नÎयान Ñथापन क Ǵ Íया ... Resolutions... · “नÎयान...

14
नयाने थापन केलेया नगरपंचायतना नागरी सुविधा पुरवियासाठी सहाययोजनेअंतगगत नगरपंचायतना वनधी वितरीत करयाबाबत. सन 2019-2020 साठी लेखाविग (2217 9492) ऱ. 32.50 कोटी महारार िासन नगर विकास विभाग िसन वनगय मांक- ननप-2019/..105/नवि-16 मंालय, मु ंबई-400 032. विनांक :- 20 ऑगट, 2019 िचा :- (1) नगर विकास विभाग,िसन वनगय . संकीग-2012/..27/नवि- 16, विनांक 27 जून,2012. (2) नगर विकास विभाग, िसन वनगय . संकीग-2012/..27/नवि- 16, विनांक 15 एवल,2013. (3) नगर विकास विभाग,िासन वनगय .संकीग-2016/..97/नवि-16 विनांक 12 एवल,2016. (4) िसन वनगय मांक-संकीग-2016/..186 /नवि-16, विनांक 3 ऑगट,2016. (5) नगर विकास विभाग,िासन वनगय . धोर-2017/..62/नवि-16 विनांक 15 माचग,2017. (6) वि विभागाचे िसन पवरपक मांक अथगसं-2019/..92/ अथग-3, विनांक 08 जुलै,2019. तािना :- नयाने थापन के लेया नगरपंचायतना नागरी सुविधा पुरवियासाठी सहायक अनुिान िेयात येते. सिर योजनेचे वनक संिभाधीन मांक (1) ते (5) येथील िसन वनगयािये विवहत करयात आलेले आहेत. संिभाधीन . (6) येथील वि विभागाया मागगििगक सूचनांनुसार नयाने थापन केलेया नगरपंचायतना नागरी सुविधा पुरवियासाठी सहायया योजनेअंतगगत रायातील

Transcript of नÎयान Ñथापन क Ǵ Íया ... Resolutions... · “नÎयान...

Page 1: नÎयान Ñथापन क Ǵ Íया ... Resolutions... · “नÎयान Ñथापन क Ǵ Íया नगरपंचायतȕना नागर स विधा

“नव्याने स्थापन केलले्या नगरपचंायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य” योजनेअतंगगत नगरपचंायतींना वनधी वितरीत करण्याबाबत. सन 2019-2020 साठी लखेाविर्ग (2217 9492) रू. 32.50 कोटी

महाराष्ट्र िासन नगर विकास विभाग

िासन वनर्गय क्रमांक- ननप-2019/प्र.क्र.105/नवि-16 मंत्रालय, मंुबई-400 032.

विनांक :- 20 ऑगस्ट, 2019 िाचा :-

(1) नगर विकास विभाग,िासन वनर्गय क्र. संकीर्ग-2012/प्र.क्र.27/नवि- 16, विनांक 27 जून,2012.

(2) नगर विकास विभाग, िासन वनर्गय क्र. संकीर्ग-2012/प्र.क्र.27/नवि-16, विनांक 15 एवप्रल,2013.

(3) नगर विकास विभाग,िासन वनर्गय क्र.संकीर्ग-2016/प्र.क्र.97/नवि-16 विनांक 12 एवप्रल,2016.

(4) िासन वनर्गय क्रमांक-संकीर्ग-2016/प्र.क्र.186 /नवि-16, विनांक 3 ऑगस्ट,2016.

(5) नगर विकास विभाग,िासन वनर्गय क्र. धोरर्-2017/प्र.क्र.62/नवि-16 विनांक 15 माचग,2017.

(6) वित्त विभागाच े िासन पवरपत्रक क्रमांक अथगसं-2019/प्र.क्र.92/ अथग-3, विनांक 08 जुल,ै2019.

प्रस्तािना :- नव्याने स्थापन केलले्या नगरपचंायतींना नागरी सुविधा परुविण्यासाठी

सहाय्यक अनुिान िेण्यात येते. सिर योजनेचे वनकर् संिभाधीन क्रमांक (1) ते (5) येथील िासन वनर्गयान्िये विवहत करण्यात आलेल े आहेत. संिभाधीन क्र. (6) येथील वित्त विभागाच्या मागगििगक सचूनांनुसार “नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा परुविण्यासाठी सहाय्य” या योजनेअतंगगत राज्यातील

Page 2: नÎयान Ñथापन क Ǵ Íया ... Resolutions... · “नÎयान Ñथापन क Ǵ Íया नगरपंचायतȕना नागर स विधा

िासन वनर्गय क्रमांकः ननप-2019/प्र.क्र.105/नवि-16 विनांक 20 ऑगस्ट, 2019

पृष्ट्ठ 14 पैकी 2

नगरपंचायतींना “अथगसंकल्प वितरर् प्रर्ालीिर” वनधी वितरीत करण्याची बाब िासनाच्या विचाराधीन होती. िासन वनर्गय :-

“नव्याने स्थापन केलले्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य” योजनेअंतगगत राज्यातील नगरपंचायतीना सोबत जोडलेल्या वििरर्पत्रानुसार सिगसाधारर् अनुिान प्रत्येकी रू. 25 लक्ष प्रमारे् एकूर् रक्कम रू. 32,50,00,000/- (अक्षरी रक्कम रूपये बत्तीस कोटी पन्नास लक्ष मात्र) इतका वनधी वितरीत करण्यास खालील अटी ि ितींच्या अधीन राहून या िासन वनर्गयान्िये मंजुरी िेण्यात येत आहे. 2. सिर प्रकल्प खचाचा 100% वहस्सा राज्य िासनाचा राहर्ार आहे. त्यामुळे सिर प्रकल्पाअंतगगत वनवित करण्यात आलेल्या कामांना मंजूर रकमेच्या मयािेत सक्षम प्रावधका-यांची तांवत्रक ि प्रिासकीय मान्यता संिभाधीन क्रमांक (1) ते (5) येथील िासन वनर्गयान्िये प्राप्त करून घ्यािी. 3. सिर योजनेअंतगगत वनधी वितरीत कराियाच्या नगरपचंायतीं सोबत जोडलेल्या वििरर्पत्रानुसार राहतील. 4. कायान्ियन यंत्रर्ा सबंवधत नगरपंचायत राहील 5. तांवत्रक मान्यता विललेी कमी ककमतीची (रू. 10 लक्ष पेक्षा कमी ककमतीचे काम) कामे एकवत्रत करून प्रिासकीय मान्यता (Package) प्रिान करण्यात यािी. सिर एकवत्रत प्रिासकीय मान्यतेची ई-वनवििा कररे् अपेवक्षत आहे. प्रत्येक काम ई-वनवििेने कररे् बंधनकारक असून, प्रिासकीय मान्यतेच्या रकमेचे पुनि: विलगीकरर् (Splitting) करून कायािेि िेरे् ही गंभीर अवनयवमतता समजण्यात येईल ि याची जबाबिारी संबवधत वजल्हावधकारी यांची राहील. 6. सिर योजनेअंतगगत करण्यात येर्ारी कामे अन्य कोर्त्याही योजनेतून अथिा स्ि:उत्पन्नातून होत नाहीत याची खातरजमा वजल्हावधकारी यांनी करून घ्यािी.कोर्त्याही पवरथिस्थतीत कामांची िुरूक्ती होर्ार नाही याची िक्षता वजल्हावधकारी यांनी घ्यािी. 7. सिर प्रकल्पाअंतगगतच्या कामांच्या “ई-वनवििा” अंती प्रकल्प खचग वनवित करण्यात यािा. सिरचा प्रकल्प खचग हा तांवत्रक ि प्रिासकीय मान्यता िेण्यात आलेल्या प्रकल्प खचापेक्षा जास्तीचा असल्यास, अिा जास्तीच्या खचासाठी

Page 3: नÎयान Ñथापन क Ǵ Íया ... Resolutions... · “नÎयान Ñथापन क Ǵ Íया नगरपंचायतȕना नागर स विधा

िासन वनर्गय क्रमांकः ननप-2019/प्र.क्र.105/नवि-16 विनांक 20 ऑगस्ट, 2019

पृष्ट्ठ 14 पैकी 3

कुठल्याही स्िरुपात अवतवरक्त अनुिान िासनाकडून उपलब्ध करुन विले जार्ार नाही. 8. “ई-वनवििा” अंतीचा प्रकल्प खचग हा तांवत्रक ि प्रिासकीय मान्यता िेण्यात आलेल्या प्रकल्प खचापेक्षा कमी असल्यास, सिर कमी झालेल्या खचाच्या राज्य िासन वहस्स्याची रक्कम िासनास जमा करािी. सिरची जबाबिारी आहरर् ि संवितरर् अवधकारी यांची राहील. प्रत्येक काम वकमान रू.10 लक्ष ककमतीचे राहील याची िक्षता घेण्यात यािी. 9. वजल्हावधकारी, यांची जबाबिारी खालीलप्रमारे् राहील:-

(अ) सिर प्रकल्पाअतंगगतची कामे ही सािगजवनक मालकीच्या वठकार्ीच करािीत, कामाचे स्िरुप सािगजवनक असाि,े तसेच त्यामुळे सिगसमाििेक नागवरकांच्या प्राथवमक सोयी सुविधांमध्ये भर पडर्ार आहे याची पुन्हा खातरजमा कररे् ि कुठल्याही खाजगी स्िरुपाच्या कामांना मान्यता िेण्यात आली नसल्याची खातरजमा कररे्.

(ब) सिर प्रकल्पाअतंगगतची कामे सबंवधत िहराच्या विकास वनयंत्रर् वनयमािली ि विकास आराखडयािी ससुंगत असल्याची खातरजमा कररे्.

(क) सिर प्रकल्पाअंतगगतच्या कामांना “ई-वनवििा” कायगप्रर्ालीचा अिलंब कररे् बधंनकारक राहील.याबाबत सािगजवनक बांधकाम विभाग तसेच िासनाने वनगगवमत केलेल्या अद्याित मागगििगक सूचनांचे काटेकोरपरे् पालन करण्यात याि.े “ई-वनवििा” कायगप्रर्ालीचा अिलबं करण्यात येत असल्याची खातरजमा कररे्.

(ड) सिर प्रकल्पाअंतगगत उपलब्ध करून विललेा वनधी त्याच उविष्ट्टासाठी खचग करण्यात येत असल्याच,े काम गुर्ित्तनुेसार झाले आहे ककिा कसे तसेच मंजूर कामािरच मंजूर वनधी खचग झाला आहे ककिा कसे हे पाहरे्.

(इ) सिर प्रकल्पाअंतगगतच्या कामािर करण्यात येर्ा-या खचामुळे आििग आचारसंवहतेचा भगं होर्ार नाही हे पाहरे्.

(ई) वनधी खचग करताना तो विहीत कायगपध्िती अनुसरुन सिग वित्तीय कायिे ि वनयमांचे तसचे विहीत प्रवक्रयेचे अिलंबन करण्यात याि.े वनधी खचग करण्याबाबत वित्त विभागाकडून िळेोिळेी वनगगवमत करण्यात आलेल्या िासन वनर्गयातील सूचनांचा ि वित्तीय अवधकारांच्या मयािेत (Financial Power) भंग होर्ार नाही तसेच, कुठलाही िासन वनयम/अवधकाराचा भंग होर्ार नाही हे पाहरे्.

Page 4: नÎयान Ñथापन क Ǵ Íया ... Resolutions... · “नÎयान Ñथापन क Ǵ Íया नगरपंचायतȕना नागर स विधा

िासन वनर्गय क्रमांकः ननप-2019/प्र.क्र.105/नवि-16 विनांक 20 ऑगस्ट, 2019

पृष्ट्ठ 14 पैकी 4

(फ) सिर योजनेअतंगगत करण्यात येर्ा-या रस्त्यांच्या कामांना इतर कोर्त्याही योजनेमधून प्रिासकीय मान्यता िेण्यात आलेली नाही अथिा सिरची कामे करण्यात आलेली नाही याची खातरजमा वजल्हावधकारी यांनी करािी.

(ग) सध्या सरुू असलेल्या पार्ीपुरिठा ि मलवनस्सारर्ाच्या प्रकल्पामुळे प्रस्तावित रस्त्यांच े उत्खनन होर्ार नाही अिाप्रकारे कामांचे वनयोजन कराि.ेप्रस्तावित रस्त्यांच्या ठीकार्ांिरील पार्ीपुरिठा ि मलवनस्सारर् प्रकल्पाची कामे पूर्ग झाल्यानंतरच सिर रस्त्यांची कामे होतील याची खातरजमा वजल्हावधकारी यांनी करािी.

(च) कामाच्या चकुीच्या वनयोजनामुळे पार्ीपुरिठा ि मलवनस्सारर्ाच्या प्रकल्पामुळे नव्याने करण्यात येर्ा-या रस्त्यांचे उत्खनन होऊन वनधीचा अपव्यय होर्ार नाही यािर वनयंत्रर् ठेिण्याची जबाबिारी वजल्हावधकारी याचंी राहील. 10. कायान्ियन यंत्ररे्ची जबाबिारी खालीलप्रमारे् राहील:-

(अ) सिर प्रकल्पाअंतगगत िुरूस्तीची तथा पवररक्षर्ाची कामे हाती घेण्यात येत नाहीत हे पाहरे्.

(ब) सिर प्रकल्पाअंतगगतची कामे सुरू करण्यापिुीच्या थिस्थतीच े ि काम झाल्यानंतरच्या कामाचे वचत्र (Photograph) काढून ठेिरे् ि मागर्ीनुसार सािर कररे्.

(क) सिर प्रकल्पाअंतगगतच्या कामांच े त्रयस्थ पक्षाकडून लखेापवरक्षर् करून घेरे् कायान्ियन यंत्ररे्स बंधनकारक राहील. 11. यापिुी या योजनेखाली झालेल्या खचाबाबतची उपयोवगता प्रमार्पत्रे ि सिर िासन वनर्गयान्िये उपलब्ध करून विलेल्या वनधीचे उपयोवगता प्रमार्पत्र विवहत प्रपत्रात संबवधत नागरी स्थावनक स्िराज्य संस्थेकडून उपलब्ध करून घेऊन, संबंवधत महालखेापाल कायालयाकडे सािर करण्याची जबाबिारी सबंवधत वजल्हावधकारी यांची राहील.तसेच, उपयोवगता प्रमार्पत्राची एक प्रत आयुक्त तथा संचालक, नगरपवरर्ि प्रिासन संचालनालय, िरळी, मंुबई याचंेकडे सािर करािी. 12. विनांक 31 माचग 2021 अखेर ही वनधी खचग करण्याची मुित सपंल्यानंतर आयुक्त तथा सचंालक, नगरपवरर्ि प्रिासन संचालनालय, िरळी, मंुबई यांनी या लेखाविर्ाखाली सन 2019-2020 करीता वितरीत करण्यात येर्ा-या सिग वनधीच्या उपयोवगताच े प्रमार्पत्र प्राप्त करून घ्याि.े सिरची उपयोवगताचे प्रमार्पत्र

Page 5: नÎयान Ñथापन क Ǵ Íया ... Resolutions... · “नÎयान Ñथापन क Ǵ Íया नगरपंचायतȕना नागर स विधा

िासन वनर्गय क्रमांकः ननप-2019/प्र.क्र.105/नवि-16 विनांक 20 ऑगस्ट, 2019

पृष्ट्ठ 14 पैकी 5

एकवत्रतरीत्या सबंंवधत महालखेापाल कायालयाकडे सािर करून खर्चचत ि अखर्चचत वनधीचा अहिाल िासनास सािर करािा. 13. मंजूर ि वितरीत करण्यात येत असलेल्या वनधीचे कायान्ियन यंत्ररे्स वितरर् करण्यासाठी संबवधत वजल्हावधकारी यांना वनयंत्रक अवधकारी तसेच, संबवधत वजल्हा प्रिासन अवधकारी यानंा आहरर् ि संवितरर् अवधकारी म्हर्नू घोवर्त करण्यात येत आहे. सिरचा वनधी सबंवधत वजल्हावधकारी यांचेकडे वनयंत्रक अवधकारी म्हर्नू िगग करण्यात येत आहे. आहरर् ि संवितरर् अवधकारी यांनी सिरचा वनधी आहरीत करून कायान्ियन यंत्ररे्स तात्काळ वितरीत करािा. 14. संिभाधीन क्र. (1) येथील िासन वनर्गयान्िये ““नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य” या योजनेस प्रिासकीय मान्यता िेण्यात आली असून, सिर िासन वनर्गयातील सिग अटी ि िती बंधनकारक राहतील. सिरच्या अटी ि ितींची पुतगता झाल्याची ि प्रकल्पास सक्षम प्रावधका-यांची तांवत्रक ि प्रिासकीय मान्यता प्राप्त झाल्याची खातरजमा करण्यात यािी. 15. या िासन वनर्गयान्िये वनधी वितरीत कराियाच्या नागरी स्थावनक स्िराज्य संस्थाना या लेखाविर्ाखाली सन 2017-2018 करीता वितरीत केलेल्या वनधीपैकी 100% खचाच ेविवनयोग झाले असल्याची खातरजमा आहरर् ि संवितरर् अवधकारी यांनी करािी ि असे उपयोवगता प्रमार्पत्र िेयकासोबत वजल्हा कोर्ागारात सािर कराि.े 16. या लेखाविर्ाखाली यापूिी वितरीत केलेल्या वनधीच्या अनुरं्गाने लखेापरीक्षक / महालखेापाल यांच्याकडून कोर्तेही गंभीर आक्षपे नाहीत याची खातरजमा आहरर् ि संवितरर् अवधका-याने करािी.असे गंभीर आक्षेप असल्यास वनधी आहरीत करू नये. 17. या लेखाविर्ाखाली एक िर्ािरील जुने संवक्षप्त िेयक प्रलंवबत असल्यास वनधी आहरीत करू नये.असे प्रस्ताि वित्त विभागाची सहमती घेण्यासाठी नगर विकास विभागाकडे पाठविण्यात यािते. 18. आहरर् ि संवितरर् अवधका-याने सिरचे आहरीत करण्यात येर्ारे अनुिान तात्काळ संबवधतास वितरीत कराि.े सिरच ेअनुिान विनांक 31 माचग 2021 अखेर खची पडेल याची िक्षता घ्यािी. विनांक 31 माचग 2021 अखेरचा अखर्चचत वनधी संबवधतांनी व्याजासह िासनाच्या खाती तात्काळ जमा करािा.

Page 6: नÎयान Ñथापन क Ǵ Íया ... Resolutions... · “नÎयान Ñथापन क Ǵ Íया नगरपंचायतȕना नागर स विधा

िासन वनर्गय क्रमांकः ननप-2019/प्र.क्र.105/नवि-16 विनांक 20 ऑगस्ट, 2019

पृष्ट्ठ 14 पैकी 6

19. राज्य िासनाकडून मंजूर करण्यात आललेा वनधी तात्काळ संबवधत नागरी स्थावनक स्िराज्य संस्था/ कायान्ियन यंत्रर्ा यांना कोर्त्याही प्रकारची कपात न करता वितरीत करण्यात यािा. 20. या िासन वनर्गयान्िये वनधी वितरीत कराियाच्या नागरी स्थावनक स्िराज्य संस्थांकडे या लेखाविर्ाखाली यापिुी वितरीत केलेला वनधी अखर्चचत असल्यास, वित्त विभागाचा िासन वनर्गय क्रमांक : संकीर्ग-1015/प्र.क्र.18/अथोपाय विनांक 25 ऑगस्ट, 2015 ि िासन वनर्गय क्रमाकं : संकीर्ग-10.02/प्र.क्र.128/अथोपाय विनांक 6 जून,2008, िासन वनर्गय क्रमांक संवकमग-1198/प्र.क्र.30/न.वि.-4, विनांक 12 माचग,2018, विनांक 4 जून,2018 ि विनांक 9 ऑगस्ट,2018 अन्िये कायगिाही करािी. 21. वित्त विभागाचे िासन पवरपत्रक क्र.-अथगस-ं2018/प्र.क्र.69/अथग-3 विनांक 2 एवप्रल,2018 मधील सोबतच्या पवरविष्ट्टाच्या अ.क्र. (9) मधील तपासर्ी सचूीतील लागू होत असलेल्या बाबींची उपरोक्त पवरच्छेिांनुसार पुतगता करण्यात आली आहे. 22. यासंबधंीचा खचग मागर्ी क्र.एफ-2, मुख्य लेखाविर्ग 2217, नगर विकास, 80, सिगसाधारर्, 193, नगरपचंायतींना सहाय्य, (00) (02) नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य, 31, सहायक अनुिाने (ितेनेतर), (2217 9492), या लेखाविर्ाखाली सन 2019-2020 मधील मंजूर तरतुिीमधून भागविण्यात यािा. 23. वित्त विभागाचे िासन पवरपत्रक क्रमांक अथगस-ं2019/प्र.क्र.92 /अथग-3, विनांक 08 जुलै,2019 नुसार विभागास प्रिान करण्यात आलेल्या वित्तीय अवधकारानुसार सिरचा िासन वनर्गय वनगगवमत करण्यात येत आहे. 24. सिर िासन वनर्गय महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळािर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201908201806368225 असा आहे. हा आिेि वडजीटल स्िाक्षरीने साक्षांवकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राच ेराज्यपाल यांच्या आिेिानुसार ि नािाने.

( वििके कंुभार ) अिर सवचि, महाराष्ट्र िासन

प्रत, 1. मा.मुख्यमंत्री याचंे प्रधान सवचि, मंत्रालय, मंुबई-32

Page 7: नÎयान Ñथापन क Ǵ Íया ... Resolutions... · “नÎयान Ñथापन क Ǵ Íया नगरपंचायतȕना नागर स विधा

िासन वनर्गय क्रमांकः ननप-2019/प्र.क्र.105/नवि-16 विनांक 20 ऑगस्ट, 2019

पृष्ट्ठ 14 पैकी 7

2. आयुक्त तथा सचंालक, नगरपवरर्ि प्रिासन संचालनालय,िरळी, मंुबई-18

3. सिग विभागीय आयकु्त 4. सिग वजल्हावधकारी 5. मा.राज्यमंत्री (नगरविकास ) याचंे खाजगी सवचि 6. महालेखापाल, महाराष्ट्र-1, मंुबई, 7. महालेखापाल, महाराष्ट्र-2, नागपूर, 8. अवधिान ि लखेा अवधकारी, मंुबई, 9. सह सचंालक, लेखा ि कोर्ागारे, संगर्क कक्ष, निीन प्रिासकीय

इमारत, मंुबई. 10. अवधिान ि लखेा अवधकारी, मंुबई वनिासी लखेा पवरक्षा अवधकारी,

मंुबई. 11. सिग वजल्हा कोर्ागार अवधकारी 12. सिग वजल्हा प्रिासन अवधकारी 13. संबवधत मुख्यावधकारी 14. वित्त विभाग, व्यय-3/ कोर्ा प्रिासन-5/अथगसं-16/वनयोजन विभाग

मंत्रालय, मंुबई. 15. कायासन नवि-4 नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई. 16. वनिड नस्ती (नवि-16), नगरविकास विभाग, मंत्रालय, मंुबई.

Page 8: नÎयान Ñथापन क Ǵ Íया ... Resolutions... · “नÎयान Ñथापन क Ǵ Íया नगरपंचायतȕना नागर स विधा

िासन वनर्गय क्रमांकः ननप-2019/प्र.क्र.105/नवि-16 विनांक 20 ऑगस्ट, 2019

पृष्ट्ठ 14 पैकी 8

िासन वनर्गय क्रमांक-ननप-2019/प्र.क्र.105/नवि-16, विनांक 20 ऑगस्ट,2019 सोबतचे वििरर्पत्र

अ. क्र. वजल्हा नगरपचंायतीच ेनाि िगगिारी मंजूर "सिगसाधारर्

अनुिान" रक्कम (रू.)

1 ठारे् िहापरू नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 2 ठारे् मुरबाड नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 50,00,000 3 पालघर िाडा नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 4 पालघर तलासरी नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 5 पालघर मोखाडा नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 6 पालघर विक्रमगड नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 1,00,00,000 7 रायगड म्हसळा नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 8 रायगड तळा नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 9 रायगड पोलािपूर नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000

10 रायगड मार्गांि नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 11 रायगड खालापरू नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 1,25,00,000 12 रत्नावगरी िापोली नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 13 रत्नावगरी िेिरुख नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 14 रत्नावगरी गुहागर नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 15 रत्नावगरी लांजा नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 16 रत्नावगरी मंडर्गड नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 1,25,00,000 17 कसधुिुगग कर्किली नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000

18 कसधुिुगग िाभि-ेिभैििाडी

नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000

Page 9: नÎयान Ñथापन क Ǵ Íया ... Resolutions... · “नÎयान Ñथापन क Ǵ Íया नगरपंचायतȕना नागर स विधा

िासन वनर्गय क्रमांकः ननप-2019/प्र.क्र.105/नवि-16 विनांक 20 ऑगस्ट, 2019

पृष्ट्ठ 14 पैकी 9

अ. क्र. वजल्हा नगरपचंायतीच ेनाि िगगिारी मंजूर "सिगसाधारर्

अनुिान" रक्कम (रू.)

19 कसधुिुगग कसई-िोडामागग

नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000

20 कसधुिुगग कुडाळ नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000

21 कसधुिुगग िेिगड-जामसंडे

नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000

वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 1,25,00,000 22 नाविक वनफाड नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 23 नाविक कळिर् नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 24 नाविक िेिळा नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 25 नाविक पेठ नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 26 नाविक सुरगर्ा नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 27 नाविक विडोंरी नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 1,50,00,000 28 धुळे कििखेडा नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 29 धुळे साक्री नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 50,00,000 30 नंिुरबार धडगाि-िडफाळ्या नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 25,00,000 31 जळगािं बोधिड नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 32 जळगािं मुक्ताईनगर नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 33 जळगािं िेंिुर्ी नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 75,00,000 34 अहमिनगर विडी नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 35 अहमिनगर अकोल ेनगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 36 अहमिनगर कजगत नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000

Page 10: नÎयान Ñथापन क Ǵ Íया ... Resolutions... · “नÎयान Ñथापन क Ǵ Íया नगरपंचायतȕना नागर स विधा

िासन वनर्गय क्रमांकः ननप-2019/प्र.क्र.105/नवि-16 विनांक 20 ऑगस्ट, 2019

पृष्ट्ठ 14 पैकी 10

अ. क्र. वजल्हा नगरपचंायतीच ेनाि िगगिारी मंजूर "सिगसाधारर्

अनुिान" रक्कम (रू.)

37 अहमिनगर पारनेर नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 38 अहमिनगर नेिासा नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 1,25,00,000 39 पुरे् िडगाि नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 25,00,000 40 सातारा लोरं्ि नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 41 सातारा खंडाळा नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 42 सातारा मेढा नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 43 सातारा िहीिडी नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 44 सातारा कोरेगाि नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 45 सातारा िडूज नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 46 सातारा पाटर् नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 1,75,00,000 47 सांगली खानापूर नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 48 सांगली कडेगाि नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 49 सांगली विराळा नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 50 सांगली किठेमहांकाळ नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 1,00,00,000 51 सोलापरु माळविरस नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 52 सोलापरु माढा नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 50,00,000 53 कोल्हापुर आजरा नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 54 कोल्हापुर चंिगड नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 55 कोल्हापुर हातकरं्गल ेनगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 75,00,000

Page 11: नÎयान Ñथापन क Ǵ Íया ... Resolutions... · “नÎयान Ñथापन क Ǵ Íया नगरपंचायतȕना नागर स विधा

िासन वनर्गय क्रमांकः ननप-2019/प्र.क्र.105/नवि-16 विनांक 20 ऑगस्ट, 2019

पृष्ट्ठ 14 पैकी 11

अ. क्र. वजल्हा नगरपचंायतीच ेनाि िगगिारी मंजूर "सिगसाधारर्

अनुिान" रक्कम (रू.)

56 औरंगाबाि फुलबं्री नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 57 औरंगाबाि सोयगाि नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 50,00,000 58 जालना मंठा नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 59 जालना जाफराबाि नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 60 जालना बिनापरू नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 61 जालना घनसांिगी नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 1,00,00,000 62 परभर्ी पालम नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 25,00,000 63 कहगोली सेनगाि नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 64 कहगोली औंढा नागनाथ नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 50,00,000 65 बीड केज नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 66 बीड िडिर्ी नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 67 बीड आष्ट्टी नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 68 बीड पाटोिा नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 69 बीड विरुर कासार नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 1,25,00,000 70 नांिेड अधापूर नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 71 नांिेड माहुर नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 72 नांिेड वहमायतनगर नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 73 नांिेड नायगाि नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 1,00,00,000 74 उस्मानाबाि लोहारा बु. नगर पचंायत नगरपंचायत 25,00,000

Page 12: नÎयान Ñथापन क Ǵ Íया ... Resolutions... · “नÎयान Ñथापन क Ǵ Íया नगरपंचायतȕना नागर स विधा

िासन वनर्गय क्रमांकः ननप-2019/प्र.क्र.105/नवि-16 विनांक 20 ऑगस्ट, 2019

पृष्ट्ठ 14 पैकी 12

अ. क्र. वजल्हा नगरपचंायतीच ेनाि िगगिारी मंजूर "सिगसाधारर्

अनुिान" रक्कम (रू.)

75 उस्मानाबाि िािी नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 50,00,000 76 लातुर चाकूर नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 77 लातुर जळकोट नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 78 लातुर िेिर्ी नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000

79 लातुर विरुर अनंतपाळ

नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000

80 लातुर रेर्ापूर नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 1,25,00,000 81 अमरािती भातकुली नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 82 अमरािती धारर्ी नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000

83 अमरािती नांिगाि खंडेश्वर

नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000

84 अमरािती वतिसा नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 1,00,00,000 85 बुलढार्ा मोताळा नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 86 बुलढार्ा संग्रामपुर नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 50,00,000 87 अकोला बािीटाकळी नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 25,00,000 88 िाविम मानोरा नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000

89 िाविम मालेगाि जहांवगर

नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000

वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 50,00,000 90 यितमाळ झरी जामर्ी नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000

Page 13: नÎयान Ñथापन क Ǵ Íया ... Resolutions... · “नÎयान Ñथापन क Ǵ Íया नगरपंचायतȕना नागर स विधा

िासन वनर्गय क्रमांकः ननप-2019/प्र.क्र.105/नवि-16 विनांक 20 ऑगस्ट, 2019

पृष्ट्ठ 14 पैकी 13

अ. क्र. वजल्हा नगरपचंायतीच ेनाि िगगिारी मंजूर "सिगसाधारर्

अनुिान" रक्कम (रू.)

91 यितमाळ बाभळुगाि नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 92 यितमाळ मारेगाि नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 93 यितमाळ राळेगाि नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 94 यितमाळ महागांि नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 95 यितमाळ कळंब नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 96 यितमाळ ढार्की नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 1,75,00,000 97 नागपूर मौिा नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 98 नागपूर महािुला नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 99 नागपूर कुही नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000

100 नागपूर कहगर्ा नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 101 नागपूर वभिापरू नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 102 नागपूर पारवििर्ी नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 1,50,00,000

103 िधा सेल ूनगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 104 िधा समुद्रपुर नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 105 िधा आष्ट्टी नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 106 िधा कारंजा नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 1,00,00,000

107 भंडारा लाखांिूर नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 108 भंडारा मोहाडी नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 109 भंडारा लाखर्ी नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 75,00,000

110 गोंविया िेिरी नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 111 गोंविया सालेकसा नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000

Page 14: नÎयान Ñथापन क Ǵ Íया ... Resolutions... · “नÎयान Ñथापन क Ǵ Íया नगरपंचायतȕना नागर स विधा

िासन वनर्गय क्रमांकः ननप-2019/प्र.क्र.105/नवि-16 विनांक 20 ऑगस्ट, 2019

पृष्ट्ठ 14 पैकी 14

अ. क्र. वजल्हा नगरपचंायतीच ेनाि िगगिारी मंजूर "सिगसाधारर्

अनुिान" रक्कम (रू.)

112 गोंविया सडक अजुगनी नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 113 गोंविया गोरेगाि नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 114 गोंविया अजुगनी नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 1,25,00,000

115 चंद्रपुर वजिती नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 116 चंद्रपुर सािली नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 117 चंद्रपुर कोरपना नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 118 चंद्रपुर गोंडकपपरी नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 119 चंद्रपुर पोंभरू्ा नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 120 चंद्रपुर कसिेिाही नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 1,50,00,000

121 गडवचरोली कोरची नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 122 गडवचरोली मुलचेरा नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 123 गडवचरोली भामरागड नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 124 गडवचरोली धानोरा नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 125 गडवचरोली वसरोंचा नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 126 गडवचरोली कुरखेडा नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 127 गडवचरोली अहेरी नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 128 गडवचरोली आरमोरी नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 129 गडवचरोली एटापल्ली नगरपंचायत नगरपंचायत 25,00,000 130 गडवचरोली चामोिी नगरपचंायत नगरपंचायत 25,00,000 वनयंत्रक अवधकारी म्हर्नू वजल्हावधकारी याचंेकडे सुपूिग (रक्कम रू.) 2,50,00,000

सिग वजल्हावधकारी यांचेकडे सुपिूग एकूर् रक्कम (रू.) 32,50,00,000