साव्ा वेcg Eोगाध्े, c}g लााांच्ा सारि...

13
सातया वेतन आयोगामये, तीन लाभाया सुधारित सेवातगगत आारसत गती योजनेया अनुेयतेबाबत....... महािार शासन रव रवभाग शासन रनगय माकः वेतन -1119 /..3 /2019/सेवा- 3 खो..335 (रवताि), रतसिा मजला, मालय, मादाम कामा मागग, हुतामा िाजगु चौक, मु बई - 400 032. तािीख : 02 माचग, 2019. वाचा- 1) शासन रनगय,सामाय शासन रवभाग, :एसआिही-1095/..1/95/बािा, रदनाक 8 जून, 1995. 2) शासन रनगय,सामाय शासन रवभाग, :एसआिही-1095/..33/95/बािा, रदनाक 01 नोहबि, 1995. 3) शासन रनगय,सामाय शासन रवभाग, :एसआिही-1096/..33/95/बािा, रदनाक 20 माचग, 1997. 4) शासन रनगय, रव रवभाग, :वेतन 1199/..2/99/सेवा-3, रदनाक 20 जूलै, 2001. 5) शासन रनगय, रव रवभाग, .वेतन 2002 /..1/सेवा-3, रदनाक 11 जानेवािी, 2002. 6) शासन परिपक, रव रवभाग, .सकीग 2002 /..12/सेवा-3, रदनाक 21 एरल, 2003. 7) शासन रनगय, रव रवभाग, :असक-1001/..21(भाग-4)/2004/रवीय सुधािा-1, रद.26 माचग, 2004. 8) शासन रनगय, रव रवभाग, .वेतन 1106 /..30/सेवा-3, रदनाक 10 सटबि, 2007 व रद.01 नोहेबि 2008. 9) शासन रनगय, रव रवभाग, :वेतन 1109/..1/09/सेवा-3, रदनाक 15 ऑटोबि, 2009. 10) शासन शुधीपक, रव रवभाग, . वेतन 1106 /..30/सेवा-3, रदनाक 11 जानेवािी, 2010. 11) शासन रनगय, रव रवभाग, :वेतन 1109/..44/सेवा-3, रदनाक 1 एरल, 2010. 12) शासन रनगय, रव रवभाग, :वेतन 1109/..1/सेवा-3, रदनाक 21 मे, 2010. 13) शासन रनगय, रव रवभाग, :वेतन 1109/..41/सेवा-3, रदनाक 5 जुलै, 2010. 14) शासन रनगय, रव रवभाग, :वेतन 1111/..8/सेवा-3, रदनाक 1 जुलै, 2011. 15) शासन रनगय, रव रवभाग, :आयो 1012/..71/सेवा-3, रद.19 जानेवािी, 2013. 16) शासन रनगय, रव रवभाग, :आयो 1014/..21/सेवा-3, रद.06 सटबि, 2014. 17) शासन पुिकप, रव रवभाग, :आयो-1014/..21/सेवा-3, रद.10फे ुवािी, 2015. 18) शासन शुधीपक, रव रवभाग, :मया-1015/..97/सेवा-3, रद.10रिसबि, 2015. 19) शासन शुधीपक, रव रवभाग, :आयो-1015/..111/2015/सेवा-3, रद.23 रिसबि,2015. 20) शासन शुधीपक, रव रवभाग, :आयो-1015/..111/2015/सेवा-3, रद.23 रिसबि,2015. 21) शासन रनगय, रव रवभाग, :यारचका-1012/..74/सेवा-3, रद.03 माचग, 2016. 22) शासन रनगय, रव रवभाग, :वेतन-1014/..16/सेवा-3, रद.16 जुलै, 2016. 23) शासन शुधीपक, रव रवभाग, :वेतन 1111/..8/सेवा-3, रदनाक 9 रिसबि, 2016. 24) शासन शुधीपक, रव रवभाग, :वेतन 1111/..8/सेवा-3, रदनाक 11 मे, 2017. 25) शासन रनगय, सामाय शासन रवभाग, :एसआिही-2015/..310/काया-12, रद.15 रिसबि, 2017. 26) शासन रनगय, रव रवभाग, :वेतन 1119/..3/सेवा-3, रदनाक 1 जानेवािी, 2019.

Transcript of साव्ा वेcg Eोगाध्े, c}g लााांच्ा सारि...

  • सातव्या वतेन आयोगामध्ये, तीन लाभाांच्या सुधारित सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत.......

    महािाष्ट्र शासन रवत्त रवभाग

    शासन रनर्गय क्रमाांकः वतेन -1119 /प्र.क्र.3 /2019/सेवा- 3 खो.क्र.335 (रवस्ताि), रतसिा मजला, मांत्रालय,

    मादाम कामा मागग, हुतात्मा िाजगुरु चौक, मुांबई - 400 032. तािीख : 02 माचग, 2019.

    वाचा- 1) शासन रनर्गय,सामान्य प्रशासन रवभाग, क्र:एसआिव्ही-1095/प्र.क्र.1/95/बािा,

    रदनाांक 8 जून, 1995. 2) शासन रनर्गय,सामान्य प्रशासन रवभाग, क्र:एसआिव्ही-1095/प्र.क्र.33/95/बािा,

    रदनाांक 01 नोव्हेंबि, 1995. 3) शासन रनर्गय,सामान्य प्रशासन रवभाग, क्र:एसआिव्ही-1096/प्र.क्र.33/95/बािा,

    रदनाांक 20 माचग, 1997. 4) शासन रनर्गय, रवत्त रवभाग, क्र:वतेन 1199/प्र.क्र.2/99/सेवा-3, रदनाांक 20 जूलै, 2001. 5) शासन रनर्गय, रवत्त रवभाग, क्र.वतेन 2002 /प्र.क्र.1/सेवा-3, रदनाांक 11 जानेवािी, 2002. 6) शासन परिपत्रक, रवत्त रवभाग, क्र.सांकीर्ग 2002 /प्र.क्र.12/सेवा-3, रदनाांक 21 एरप्रल, 2003. 7) शासन रनर्गय, रवत्त रवभाग, क्र:असांक-1001/प्र.क्र.21(भाग-4)/2004/रवत्तीय सधुािर्ा-1,

    रद.26 माचग, 2004. 8) शासन रनर्गय, रवत्त रवभाग, क्र.वतेन 1106 /प्र.क्र.30/सेवा-3, रदनाांक 10 सप्टेंबि, 2007 व

    रद.01 नोव्हेबि 2008. 9) शासन रनर्गय, रवत्त रवभाग, क्र:वतेन 1109/प्र.क्र.1/09/सेवा-3, रदनाांक 15 ऑक्टोबि, 2009. 10) शासन शुद्धीपत्रक, रवत्त रवभाग, क्र. वतेन 1106 /प्र.क्र.30/सेवा-3, रदनाांक 11 जानेवािी, 2010. 11) शासन रनर्गय, रवत्त रवभाग, क्र:वतेन 1109/प्र.क्र.44/सेवा-3, रदनाांक 1 एरप्रल, 2010. 12) शासन रनर्गय, रवत्त रवभाग, क्र:वतेन 1109/प्र.क्र.1/सेवा-3, रदनाांक 21 मे, 2010. 13) शासन रनर्गय, रवत्त रवभाग, क्र:वतेन 1109/प्र.क्र.41/सेवा-3, रदनाांक 5 जुलै, 2010. 14) शासन रनर्गय, रवत्त रवभाग, क्र:वतेन 1111/प्र.क्र.8/सेवा-3, रदनाांक 1 जुलै, 2011. 15) शासन रनर्गय, रवत्त रवभाग, क्र:आप्रयो 1012/प्र.क्र.71/सवेा-3, रद.19 जानेवािी, 2013. 16) शासन रनर्गय, रवत्त रवभाग, क्र:आप्रयो 1014/प्र.क्र.21/सवेा-3, रद.06 सप्टेंबि, 2014. 17) शासन पिुकपत्र, रवत्त रवभाग, क्र:आप्रयो-1014/प्र.क्र.21/सेवा-3, रद.10फेब्रवुािी, 2015. 18) शासन शुद्धीपत्रक, रवत्त रवभाग, क्र:मप्रन्या-1015/प्र.क्र.97/सेवा-3, रद.10रिसेंबि, 2015. 19) शासन शुद्धीपत्रक, रवत्त रवभाग, क्र:आप्रयो-1015/प्र.क्र.111/2015/सेवा-3,

    रद.23 रिसेंबि,2015. 20) शासन शुद्धीपत्रक, रवत्त रवभाग, क्र:आप्रयो-1015/प्र.क्र.111/2015/सेवा-3,

    रद.23 रिसेंबि,2015. 21) शासन रनर्गय, रवत्त रवभाग, क्र:यारचका-1012/प्र.क्र.74/सेवा-3, रद.03 माचग, 2016. 22) शासन रनर्गय, रवत्त रवभाग, क्र:वतेन-1014/प्र.क्र.16/सवेा-3, रद.16 जुलै, 2016. 23) शासन शुद्धीपत्रक, रवत्त रवभाग, क्र:वतेन 1111/प्र.क्र.8/सेवा-3, रदनाांक 9 रिसेंबि, 2016. 24) शासन शुद्धीपत्रक, रवत्त रवभाग, क्र:वतेन 1111/प्र.क्र.8/सेवा-3, रदनाांक 11 मे, 2017. 25) शासन रनर्गय, सामान्य प्रशासन रवभाग, क्र:एसआिव्ही-2015/प्र.क्र.310/काया-12,

    रद.15 रिसेंबि, 2017. 26) शासन रनर्गय, रवत्त रवभाग, क्र:वतेन 1119/प्र.क्र.3/सवेा-3, रदनाांक 1 जानेवािी, 2019.

  • शासन रनर्गय क्रमाांकः वतेन -1119 /प्र.क्र. 3 /2019/सेवा- 3

    पृष्ट्ठ 13 पैकी 2

    27) शासन अरधसूचना, रवत्त रवभाग, क्र: वपेिु-2019/प्र.क्र.1/सेवा-9, रद.30 जानेवािी, 2019. 28) शासन परिपत्रक, रवत्त रवभाग, क्र: वपेिु-2019/प्र.क्र.8/सेवा-9, रद.20 फेब्रवुािी, 2019. 29) शासन रनर्गय, रवत्त रवभाग, क्र:वतेन 2019/प्र.क्र.23/सेवा-3, रदनाांक 01 माचग, 2019.

    प्रस्तावना -

    िाज्य शासनाने चौथ्या, पाचव्या व सहाव्या वतेन आयोगामध्ये िाज्य शासकीय तसेच रजल्हा परिषदेचे रशक्षकेति कमगचािी याांच्याकरिता यथास्स्थती कालबद्ध पदोन्नती योजना, सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजना तसेच सधुािीत सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजना लागू केल्या होत्या. कालबद्ध पदोन्नती योजना व सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजना, ह्या दोन योजना, सांपरू्ग सेवा कालावधीमध्ये एक लाभाच्या योजना होत्या. ति सधुािीत सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजना ही सांपरू्ग सेवा कालावधीत दोन लाभाची योजना होती. ज्या कमगचाऱयाांनी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ घेतला आहे, त्यास सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञये नव्हता. तसेच सुधािीत सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजनेच्या प्रयोजनासाठी ज्या कमगचाऱयाांनी अगोदिच्या वि नमूद दोन योजनाांपैकी एका योजनेचा लाभ घेतला होता, त्याांचा सदि एक लाभ हा सधुािीत सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजनेच्या दोन लाभाांपैकी एक लाभ ठित होता. वि नमूद तीनही योजनेअांतगगत अनुज्ञेय केलेला परहला लाभ हा, सांबांरधतास त्याांच्या मूळ रनयुक्तीपासनू 12 वषाच्या रनयरमत सेवा परू्ग केल्यानांति, पात्रतेनुसाि अनुज्ञेय किण्यात आला होता. ति सधुािीत सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजनेअांतगगत दुसिा लाभ हा परहल्या लाभाच्या प्राप्तीच्या तािखेपासून 12 वषाच्या सेवनेांति, पात्रतेनुसाि अनुज्ञेय किण्यात आला होता.

    2. सातव्या कें द्रीय वतेन आयोगाचा रशफािस अहवाल रवचािात घेऊन, कें द्र शासनाने सधुािीत वतेनश्रेर्ी, तीन लाभाांची सधुािीत सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजना तसेच अन्य सेवारवषयक लाभ कें द्र शासकीय कमगचाऱयाांना यापवूीच लागू केलेले आहेत. कें द्र शासकीय कमगचाऱयाांना, कें द्र शासनाने लागू केलेल्या सुधािीत सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजनेच्या स्वरुपामध्ये उरचत फेिफाि करुन िाज्य शासकीय कमगचािी, रजल्हा परिषद रशक्षकेति कमगचािी व अन्य रशक्षकेति कमगचािी याांना त्याांच्या 10, 20 व 30 वषांच्या सेवनेांति तीन लाभाांची सुधािीत सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजना लागू किण्याची रशफािस व अनुषांरगक रशफािशी, श्री. के.पी.बक्षी, अध्यक्ष, िाज्य वतेन सधुािर्ा सरमती, 2017 याांच्या अध्यक्षतेखालील रत्रसदस्यीय सरमतीने, िाज्य शासनास केल्या होत्या. सदि रशफािशी मध्ये, ककरचत फेिफाि करुन सदि रशफािशी स्वीकािण्याबाबतचा रनर्गय, िाज्य मांत्रीमांिळ बठैकीत घेण्यात आला. त्या अनुषांगाने, 10, 20 व 30 वषांनति पात्रतेनुसाि अनुज्ञेय किर्ािी, तीन लाभाांची सुधािीत सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजना लागू किण्याची रशफािस, स्वीकृत, किण्याबाबतचा शासन रनर्गय, रवत्त रवभाग रद.01.01.2019 िोजी रनगगरमत किण्यात आला आहे. या पाश्वगभमूीवि, पवूीच्या अनुज्ञेय योजनेनुसाि 12 / 24 वषांनांति (रद.31.12.2015 पयंत तसेच रद.01.01.2016 ते रद.31.12.2018 पयंतच्या कालावधीत), ज्या कमगचािी / अरधकािी याांनी यथास्स्थती परहला व दुसिा लाभ घेतला आहे, त्याांना तसेच रद.01.01.2019 नांति शासन सेवते सिळसेवा भितीने रनयकु्त होर्ाऱया कमगचाऱयाांना 10 / 20 /30 वषांनति अनुज्ञेय ठिर्ािी तीन लाभाची सुधािीत सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजना, कशाप्रकािे अनुज्ञेय किता येईल, याबाबत, पढुीलप्रमारे् शासन रनर्गय रनगगरमत किण्यात येत आहे.

  • शासन रनर्गय क्रमाांकः वतेन -1119 /प्र.क्र. 3 /2019/सेवा- 3

    पृष्ट्ठ 13 पैकी 3

    शासन रनर्गय -

    सातव्या वतेन आयोगाच्या कायगकाळामध्ये, 10, 20 व 30 वषांच्या रनयरमत सेवनेांतिची, तीन लाभाांची सुधािीत सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजना ही रद.01.01.2016 पासनू पढुीलप्रमारे् अांमलात येईल.

    योजनेचा तपशील

    (i) सातव्या वतेन आयोगामध्ये तीन लाभाांची सुधािीत सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजना ही वतेन मॅरीक्समधील वतेनस्ति एस-20 पयंत वतेन घेर्ाऱया (सहाव्या वतेन आयोगातील प ेबिँ रु.15600-39100 व गे्रि प ेरु.5400/- या वतेन सांिचनेशी समकक्ष) कमगचािी / अरधकािी याांना लागू िाहील. सांबांरधत कमगचािी / अरधकािी हे कोर्त्याही कािर्ामुळे वतेनस्ति एस-21 मध्ये वतेन आहिीत करु लागतील, तेव्हा त्याांना उपिोक्त नवीन योजनेअांतगगत लाभ अनुज्ञये िाहर्ाि नाही.

    (ii) या योजनेखाली पात्र कमगचािी / अरधकािी याांना सांपरू्ग सेवा कालावधीत, पात्रतेनुसाि तीन वळेा, या योजनेचा लाभ मांजूि किण्यात येईल. मात्र, ज्या कमगचािी / अरधकािी याांना दोन कायात्मक पदोन्नत्या रमळाल्या आहेत, त्याांना या योजनेखाली फक्त एकच लाभ अनुज्ञेय होईल. थोिक्यात सांबांरधत कमगचािी / अरधकािी याांना एकाच पदोन्नती साखळीतील पदावि रमळून त्याांची एकूर् रनयरमत व सलग सेवा 30 वषग असल्यास, या 30 वषाच्या कालावधीत झालेल्या कायात्मक पदोन्नती व लाभ याांची सांख्या, रकमान तीन असावी. त्यारशवाय ज्या कमगचािी / अरधकािी याांना तीन कायात्मक पदोन्नत्या रमळाल्या आहेत, त्याांना या योजनेअांतगगत एकही लाभ अनुज्ञेय ठिर्ाि नाही.

    (iii) या योजनेअांतगगत एकाच पदोन्नती साखळीतील पदावि रमळून झालेल्या सांपरू्ग सेवा कालावधीत, सांबांरधतास सुरुवातीस लाभ मांजूि झाला असल्यास व तदनांति लाभाच्या वतेनश्ररे्ीत त्याची कायात्मक पदोन्नती झाल्यास, पनु्हा वतेनरनश्चीतीचा लाभ अनुज्ञेय नसल्याने, अशा पदोन्नतीची गर्ना एकूर् तीन कायात्मक पदोन्नतीच्या सांख्येमध्ये किण्यात येर्ाि नाही.

    (iv) या तीन लाभाच्या योजनेच्या लाभाथीस, पदोन्नतीच्या पदाकिीता रवहीत केलेली अहगता, ज्येष्ट्ठता, पात्रता, अहगता पिीक्षा, रवभागीय पिीक्षा उत्तीर्ग असरे्, गोपनीय अहवालाची प्रतवािी, रवभागीय चौकशी व न्यारयक प्रकिर् प्रलांरबत नसरे् (शासन रनर्गय सा.प्र.रव. रद.15.12.2017 नुसाि ), यथास्स्थती जातीवधैता प्रमार्पत्र उपलब्ध असरे्, अशा पदोन्नतीच्या कायगपद्धतीची, रवभागीय पदोन्नती सरमतीच्या बठैकीत पतूगता किरे् आवश्यक आहे.

    (v.) तीन लाभाांच्या योजनेचा परहला व दुसिा लाभ - ज्या कमगचािी / अरधकािी याांनी यापवूी अनुज्ञेयतेनुसाि यथास्स्थती कालबद्ध पदोन्नती योजना अथवा सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजना वा सधुािीत सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजनेचा परहला वा दुसिा लाभ यापवूी घेतलेला आहे, त्याांचे सदि लाभ हे तीन लाभाच्या योजनेखालील प्रकिर्पित्व ेपरहला वा दुसिा लाभ समजण्यात येतील.

  • शासन रनर्गय क्रमाांकः वतेन -1119 /प्र.क्र. 3 /2019/सेवा- 3

    पृष्ट्ठ 13 पैकी 4

    (vi) रववरक्षत सेवा कालावधीनांति (After specified number of years of service), सांबांरधत पदाच्या कतगव्ये व जबाबदािीत वाढ न होता, अकायात्मक वा तत्सम उच्च वतेन सांिचनेचा (Non-Functional Pay Structure) मांजूि किण्यात आलेला / येर्ािा, लाभ, हा या योजनेखालील परहला लाभ ( First benefit of MACPS) समजण्यात येईल. उदा. मांत्रालय / रवधानमांिळ सरचवालय कक्ष अरधकाऱयाांना चाि वषांच्या रनयरमत सेवनेांति देण्यात येत असलेली अकायात्मक वतेनसांिचना.

    ज्या कमगचािी / अरधकािी याांना परहला लाभ म्हर्नू ज्या पदाची वतेनसांिचना मांजूि किण्यात आली आहे, त्या पदाला रववरक्षत सेवा कालावधीनांति, त्या पदाच्या कतगव्ये व जबाबदाऱयाांमध्ये वाढ न होता, अकायात्मक व तत्सम उच्च वतेनसांिचना मांजूि किण्यात येत असेल ति ती अकायात्मक वा तत्सम उच्च वतेन सांिचना हा दुसिा लाभ ( Second benefit of MACPS ) म्हर्नू मांजूि किण्यात येईल.

    (vii) पवूी 12 व 24 वषांच्या सवेनेांति रमळर्ािे लाभ, सातव्या वतेन आयोगात 10, 20 व 30 वषांच्या सेवनेांति पात्रतेनुसाि अनुज्ञये केले आहेत. त्यामुळे ज्या कमगचािी / अरधकािी याांना रद.01.01.2016 पवूी अनुज्ञेयतेनुसाि यथास्स्थती परहला वा दुसिा लाभ मांजूि झाला आहे, अशा कमगचािी / अरधकािी याांना उवगरित यथास्स्थती दुसिा व रतसिा लाभ पढुील तक्त्यात नमूद केल्यानुसाि, पात्रतेनुसाि, अनुज्ञेय िाहील.

    रद.01.01.2016 पवूी 12 वा 24 वषाच्या सेवनेांति घेतललेा लाभ

    दुसऱया लाभाची अनुज्ञेयता रतसऱया लाभाची अनुज्ञेयता

    परहला लाभ परहल्या लाभापासनू आठ वषांनांति (12+8)

    दुसऱया लाभापासून दहा वषांनांति (20+10)

    दुसिा लाभ लागू नाही. दुसऱया लाभापासनू सहा वषांनति (24+6)

    (viii) ज्या कमगचाऱयास रद.01.01.2016 ते या शासन रनर्गयाच्या रदनाांकापयंत यथास्स्थती 12 वा 24 वषांच्या सेवनेांति पदोन्नतीच्या साखळीतील पदावि परहला अथवा दुसिा लाभ मांजूि झाला आहे, त्याांना 20 (12+8) व 30(24+6) एवढ्या वषांच्या रनयरमत सेवनेांति, पात्रतेनुसाि, यथास्स्थती दुसिा व रतसिा लाभ मांजूि किण्यात यावा.

    रद.01.01.2016 ते सातव्या वतेन आयोगानुसाि सधुािीत सेवाांतगगत प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय किण्याबाबतचे आदेश, रनगगरमत होण्याच्या तािखेपयंत ज्याांना, शासन रनर्गय रवत्त रवभाग रद.01.04.2010 नुसाि सुधािीत सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजनेचा यथास्स्थती परहला वा दुसिा लाभ मांजूि किण्यात आला आहे, अशा कमगचािी / अरधकािी याांचे असधुािीत लाभाच,े यापवूीचे आदेश िद्द करुन त्याांना तीन लाभाच्या योजनेनुसाि सातव्या वतेन आयोगाच्या वतेन मॅरीक्सनुसाि, पदोन्नतीच्या पदाच्या सातव्या वतेन आयोगाच्या वतेनश्ररे्ीत, सदि लाभ सुधािीतरित्या मांजूि किण्यात येतील. त्या अनुषांगाने असधुािीत लाभाची िक्कम, सधुािीत लाभाच्या िकमेशी समायोरजत करुन, फिकाची िक्कम सांबांरधताांना अनुज्ञेय किण्यात यावी.

  • शासन रनर्गय क्रमाांकः वतेन -1119 /प्र.क्र. 3 /2019/सेवा- 3

    पृष्ट्ठ 13 पैकी 5

    उदा. “क्ष” कमगचािी रनयकु्ती रदनाांक 01.07.2006

    मूळ रनयुक्ती-रलरपक टांकलेखक

    पे बिँ 5200-20200 व गे्रि प े1900

    शासकीय सेवते 12 वषग परू्ग रदनाांक 01.07.2018

    तीन लाभाच्या सु.स.ेआ.प्र.योजने खाली सदि लाभ 10 वषांनति अनुज्ञेय असल्यामुळे रदनाांक 01.07.2016 पासून परहला लाभ अनुज्ञेय होईल व यापवूी मांजूि केलेला 12 वषाचा लाभ िद्द करुन सधुािीत रदनाांकास लाभ मांजूि किण्यात यावा व फिकाची िक्कम अनुज्ञेय असल्यास सांबांरधताांना अदा किण्यात यावी.

    उदा. “ज्ञ” कमगचािी रनयकु्ती रदनाांक 01.07.1994

    मूळ रनयुक्ती-रलरपक टांकलेखक

    पे बिँ 5200-20200 व गे्रि प े1900

    शासकीय सेवते 12 वषग परू्ग झाल्याने परहला लाभ रदनाांक 01.07.2006 अनुज्ञेय झाला आहे.

    दुसिा लाभ रदनाांक 01.07.2018 िोजी अनुज्ञेय झाला आहे.

    तीन लाभाच्या सु.स.ेआ.प्र.योजना खाली दुसिा लाभ 20 वषांनति म्हर्जचे रदनाांक 01.07.2014 पासून सधुािीत दुसिा लाभ अनुज्ञेय होईल. तथारप सदि योजना रद.01.01.2016 पासून अांमलात आल्याने यापवूी रद.01.07.2018 िोजीचा मांजूि केलेला 24 वषाचा लाभ िद्द करुन सधुािीत रदनाांकास, म्हर्जचे रद.01.01.2016 िोजी अनुज्ञेय होईल व फिकाची िक्कम अनुज्ञेय असल्यास सांबांरधताांना देण्यात यावी.

    (ix) ज्या कमगचािी / अरधकािी याांच्या रनयरमत सवेचेी 10 वषे रदनाांक 31.12.2015 पवूी ककवा रद.31.12.2015 िोजी परू्ग होतील, त्याांना, तीन लाभाच्या योजनेअांतगगत परहला लाभ हा रद.01.01.2016 िोजी पात्रतेनुसाि अनुज्ञेय होईल.

  • शासन रनर्गय क्रमाांकः वतेन -1119 /प्र.क्र. 3 /2019/सेवा- 3

    पृष्ट्ठ 13 पैकी 6

    उदा. “य” कमगचािी रनयुक्ती रदनाांक 01.07.2005

    शासकीय सेवते 10 वषग परू्ग झाल्याने परहला लाभ रदनाांक 01.07.2015 अनुज्ञेय झाला आहे.

    तीन लाभाची स.ुस.ेआ.प्र.योजना रद.01.01.2016 पासून अांमलात आल्याने या योजनेखाली परहला लाभ रद.01.01.2016 िोजी अनुज्ञेय होईल.

    ज्या कमगचािी / अरधकािी याांना यापवूीच्या योजनेनुसाि पदोन्नतीच्या साखळीतील पदावि रद.01.01.2016 पवूीच परहला लाभ मांजूि केला आहे, अशा कमगचाऱयाांना त्याांची 12+8 अशी 20 वषाची सेवा, ही रद.01.01.2016 पवूी परू्ग होत असल्यास, सांबांरधतास दुसिा लाभ (Second benefit on promotional post) रद.01.01.2016 पासून पात्रतेनुसाि अनुज्ञेय ठिेल.

    उदा. “क्ष” कमगचािी रनयुक्ती रदनाांक 01.07.1994

    मूळ रनयकु्ती-रलरपक टांकलेखक

    पे बिँ 5200-20200 व गे्रि प े1900

    शासकीय सेवते 12 वषग परू्ग झाल्याने परहला लाभ रदनाांक 01.07.2006 अनुज्ञेय झाला आहे.

    दुसिा लाभ रदनाांक 01.07.2018 िोजी अनुज्ञेय आहे.

    तीन लाभाच्या स.ुस.ेआ.प्र.योजना खाली दुसिा लाभ 20 (12+8) वषांनति अनुज्ञेय असला तिी रदनाांक 01.07.2014 पासून दुसिा लाभ अनुज्ञये होईल. तथारप सदि योजना रद.01.01.2016 पासून अांमलात आल्याने, सदि लाभ रद.01.01.2016 पासून अनुज्ञेय होईल व यापवूी रद.01.07.2018 िोजी 24 वषाचा लाभ मांजूि केला असल्यास तो लाभ िद्द करुन सुधािीत रदनाांकास (रद.01.01.2016) दुसिा लाभ मांजूि किण्यात यावा व फिकाची िक्कम अनुज्ञेय असल्यास देण्यात यावी. रतसिा लाभ रद. 01.01.2026 िोजी अनुज्ञेय होईल.

    विीलप्रमारे् ज्या कमगचािी / अरधकािी याांची 20 वषाची सेवा ही रद.01.01.2016 िोजी व नांतिच्या तािखेस परू्ग होईल, त्याांना, रतसिा लाभ हा दुसऱया लाभापासून 10 वषांनांति पदोन्नतीच्या साखळीतील पदावि (Third benefit on promotional post ) अनुज्ञेयतेनुसाि व पात्रतेनुसाि मांजूि किण्यात येईल.

  • शासन रनर्गय क्रमाांकः वतेन -1119 /प्र.क्र. 3 /2019/सेवा- 3

    पृष्ट्ठ 13 पैकी 7

    उदा. “क्ष” कमगचािी रनयुक्ती रदनाांक 01.07.1997

    मूळ रनयकु्ती-रलरपक टांकलेखक

    पे बिँ 5200-20200 व गे्रि प े1900

    शासकीय सेवचेी 12 वषग परू्ग झाल्याने रदनाांक 01.07.2009 िोजी परहला लाभ अनुज्ञेय झाला आहे.

    शासकीय सेवचेी 20 (12+8) वषग परू्ग झाल्याने रदनाांक 01.07.2017 िोजी दुसिा लाभ अनुज्ञेय झाला.

    तीन लाभाांच्या स.ुस.ेआ.प्र.योजने खाली दुसिा लाभ रद.01.07.2017 िोजी अनुज्ञेय झाल्याने, रतसिा लाभ 10 वषांनति म्हर्जचे रदनाांक 01.07.2027 पासून अनुज्ञेय होईल.

    (x) ज्या कमगचािी / अरधकािी याांना यापवूीच्या योजनेनुसाि रद.01.01.2016 पवूीच पदोन्नतीच्या साखळीतील पदावि दुसिा लाभ मांजूि केला आहे, अशा कमगचाऱयाांना त्याांची 24+6 अशी 30 वषाची सेवा, ही रद.01.01.2016 पवूी परू्ग होत असल्यास, सांबांरधतास रतसिा लाभ रद.01.01.2016 पासून पात्रतेनुसाि अनुज्ञेय किण्यात यावा. तसचे ज्याांची रतसऱया लाभाच्या अनुज्ञेयतेसाठी 30 वषांची सवेा ही रद.01.01.2016 िोजी व नांतिच्या तािखेस परू्ग होत असल्यास, त्याांना सांबांरधत तािखेस पात्रतेनुसाि, रतसिा लाभ अनुज्ञये किण्यात यावा.

    उदा. “क्ष” कमगचािी रनयुक्ती रदनाांक 01.07.1985

    मूळ रनयकु्ती-रलरपक टांकलेखक

    पे बिँ 5200-20200 व गे्रि प े1900

    शासकीय सेवचेी 12 वषग परू्ग झाल्यामुळे रदनाांक 01.07.1997 िोजी परहला लाभ अनुज्ञेय झाला आहे.

    शासकीय सेवचेी 24 वषग परू्ग झाल्यामुळे रदनाांक 01.07.2009 िोजी दुसिा लाभ अनुज्ञये झाला आहे.

    तीन लाभाच्या स.ुस.ेआ.प्र.योजना रद. 01.01.2016 िोजी अस्स्तत्वात आली असल्यामुळे खाली रतसिा लाभ (24+6) वषांनति म्हर्जचे रद.01.07.2015 परू्ग होत असले तिी त्याांना सदि लाभ रद.01.01.2016 पासून अनुज्ञेय होईल.

    उदा. “ज्ञ” कमगचािी रनयुक्ती रदनाांक 01.07.1986

    मूळ रनयकु्ती-रलरपक टांकलेखक

    पे बिँ 5200-20200 व गे्रि प े1900

    शासकीय सेवचेी 12 वषग परू्ग झाल्यामुळे रदनाांक 01.07.1998 िोजी परहला लाभ अनुज्ञेय झाला आहे.

    शासकीय सेवचेी 24 वषग परू्ग झाल्यामुळे रदनाांक 01.07.2010 िोजी दुसिा लाभ अनुज्ञये झाला आहे.

    तीन लाभाच्या स.ुस.ेआ.प्र.योजने खालील रतसिा लाभ 30 (24+6) वषांनति म्हर्जचे रद.01.07.2016 िोजी अनुज्ञेय होईल.

  • शासन रनर्गय क्रमाांकः वतेन -1119 /प्र.क्र. 3 /2019/सेवा- 3

    पृष्ट्ठ 13 पैकी 8

    (xi) रद.01 जानेवािी, 2016 व त्यानांतिच्या पदोन्नतीच्या वळेी, म.ना.स.े(सधुािीत वतेन) रनयम, 2019 या अरधसुचनेतील रनयम क्रमाांक 13 नुसाि वतेनरनरश्चतीचा लाभ अनुज्ञेय केला जार्ाि असल्यामुळे त्याच तितुदीनुसाि पदोन्नतीच्या साखळीतील पदाविील पदधािकास नवीन योजनेमध्ये वतेनरनरश्चतीचा लाभ अनुज्ञेय िाहील.

    (xii) एकाकी पदाविील कमगचािी / अरधकािी याांना यापवूीच्या योजनेनुसाि रद.01.01.2016 पवूीच परहला लाभ मांजूि केला आहे, अशा कमगचाऱयाांना त्याांची 20 (12+8) वषांची सेवा ही रद.01.01.2016 पवूी परू्ग होत असल्यास, सांबांरधतास दुसिा लाभ हा सोबत जोिलेल्या परिरशष्ट्टात दशगरवल्यानुसाि वतेन मॅरीक्समधील नरजकच्या वतेनस्तिामध्ये (Immediate Next Level) रद.01.01.2016 पासून पात्रतेनुसाि अनुज्ञेय ठिेल.

    उदा. “क्ष” कमगचािी रनयकु्ती रदनाांक 01.07.1995

    मूळ रनयकु्ती-वाहन चालक

    सदि पदास सहाव्या वतेन आयोगातील अनुज्ञेय वतेन सांिचनेशी समकक्ष वतेनस्ति एस-6

    शासकीय सेवचेी 12 वषग परू्ग झाल्यामुळे रदनाांक 01.07.2007 िोजी परहला लाभ अनुज्ञेय झाला आहे.

    "क्ष" कमगचाऱयाच्या शासकीय सेवचेी 20 (12+८) वषे ही रद.01.07.2015 िोजी परू्ग झाली.

    "क्ष" कमगचाऱयाची शासन रनर्गय रवत्त रवभाग रद.01 माचग 2019 मधील तितुदीनुसाि, रद.01.01.2016 िोजीची वतेनरनरश्चती ही एस-7 या वतेनस्तिामध्ये किण्यात येरे् अपेरक्षत आहे.

    तीन लाभाची सु.से.आ.प्र.योजना रद. 01.01.2016 िोजी अस्स्तत्वात आली असल्यामुळे दुसिा लाभ हा, सोबत जोिलेल्या परिरशष्ट्टामध्ये दशगरवल्यानुसाि वतेन मॅरीक्स मधील नरजकच्या वतेन स्तिामध्ये (Immediate Next Level), रद.01.01.2016 िोजी वतेनस्ति एस-8 मध्ये अनुज्ञेय होईल.

    (xiii) रद.01.01.2019 पवूी शासन सेवते पदोन्नतीच्या साखळीतील पदावि कायगित अरधकािी / कमगचािी याांना रद.01.01.2019 िोजी व नांति तीन लाभाच्या योजनेतील यथास्स्थती परहला, दुसिा व रतसिा लाभ हा पात्रतेनुसाि, सातव्या वतेन आयोगाच्या वतेनमॅरीक्समध्ये पदोन्नतीच्या पदाच्या वतेनश्ररे्ीत अनुज्ञये िाहील.

    (xiv) सातव्या वतेन आयोगानुसाि वतेनश्रेर्ीतील सधुािर्ा तसेच तीन लाभाांची सुधािीत सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजना ही रद.01.01.2016 पासून लागू किण्यात आली आहे. त्यामुळे ज ेकमगचािी व अरधकािी हे पवूीच्या योजनानुसाि यथास्स्थती परहला व दुसिा लाभ घेऊन रद.01.01.2016 पवूीच शासन सेवतेनू सेवारनवृत्त झाले आहेत / मृत्यू पावले आहेत, त्याांना यथास्स्थती 12+8 व 24+6 याप्रमारे् सुधािीत सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय ठिर्ाि नाही.

  • शासन रनर्गय क्रमाांकः वतेन -1119 /प्र.क्र. 3 /2019/सेवा- 3

    पृष्ट्ठ 13 पैकी 9

    तथारप ज्या कमगचािी / अरधकािी याांना कालबद्ध पदोन्नती / सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजना /सधुािीत सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजना, याांचा यथास्स्थती परहला वा दुसिा लाभ हा रद.31.12.2015 पवूी प्राप्त होऊन ते रद.01.01.2016 िोजी वा नांतिच्या तािखेस सेवारनवृत्त झाले आहेत /मृत्य ूपावले आहेत, अशा कमगचािी / अरधकािी याांच्या लाभाच्या तािखेपासनू यथास्स्थती 8 वषाची सेवा तसेच 6 वषाची सेवा ही त्याांच्या रनवृत्तीच्या तािखेस / मृत्युच्या तािखेस परू्ग होत आहे, अशा कमगचािी /अरधकािी याांना अनुज्ञेयतेनुसाि व पात्रतेनुसाि यथास्स्थती दुसिा वा रतसिा लाभ अनुज्ञये किण्यात यावा.

    उदा. “क्ष” कमगचािी रनयुक्ती रदनाांक 01.07.1986

    मूळ रनयकु्ती-रलरपक टांक लेखक

    पे बिँ 5200-20200 व गे्रि प े1900

    शासकीय सेवते 12 वषग परू्ग रदनाांक 01.07.1998 िोजी परहला लाभ व दुसिा लाभ रद.01.07.2010 िोजी अनुज्ञेय झाले आहेत.

    सेवारनवृत्ती रदनाांक 31.03.2018

    सांबांरधत कमगचाऱयाांस यापवूी दोन लाभ मांजूि किण्यात आलेले आहेत व रद.31.03.2018 िोजी सेवारनवृत्त होण्यापवूी रद.01.07.2016 िोजी त्याांची 30 (24+6) वषांची सेवा परू्ग झाली असल्यामुळे सदि रदनाांकास रतसिा लाभ अनुज्ञये होईल.

    (xv) एकाकी अथवा एकाकी सांवगातील पदावि कायगित िाज्य शासकीय कमगचािी, रजल्हा परिषदेच ेरशक्षकेति कमगचािी, याांना रद.01.01.2016 ते या शासन रनर्गयाच्या रदनाांकापयंत यथास्स्थती 12 वा 24 वषाच्या सेवनेांति परहला अथवा दुसिा लाभ मांजूि झाला आहे, त्याांना 20 (12+8) व 30(24+6) एवढ्या वषाच्या सेवनेांति पात्रतेनुसाि यथास्स्थती दुसिा वा रतसिा लाभ सोबत जोिलेल्या परिरशष्ट्टात दशगरवल्यानुसाि वतेन मॅरीक्समधील नरजकच्या वतेनस्तिामध्ये ( Immediate Next Level ) मांजूि किण्यात यावा.

    (xvi) एकाकी अथवा एकाकी सांवगातील पदावि कायगित िाज्य शासकीय कमगचािी, रजल्हा परिषदेच ेरशक्षकेति कमगचािी, याांना रद.01.01.2016 ते सातव्या वतेन आयोगानुसाि तीन लाभाांची सधुािीत सेवाांतगगत आश्वारसत प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञये किण्याबाबतचे आदेश रनगगरमत होण्याच्या तािखेपयंत ज्याांना शासन रनर्गय रवत्त रवभाग रद.05.07.2010 नुसाि यथास्स्थती परहला वा दुसिा लाभ मांजूि केला आहे, त्याबाबतचे आदेश िद्द करुन, सवग सांबांरधताांस, सातव्या वतेन आयोगाच्या वतेन मॅरीक्सनुसाि, सोबत जोिलेल्या परिरशष्ट्टात दशगरवल्यानुसाि, सदि लाभ सुधािीतरित्या मांजूि किण्यात येतील. त्या अनुषांगाने असधुािीत लाभाची िक्कम, सधुािीत लाभाच्या िकमेशी समायोरजत करुन फिकाची िक्कम सांबांरधताांना अनुज्ञेय किण्यात यावी.

    (xvii) रद.01.01.2019 िोजी व नांति शासन सेवते पदोन्नतीच्या साखळीतील पदावि अथवा एकाकी पदावि ककवा एकाकी सांवगावि, सिळसेवा प्रवशेाने रनयुक्त होर्ाऱया कमगचािी / अरधकािी याांना यथास्स्थती 10, 20 व 30 वषांच्या रनयरमत सेवनेांति, सोबत जोिलेल्या परिरशष्ट्टामध्ये दशगरवल्यानुसाि, वतेन मॅरीक्समधील

  • शासन रनर्गय क्रमाांकः वतेन -1119 /प्र.क्र. 3 /2019/सेवा- 3

    पृष्ट्ठ 13 पैकी 10

    रवद्यमान वतेनस्ति रवचािात घेऊन, नरजकच्या वतेनस्तिामध्ये (immediate next level) यथास्स्थती परहला, दुसिा व रतसिा लाभ, हे पात्रतेनुसाि अनुज्ञये ठितील.

    (xviii) विील सवग प्रसांगाांमध्ये वतेनमॅरीक्समधील एस-20 या वतेनस्तिामध्ये वतेन आहरित किेपयंतच, सांबांरधत अरधकािी / कमगचािी याांस यथास्स्थती परहला वा दुसिा वा रतसिा लाभ अनुज्ञेय ठिेल. परहला वा दुसिा वा रतसिा लाभ घेतल्यामुळे, सांबांरधत अरधकािी / कमगचािी याांना एस-21 हा वतेनस्ति लागू झाला रक, त्यास त्यापढुील लाभ अनुज्ञेय िाहर्ाि नाही.

    (xix) सांबांरधत कमगचािी / अरधकाऱयास, तीन लाभाच्या योजनेअांतगगत परहल्या वा दुसऱया वा रतसऱया लाभाच्या अनुज्ञयेतेसाठी, गोपनीय अहवाल प्रतवािीच्या सिासिीचा रनकष हा रनकटच्या पदोन्नतीच्या पदासाठी सामान्य प्रशासन रवभागाने रवहीत केल्यानुसाि िाहील. तसेच वगग-4 मधील कमगचािी व मागासवगीय कमगचािी याांच्या पदोन्नतीकिीता सामान्य प्रशासन रवभागाने रवहीत केलेले आदेश तसेच धोिर् रवचािात घेऊन सांबांरधताांची या योजनेअांतगगत लाभासाठी पात्रता तपासण्यात येईल.

    (xx) या योजनेचा परहला अथवा दुसिा लाभ रमळाल्यानांति कमगचाऱयास पदोन्नतीच्या पदावि प्रत्यक्ष पदोन्नती रमळाली असेल व त्यानांति पदोन्नती साखळीत पढुील पदोन्नतीचा सांवगग उपलब्ध नसेल ति, तो ज्या पदाच्या वतेनसांिचनेत वतेन घेत आहे ते पद जर्कूाही एकाकी पद आहे अस ेसमजून सांबांरधत कमगचाऱयास त्याांचा वतेनमॅरीक्समधील, रवद्यमान वतेनस्ति रवचािात घेऊन, नरजकच्या वतेनस्तिामध्ये (सोबत जोिलेल्या परिरशष्ट्टात दशगरवल्यानुसाि नुसाि ) अनुज्ञये लाभ, पात्रतेनुसाि मांजूि किण्यात येईल.

    (2) कायात्मक पदोन्नती नाकािली आहे अशा अथवा कायात्मक पदोन्नतीस अपात्र ठिलेल्या कमगचािी / अरधकािी याांस भरवष्ट्यात होर्ाऱया / झालेल्या रवभागीय पदोन्नती सरमतीच्या बठैकीत, कायात्मक पदोन्नतीस पात्र ठिल्यास त्यास कायात्मक पदोन्नतीचा कायगभाि स्वीकािल्याच्या रदनाांकापासनू 10 वषांच्या रनयरमत सेवनेांति, अन्य रवहीत अटी व शतीच्या पतूगतेनांति, या योजनेअांतगगत यथास्स्थती परहला / दुसिा / रतसिा लाभ पात्रतेनुसाि मांजूि किण्यात येईल.

    (3) या योजनेखाली परहला, दुसिा व रतसिा अथवा रतन्ही लाभ मांजूि केल्यानांति प्रत्यक्ष पदोन्नती नाकािलले्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठिलेल्या कमगचाऱयाांना देण्यात आलेले लाभ काढून घेण्यात येतील, तथारप अशा लाभाांची वसलूी किण्यात येर्ाि नाही. तसेच असे लाभ काढून घेतल्यानांति सांबांरधताची वतेनरनरश्चती ही त्याांना जर् ूकाही या योजनेचे लाभ देण्यात आले नव्हते असे समजून, महािाष्ट्र नागिी सेवा (वतेन) रनयम, 1981 मधील रनयम 12 च्या तितुदीनुसाि किण्यात येईल.

    (4) िोजांदािीविील, कायगव्ययी आस्थापनेविील, कां त्राटी तत्वाविील व तदथग (Ad-hoc) रनयुक्त किण्यात आलेल्या कमगचाऱयाांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय िाहर्ाि नाही.

  • शासन रनर्गय क्रमाांकः वतेन -1119 /प्र.क्र. 3 /2019/सेवा- 3

    पृष्ट्ठ 13 पैकी 11

    सदि शासन रनर्गय महािाष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावि उपलब्ध किण्यात आला असनू त्याचा सांकेताक 201903021809326405 असा आहे. हा आदेश रिजीटल स्वाक्षिीने साक्षाांरकत करुन काढण्यात येत आहे.

    महािाष्ट्राच ेिाज्यपाल याांच्या आदेशानुसाि व नावाने.

    ( श्री.दे.लोंढे ) अवि सरचव, महािाष्ट्र शासन प्ररत,

    िाज्यपालाांच ेसरचव मुख्यमांत्री याांच े अपि मुख्य सरचव सवग मा. मांत्री व िाज्यमांत्री याांचे खाजगी सरचव मा.रविोधी पक्ष नेता, रवधान परिषद / रवधान सभा, महािाष्ट्र रवधानमांिळ सरचवालय, मुांबई सवग सन्माननीय रवधानसभा, रवधान परिषद व सांसद सदस्य मांत्रालयीन सवग रवभाग सवग अपि मुख्य सरचव /प्रधान सरचव/सरचव मांत्रालय, मुांबई सरचव, मा.सभापती, रवधान परिषद, रवधानमांिळ, मुांबई सरचव, मा.अध्यक्ष, रवधान सभा, रवधानमांिळ, मुांबई मांत्रालयीन सवग रवभागाच्या अरधपत्याखालील रवभाग प्रमुख # प्रबांधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा),मुांबई. # प्रबांधक, उच्च न्यायालय (अपील शाखा),मुांबई. #सरचव, महािाष्ट्र लोकसेवा आयोग,मुांबई. # सरचव,महािाष्ट्र रवधानमांिळ सरचवालय,मुांबई. #प्रबांधक,लोक आयुक्त व उप लोक आयुक्त याांच ेकायालय,मुांबई. #मुख्य मारहती आयुक्त, महािाष्ट्र, मुांबई # आयुक्त िाज्य मारहती आयोग,(सवग) # सरचव िाज्य रनविर्कू आयोग,मुांबई. # प्रबांधक, महािाष्ट्र प्रशासकीय न्यायारधकिर्, मुांबई/नागपूि/ औांिगाबाद. सरचव, महािाष्ट्र रवधानमांिळ सरचवालय,मुांबई.

    रनवासी लेखा पिीक्षा अरधकािी, मुांबई सवग रजल्हा कोषागाि अरधकािी, लेखा अरधकािी, वतेन पिताळर्ी पथक, मुांबई/नागपूि/पुरे्/औांिगाबाद. सांचालक, मारहती व जनसांपकग रवभाग, मांत्रालय, मुांबई, रवशेष आयुक्त, महािाष्ट्र सदन, कोपर्ननकस िोि, नवी रदल्ली, ग्रांथपाल, महािाष्ट्र रवधानमांिळ सरचवालय ग्रांथालय, सहावा मजला, रवधान भवन, मुांबई - 400 032. बहुजन समाज पाटी, िी-1 इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुांबई 1 भाितीय जनता पाटी, महािाष्ट्र प्रदेश, सी.िी.ओ.बॅिॅक नां. 1, योगक्षेम समोि, वसांतिाव भागवत चौक,नरिमन पॉईांट , मुांबई 20 भाितीय कम्युरनस्ट पाटी, महािाष्ट्र करमटी, 314,िाजभवुन, एस.व्ही.पटेल िोि,मुांबई 4 भाितीय कम्युरनस्ट पाटी (माक्सगवादी), महािाष्ट्र करमटी, जनशक्ती हॉल, ग्लोब रमल पॅलेस, विळी, मुांबई 13 इांरियन नॅशनल काँगे्रस, महािाष्ट्र प्रदेश काँगे्रस (आय) सरमती, रटळक भवन, काकासाहेब गािगीळ मागग, दादि, मुांबई 25 नॅशनरलस्ट काँगे्रस पाटी, िाष्ट्रवादी भवन, फ्री पे्रस जनगल मागग, नरिमन पॉईांट, मुांबई 21 रशवसेना, रशवसेना भवन, गिकिी चौक, दादि, मुांबई 28 रवत्त रवभागातील सवग कायासने

    http://www.maharashtra.gov.in/

  • शासन रनर्गय क्रमाांकः वतेन -1119 /प्र.क्र. 3 /2019/सेवा- 3

    पृष्ट्ठ 13 पैकी 12

    महासांचालक, यशदा, िाजभवन आवाि, बारे्ि िोि, पुरे् सवग रवभागीय आयुक्त. सवग रजल्हारधकािी सवग मुख्य कायगकािी अरधकािी, रजल्हा परिषदा. महालेखापाल-1 (लेखा पिीक्षा), महािाष्ट्र, मुांबई. महालेखापाल-1 (लेखा व अनुज्ञेयता), महािाष्ट्र, मुांबई महालेखापाल-2 (लेखा पिीक्षा), महािाष्ट्र, नागपूि महालेखापाल-2 (लेखा व अनुज्ञेयता), महािाष्ट्र, नागपूि रसरनयि रिसचग ऑरफसि, पे-रिसचग युरनट, भाित सिकाि, रवत्त मांत्रालय, (व्यय रवभाग), खोली क्र.261, नॉथग ब्लॉक, नवी रदल्ली, सांचालक, लेखा व कोषागािे, मुांबई अरधदान व लेखा अरधकािी, मुांबई मुख्य लेखा पिीक्षक, स्थारनक रनधी रहशेब,मुांबई उप मुख्य लेखा पिीक्षक, स्थारनक रनधी रहशेब,मुांबई/पुरे्/ नागपूि /औांिगाबाद/ नारशक /अमिावती. रजल्हा लेखा पिीक्षा अरधकािी, स्थारनक रनधी रहशेब, महात्मा फुले कृरष रवद्यापीठ, िाहुिी, रजल्हा अहमदनगि, रजल्हा लेखा पिीक्षा अरधकािी, स्थारनक रनधी रहशेब,कोकर् कृरष रवद्यापीठ, दापोली, रजल्हा ित्नारगिी, # पत्राने

    रनवि नस्ती, रवत्त रवभाग (सेवा-3)

  • शासन रनर्गय क्रमाांकः वतेन -1119 /प्र.क्र. 3 /2019/सेवा- 3

    पृष्ट्ठ 13 पैकी 13

    परिरिष्ट.

    (शासन ननर्णय, नित्त निभाग, क्र:िेतन 1119/प्र.क्र.3/सेिा-3, निनाांक 02 मार्ण, 2019 सोबतरे्)

    अरिकािी व कर्मचािी याांच्यासाठी सेवाांतर्मत आश्वारसत प्रर्ती योजना (से.आ.प्र.यो.)

    (1) नि. 01.01.2019 िा त्यानांतर शासन सेिेत / निल्हा पनरषिेत / अनिुाननत सांस्थेत रुि ूझालेल्या प्रकरर्ी (2) निभागात पिोन्नतीर्ी िेतनशे्रर्ी नसलेल्या, एकमेि सांिगण असलेल्या पिािरील प्रकरर्ी (3) निभागात पिोन्नतीर्ी िेतनशे्रर्ी नसलेल्या, एकमेि पिािरील प्रकरर्ी

    कोर्त्या िेतनशे्रर्ीत ननयकु्ती

    सेआप्रयो अांतगणत अनजेु्ञय िेतनशे्रर्ी

    सेआप्रयो अांतगणत अनजेु्ञय िेतनशे्रर्ी

    सेआप्रयो अांतगणत अनजेु्ञय िेतनशे्रर्ी

    सरुुिातीस ननयकु्तीपासनू 10 िषाच्या सेिेनांतर

    ननयकु्तीपासनू 20 िषाच्या सेिेनांतर ककिा ककिा मागील पिोन्नतीच्या तारखेपासनू 10 िषाच्या सेिेनांतर

    ननयकु्तीपासनू 30 िषाच्या सेिेनांतर ककिा ककिा मागील पिोन्नतीच्या तारखेपासनू 10 िषाच्या सेिेनांतर

    अ.क्र. 1 2 3 4 5 1 एस-1 एस -2 एस -3 एस -4 2 एस -2 एस -3 एस -4 एस -5 3 एस -3 एस -4 एस -5 एस -6 4 एस -4 एस -5 एस -6 एस -7 5 एस -5 एस -6 एस -7 एस -8 6 एस -6 एस -7 एस -8 एस -9 7 एस -7 एस -8 एस -9 एस -10 8 एस -8 एस -9 एस -10 एस -11 9 एस -9 एस -10 एस -11 एस -12 10 एस -10 एस -11 एस -12 एस -13 11 एस -11 एस -12 एस -13 एस- 14 12 एस -12 एस -13 एस- 14 एस- 15 13 एस -13 एस- 14 एस- 15 एस- 16 14 एस- 14 एस- 15 एस- 16 एस -17 15 एस- 15 एस- 16 एस -17 एस -18 16 एस- 16 एस -17 एस -18 एस -19 17 एस -17 एस -18 एस -19 एस -20 18 एस -18 एस -19 एस -20 एस -21 19 एस -19 एस -20 एस -21 लाग ूनाही 20 एस -20 एस -21 लाग ूनाही लाग ूनाही

    2019-03-02T18:12:11+0530Shrikant Devidasrao Londhe