेत गोडबोले रस्टच्या माध्यमातून ववववर्ध उपक्रम राबववले िातात, या माध्यमाद्वारे वषिभर राबववलेले व भववष्ट्यात होणारे उपक्रम याांिे सािरीकरण झाले. शूटीांग व मैिानी खेळ याांच्यात प्राववण्य ममळववलेल्या ववद्याचथिनीांिा सतकार श्री.पुरुषोत्तम िोशी, गोडबोले रस्टिे रस्टी आणण सौ.मािवे याांच्या हस्ते करण्यात आला. अनतथी श्री.पुरुषोत्तम िोशी याांनी मनोगतात अस ेसाांचगतले की, "आपल्या रोिच्या िैनांदिन िीवनातील सवि घडामोडीांसोबत स्वतःसाठी एक तरी छांि िोपासा, छांि िोपासल्याने िीवनात आनांिी वातावरण व उतसाह ननमािण होण्यास मित ममळते." कायिक्रमािा समारोप करत असताना शालासममती महामात्रा सौ. चित्रा नगरकर याांनी उपजस्थत सवांना अस ेसूचित केले की, "आपणही समािािे िेणे लागतो, तेव्हा मोठे झाल्यावर आपणही समािऋण रे्फडावयास हवे." या कायिक्रमास ्कमाांडांट कनिल सारांग काशीकर व मुख्याध्यावपका सौ.पूिा िोग, उपमुख्याध्यापक श्री.अनांत कुलकणी याांिे मागििशिन लाभले. या कायिक्रमािे आयोिन श्री. अद्वैत िगर्धने व सौ.अजश्वनी मारणे याांनी केले.

    ब) आजश्वन पौणणिमा ही कोिाचगरी पौणणिमा ककां वा शरि पौणणिमा म्हणून सािरी केली िाते. या पौणणिमननममत्त रात्री प्रशालेतील ववद्याथीनीांसाठी िलुर्धपानािा कायिक्रम सािरा करण्यात आला. पौणणिमेच्या िांद्राला साक्ष ठेवून सभागहृाच्या लॉनवर केशरयुक्त िरू्ध वपण्यासाठी सवििण हिर होते.

    १३) दि. ३० ऑक्टोबर २०१८

    तेर पॉमलसी सेंटर तरे्फ ऑनलाईन ग्रीन ऑमलजम्पयाड ही परीक्षा ५वी ते १२ वी ववद्याचथिनीांसाठी ऑगस्ट मदहन्यात घेण्यात आली. तयातील िोन ववद्याचथिनी राष्ट्रीय स्तराच्या अांनतम परीक्षेसाठी पात्र ठरल्या आहेत. समन्वी मशके - ६ वी आणण श्रावणी किम - ९ वी. या परीक्षेसाठी ववशेष प्रयतन मशक्षक श्री.साईनाथ िगिाळे याांनी केले.

  • 7

    १४) दि. ३१ ऑक्टोबर २०१८

    प्रशालेत भारताचे लोहपुरूर् सरदार वल्लभभाई पटेल याींची जयींती आणण इींददरा गाींधी याींचा स्मनृतददन साजरा करण्यात आला. श्री.श्याम नाांगरे याांनी कायिक्रमाच्या प्रास्ताववकात इांदिरा गाांर्धी याांच्या कायाििा पररिय करुन दिला तसेि श्री.प्रशाांत िोशी याांनी सरिार पटेल याांिे िेशाच्या स्वातांत्र्य लढ्यात व स्वातांत्र्य प्राप्तीनांतर भारताच्या रािकीय एकसांघीकरणात मोठे योगिान दिले याववषयी वविार माांडले. कायिक्रमाच्या शेवटी श्री.अद्वैत िगर्धने याांनी सरिार पटेल याांिा एकता हाि र्धमि हा सांिेश सवांपयतं पोहोिववण्यासाठी 'एकातमतेिी शपथ' सवि उपजस्थताांना दिली. कायिक्रमप्रसांगी कमाांडांट कनिल सारांग काशीकर आणण मुख्याध्यावपका सौ.पूिा िोग, पयिवेक्षक श्री. सांिीप पवार उपजस्थत होते.

    परीक्षाांववषयी… १) दि. १ ऑक्टोबर २०१८

    अ) दटळक महाराष्ट्र ववद्यापीठ परीक्षा ६वी इींग्रजी

    इांग्रिी ववषयातील सांकल्पनाांवर आर्धाररत असते. या परीक्षेिे ननयोिन इांग्रिी ववभागातरे्फ करण्यात आले होते.

    ब) दटळक महाराष्ट्र ववद्यापीठ परीक्षा ७वी गणणत

    या परीक्षेिे ननयोिन गणणत ववभागातरे्फ करण्यात आले होते. गणणतीय मुलभूत सांकल्पनाांिे दृढीकरण व्हावे असा उद्िेश यात आहे.

    २) दि. ६ ऑक्टोबर २०१८

    मुांबई ववज्ञान मांडळातरे्फ डॉ. होमी भाभा बाल वैज्ञाननक स्पधेचे (परीक्षा) आयोिन करण्यात आले होते. शालेय मशक्षणात ववद्यार्थयांना ववज्ञानािी गोडी, वैज्ञाननक दृजष्ट्टकोन, पयािवरण ितन व सांवर्धिनािी अमभरुिी ननमािण करून ववद्यार्थयांमध्ये सांशोर्धनवतृ्ती ववकमसत करण्यासाठी या स्परे्धिे आयोिन करण्यात येते. ही स्पर्धाि आपल्या प्रशालेत पार पडली. या स्परे्धत प्रशालेतील इयत्ता सहावीतील ननवडक ववद्याचथिनीांनी सहभाग नोंिववला. या परीक्षेिे ननयोिन बाह्य परीक्षा ववभागातरे्फ करण्यात आले होते.

    ३) दि. १५ ऑक्टोबर २०१८ सोमवार

    भार्ा फाऊीं डेशन, पुणे याींच्यातफे मराठी ऑललम्पपयाड परीक्षा घेण्यात येते. भाषेिे ितन आणण सांवर्धिन करणे तसेि शालेय ववद्यार्थयांच्या मनात भाषेच्या गोडीिे बीि रुिावे या दृष्ट्टीने परीक्षेिी आखणी करण्यात येते. ही परीक्षा अभ्यासक्रमातील सांकल्पनाांवर आर्धाररत असून ज्ञान, आकलन, उपयोिन आणण कौशल्य या िार घटकाांिा वविार करून तयािी बाांर्धणी करण्यात येते. ववद्यार्थयांच्या भावषक आकलनाबरोबरि भाषण, सांवाि आणण नवननममिती क्षमता या ननकषाांवर आर्धाररत प्रश्नाांिा समावेश असतो. प्रशालेतील इयत्ता ५ वी ते ७ वी तील सवि ववद्याचथिनीांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेिे ननयोिन मराठी ववभागातरे्फ करण्यात आले होते.

  • 8

    ४) दि. २४ ऑक्टोबर २०१८ बुर्धवार

    इयत्ता ९वी, १०वी व ११वी ववद्याचथिनीांिी प्रथम सत्र परीक्षा सुरू

    ५) दि. २५ ऑक्टोबर २०१८ गुरुवार

    १२वी ववद्याचथिनीांिी प्रथम सत्र परीक्षा सुरू

    ६) दि. २७ ऑक्टोबर २०१८ शननवार

    इयत्ता ५वी ते ८वी ववद्याचथिनीांिी प्रथम सत्र परीक्षा सुरू

    क्रीडाववर्यक… १) दि.१ ऑक्टोबर २०१८ अथॅलेदटक्स स्पधाष

    *उांि उडी वयोगट १९*

    *प्रथम क्रमाांक* वैष्ट्णवी आडकर ११वी *ततृीय क्रमाांक* आदिती िोशी १२वी

    *उांि उडी वयोगट १४*

    *प्रथम क्रमाांक* भूममका शास्त्री ६वी *द्ववतीय क्रमाांक* िान्हवी र्धुमाळ ७वी

    *हडिल्स ८० मीटर वयोगट १४*

    *प्रथम क्रमाांक* अांिली मशरसाट ६वी *द्ववतीय क्रमाांक* अचििता येडे ६वी

    *हडिल्स १०० मीटर वयोगट १७*

    *द्ववतीय क्रमाांक* पे्ररणा कडिेकर १०वी *ततृीय क्रमाांक* साननका सुतार ९वी

    *हडिल्स* वयोगट १९

    *प्रथम क्रमाांक* वैष्ट्णवी आडकर ११वी

    या सवि स्पर्धिकाांना मागििशिक कमाांडांट कनिल सारांग काशीकर, क्रीडा ववभाग प्रमुख श्री. सांिीप पवार याांनी मागििशिन केले.

    २) दि. ३ ऑक्टोबर २०१८

    पुणे जिल्हा क्रीडाचर्धकारी कायािलय याांच्या वतीने घेण्यात आलेल्या म्जल्हास्तरीय रोप मल्लखाींब स्पधेमध्ये स्पर्धिक कु.पलक ममठारी - २रा क्रमाांक, कु.मर्धुरा िोशी - ४था क्रमाांक, कु.दिव्या ननखाडे - ५ वा क्रमाांक पटकाववला. या स्पर्धिकाांना रोप मल्लखाांब प्रमशक्षक मशवानी कुलकणी याांनी मागििशिन केले. ह्या ववद्याचथिनीांसोबत स्वातीताई उपजस्थत होती.

  • 9

    ३) दि. ४ ऑक्टोबर २०१८

    जिल्हास्तरीय अथॅलेदटक्स स्पर्धाि

    कु.वैष्ट्णवी आडकर ११वी दहने अडथळयाींची शयषत या स्पधेत द्ववतीय क्रमाांक तसेि उींच उडी या स्पधेत द्ववतीय क्रमाांक पटकाववला. सिर स्पर्धाि बालेवाडी येथे पार पडली. या ववद्याचथिनीिी ववभागस्तर स्परे्धसाठी ननवड झाली आहे.

    ४) दि. ५ ऑक्टोबर २०१८

    म्जल्हास्तरीय गोळा फेक स्पधेत कु.सायली पाटील ११वी दहने ततृीय क्रमाांक पटकाववला.

    ५) दि. १६ ऑक्टोबर २०१८

    प्रशालेत कुलश: खो-खो खेळाच्या स्पधाष घेण्यात आल्या. खो-खो खेळाडूांमध्ये पुन्हा खेळण्यािी जिद्ि ननमािण करत असतो. हा खेळ पूणिपणे गतीवर आर्धाररत आहे. प्रशालेतील जििामाता, अदहल्या, िगुािवती, लक्ष्मी अशा प्रतयेक कुलातून छोटा व मोठा गट सहभागी झाले होते. िोन्ही गटाांत पदहला क्रमाांक िगुािवती कुलाने पटकाववला.

    ६) दि.२१ ऑक्टोबर २०१८

    पुणे जिल्हा क्रीडाचर्धकारी कायािलय याांच्या वतीने घेण्यात आलेल्या ववभागस्तर धनुववषद्या (Archery) स्पधेमध्ये कु.नममता पासलकर इ. १० वी - द्ववतीय क्रमाांक, कु.योचगता खैरे इ. १२वी - ितुथि क्रमाांक, कु.शरयु गुांड इ. ८वी - ितुथि क्रमाांक याांनी पटकाववला. या ववद्याचथिनीांिी उस्मानाबाि येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्परे्धसाठी ननवड झाली आहे. या स्पर्धिकाांना र्धनुवविद्या प्रमशक्षक श्री.अिय सोनावणे याांनी मागििशिन केले. ह्या ववद्याचथिनीांसोबत श्री.ववश्वास गुरव आणण स्वातीताई उपजस्थत होतया.

  • 10

    ७) दि.२५ ऑक्टोबर २०१८

    राज्यस्तरीय धनुववषद्या (Archery) स्पधेमध्ये,

    १४ वषािखालील स्पर्धिकाांमध्ये कु.शरयु गुांड इ. ८वी दहने रौप्य पिक,

    १७ वषािखालील स्पर्धिकाांमध्ये कु.नममता पासलकर इ. १० वी दहन रौप्य पिक,

    १९ वषािखालील स्पर्धिकाांमध्ये कु.योचगता खैरे इ. १२वी दहने सुवणि पिक पटकाववले. या स्पर्धिकाांना र्धनुवविद्या प्रमशक्षक श्री.अिय सोनावणे याांनी मागििशिन केले. ह्या ववद्याचथिनीांसोबत तयाांिे पालकही उपजस्थत होते.

    ८) दि.२६ ऑक्टोबर २०१८

    अ) पुणे ववभागस्तर स्क्वे माशषल आटषस स्पधेत कु.साक्षी बलकवड ेसुवणि पिक, कु.दिया मारणे रौप्य पिक, कु.साक्षी गावडे ब्ााँझ पिक याांनी पटकाववले. कु.साक्षी बलकवड ेदहिी राज्यस्तरीय स्परे्धसाठी ननवड झाली आहे. या स्पर्धिकाांना कराटे प्रमशक्षक श्री. ववक्रम मराठे याांनी मागििशिन केले. ह्या ववद्याचथिनीांसोबत शुभिा पवार, हेमा मावशी उपजस्थत होतया.

    ९) दि. २८ ऑक्टोबर २०१८

    पुणे जिल्हा आांतर ववभाग स्तर बॉक्सीांग स्पर्धाि - २०१८

    रौप्य पिक :- १. मसमी सोमराि १२वी, काांस्य पिक :- २.ऋनतका गोळे १२वी, ३. वांमशका थोरात ११वी या सांघाला कराटे प्रमशक्षक श्री. ववक्रम मराठे याांनी मागििशिन केले. या दठकाणी श्री.रािेश मशांिे आणण रोदहणीताई उपजस्थत होते.

    ATL ववर्यी… १) दि. ३ ऑक्टोबर २०१८

    वपरांगुट इांजललश स्कूल येथे मागििशिनपर कायिशाळा सांपन्न झाली. वपरांगुट इांजललश स्कूल येथील ववज्ञान अध्यापक व ATL उपक्रमातील सहभागी ववद्यार्थयांशी सांवाि सार्धला. ATL िी प्रमुख उद्दिष्ट्ट्ये सुरुवात व अपेक्षा तसेि अटल इनोव्हेशन ममशनिे सांपकि अचर्धकारी व एकूणि सांपूणि ननयोिन कस ेअसावे याबाबत श्री.अनांत कुलकणी याांनी मागििशिन केले तर ATL अांतगित घ्यावयािे ववववर्ध उपक्रम, स्पर्धाि, प्रिशिने इ.तसेि Mentor, तज्ञाांिी व्याख्याने व Vendor तरे्फ घेतली िाणारी Sessions याच्या ननयोिनाबद्िल मादहती सौ.मांजिरी पाटील याांनी दिली. या दठकाणी वपरांगुट प्रशालेिे मुख्याध्यापक श्री.लाडके उपजस्थत होते. ATL प्रमुख श्री.घोलप याांनी कायिक्रमािा समारोप केला.

  • 11

    २) दि. ४ ऑक्टोबर २०१८

    प्रशालेत My ATL Facebook live in Chat मध्ये 3rd Part of intellectual property right Facebook live series खेतान आणण कां पनीिे मसननअर असोमसएट श्री.िनकमसांह झाला याांनी Learning about patents and how to use them to protect our innovations या ववषयावर मागििशिन केले आणण तयाववषयीच्या ववद्याचथिनीांच्या प्रश्नाांिी उत्तरे दिली.

    ३) दि. ५ ऑक्टोबर २०१८

    प्रशालेिे कमाांडांट कनिल सारांग काशीकर व ववज्ञान ववभाग प्रमुख सौ.मांजिरी पाटील याांनी सुतारवाडी येथील मदहांद्रा तसुबाकी प्रायव्हेट कां पनीस भेट दिली. कमाांडांट सराांनी प्रशालेिी प्रमुख ध्येयर्धोरणे, अपेक्षक्षत सुववर्धा, पररसरातील समस्या व तयावर ATL च्या माध्यमातून उपाययोिना याबाबत सािरीकरणाद्वारे मादहती दिली. तसेि CSR अांतगित काही प्रकल्पाांना कां पनीकडून आचथिक सहाय्य ममळावे अस ेआवाहन केले. तसेि सौ.मांजिरी पाटील याांनी शालेय पररसरातील समस्याांना ATL च्या माध्यमातून उपाययोिना करण्याबाबतच्या ववववर्ध प्रस्ताववत प्रकल्पाांिी मादहती दिली. इ.१०ब िी ववद्याचथिनी कु.वपयुषा शहा दहने Blind Buddy या Innovative Idea बाबत सािरीकरण केले, यात अांर्ध व्यक्तीांना प्रवासािरम्यान येणा-या अडिणी या प्रकल्पाद्वारे कशा िरू होऊ शकतील हे साांचगतले. CSR अांतगित मित करण्यास सकारातमकता िाखववली. सिर भेटीबाबत इ. ७ब िे पालक श्री.बरड याांिे सहकायि लाभले.

    ४) दि. ८ ऑक्टोबर २०१८

    डॉ.बाबासाहेब आांबेडकर ताांत्रत्रक ववद्यापीठ लोणेरे, येथील असोमसएट प्रोरे्फसर तसेि आपल्या प्रशालेतील इयत्ता ११वी िे पालक प्रनतननर्धी श्री.खोब्ागड ेयाांनी Basic reserch & innovations याबाबत सािरीकरणाद्वारे ववद्याचथिनीांनी मागििशिन कले तसेि सांशोर्धनातील प्रमुख पाय-या कोणतया व तयाबाबतिी पडताळणी करण्यासाठी प्रनतकृती ककां वा प्रनतमानाांिा वापर कसा करावा याववषयीिी मादहती दिली. तयािबरोबर ववववर्ध राष्ट्रीय व आांतरराष्ट्रीय स्तरावरील Innovation Award प्राप्त केले आहेत तयाबाबत तयाांनी केलेल्या सांशोर्धनािी मादहती दिली. इ.१०ब िी ववद्याचथिनी कु.वपयुषा शहा दहने Blind Buddy या Innovative Idea बाबत मादहती दिली. यावेळी शालासममती महामात्रा सौ. चित्रा नगरकर उपजस्थत होतया.

  • 12

    ५) दि. १० ऑक्टोबर २०१८

    Robolab िे प्रनतननर्धी व ATL mentor श्री.शुभम अरोरा याांनी ववद्याचथिनीांना मागििशिन केले. ववद्याचथिनीांिे िार गट तयार करुन तयाांना ववववर्ध सांि िोडणी programming बाबत मादहती दिली. तयामध्ये गटशः प्रामुख्याने Aldruino uno programming, sensor िा वापर करुन Bread board programming & Agri kit बाबत मादहती घेतली. प्रतयक्षात components िा उपयोग, िोडणी ववद्याचथिनीांना करता यावी व प्रकल्पामध्ये तयाांिे उपयोिन व्हावे या हेतूने या कायिशाळेिे आयोिन करण्यात आले.

    ६) दि. ११ ऑक्टोबर २०१८

    म.ए.सो. ननयामक मांडळािे अध्यक्ष मा.श्री. रािीविी सहस्त्रबुद्रे्ध, शालासममती अध्यक्षा डॉ. मार्धवी मेहेंिळे, शालासममती महामात्रा सौ.चित्रा नगरकर आणण सौ.मानसी भाटे याांनी अटल दटांकरीांग लॅबला भेट दिली. ATL अांतगित घेण्यात येणारे उपक्रम, ठरववलेली उद्दिष्ट्ट्ये व तयानुसार झालेली कायिवाही याबाबत मादहती घेतली आणण मागििशिक सूिना केल्या. यावेळी कमाांडांट कनिल सारांग काशीकर व मुख्याध्यावपका सौ.पूिा िोग उपजस्थत होते.

    ७) दि. १३ ऑक्टोबर २०१८

    Innovators club िी सुरुवात झाली. 3D modeling & programming यािे कौशल्य ववकमसत होण्याच्या दृष्ट्टीने यािे आयोिन िर शननवारी केले िाते. ववद्याचथिनीांना अचर्धकाचर्धक उपकरणे हाताळता यावीत तयातून प्रतयक्ष उपयोिन करुन नवीन Prototype तयार करता यावेत. Innovative Idea िे documentation & PPT तयार केल्या.

    ८) दि. १६ ऑक्टोबर २०१८

    प्रशालेिे कमाांडांट कनिल सारांग काशीकर व ATL प्रमुख श्री.अनांत कुलकणी, ववज्ञान ववभाग प्रमुख सौ.मांजिरी पाटील, ववज्ञान मशक्षक श्वेता िार्धव आणण प्रशालेतील पाि ववद्याचथिनी याांनी मदहांद्रा तसुबाकी प्रायव्हेट कां पनीस भेट दिली. इ. ११ वी श्वेता पाटील व सांस्कृती िार्धव या ववद्याचथिनीांनी प्रशालेतील Santary napkin disposal िी समस्या सोडववण्यासाठी तयार करण्यात येणा-या Updraft gasifier च्या रिना व कायि याबाबत सािरीकरण केले. कां पनीच्या ताांत्रत्रक ववभागातील श्री.आपटे याांनी पयाियी उपाययोिना, रिनेत कशाप्रकारे बिल करता येतील याववषयी मागििशिन केले.

  • 13

    ९) दि. २७ ऑक्टोबर २०१८

    बी एम सी सी कॉलेि, ज्ञानप्रबोचर्धनी, ममलेननअम इांजललश स्कूल कवेनगर आणण ननगडी या िार दठकाणी बायोगॅस प्लाांटला ववद्याचथिनीांनी भेट दिली. बायोगॅस प्रकल्पाची रचना, क्षमता, एकूण बचत व दररोज करावयाची कायषवाही याबद्दलचे ज्ञाव व्हावे या उद्देशाने ननयोजन करण्यात आले होते. प्रशालेतील वैभवी गवळी ८अ, िेवयानी आनांिे ८ब, अनुष्ट्का सावांत ९ब, अमभलाषा िव्हाण ९ब, श्रावणी किम ९ब, मसद्र्धी र्फटाांगरे ९अ, अपूवाि गाांगड े९अ, सममक्षा ववले १०ब, सषृ्ट्टी नघस े१०अ, काव्या िौगुले १०ब, सांस्कृती िार्धव ११वी या ववद्याचथिनी सहभागी होतया.

    लशक्षकाींववर्यी... १) दि. १२ ऑक्टोबर २०१८

    प्रशालेतील दहांिी व क्रीडा ववभागप्रमुख *श्री. सांिीप सिामशव पवार* याांना प्रमुख अनतथी मािी आमिार श्री.रमेश थोरात, मशक्षक नेते श्री.ज्ञानेश्वर कानडे, श्री.वविय बहालकर याांच्या हस्ते पुणे जिल्हा माध्यममक सांघ २०१८ िा *जिल्हास्तरीय गुणवांत मशक्षक पुरस्कार* िेण्यात आला. श्री.सांिीप पवार याांना आिवर एकूण *१३ पुरस्कार* ममळाले आहेत. मुळशी तालक्यात क्रीडासांस्कृती रुिवण्यासाठी शाळेच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाननममत्त ववववर्ध स्परे्धिे आयोिन, जिल्हा क्रीडा पररषि पुणे याांच्या तालुका व जिल्हा स्परे्धिे यशस्वी आयोिन करणे व भरे क्रीडा सांकुलासाठी नेहमी पाठपुरावा केला आहे. या यशाबद्िल म.ए.सो. व शाळेच्या सवि पिाचर्धकाऱ्याांनी सराांिे अमभनांिन केले.

    भौनतक सुववधाींववर्यी.. १) दि. २७ ऑक्टोबर २०१८

    प्रशालेतील मभांतीवर अजलन-व्ही ह्या ममसाइलिे चित्र रेखाटण्यात आले आहे. अजलन-व्ही हे भारतातील सांरक्षण सांशोर्धन व ववकास सांघटना (डीआरडीओ) द्वारे ववकमसत करण्यात आलेली इांटरकाांदटनेंटल बॅमलजस्टक ममसाइल आहे. श्री.प्रसाि पवार याांनी सैननकी प्रशालेतील कॅडेटस ्ना पे्ररणा ममळावी यासाठी साकारलेले आहे. प्रशालेतील ववववर्ध दठकाणी केलेल्या मभांतीवरील चित्र रेखाटन ही कल्पना कमाांडांट कनिल सारांग काशीकर मागििशिनाखाली उपमुख्याध्यापक श्री.अनांत कुलकणी याांच्या ववशेष प्रयतनातून साकार झाली आहे.

  • 14

    पालकाींच ेववशरे् सहकायष… १) दि.१ ऑक्टोबर २०१८ सोमवार

    २० मलटरिे २ कूल कॅन आणण ५ पम्प पाणी काढण्यासाठी,

    श्री.शांकरिी उणेिा याांनी वाढदिवसाननममत्त प्रशालेस ्भेट दिले. आपल्या कॅडेट ववववर्ध क्रीडा स्पर्धांसाठी बाहेर िातात तयाांना वपण्यािे पाणी सहिगतया उपलब्र्ध व्हावे यासाठी यािा उपयोग होत आहे.

    २) दि. १५ ऑक्टोबर २०१८ सोमवार

    *९ब* च्या पालकाांनी प्रशालेस भेट म्हणून *प्रोिेक्टर* दिला.

    ३) दि. २१ ऑक्टोबर २०१८ रवववार

    *८ब* च्या पालकाांनी प्रशालेस भेट म्हणून *प्रोिेक्टर* दिला.

    ---*-*-*---